सार्वजनिक मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या सार्वजनिक मंडळ गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

फिल्टर करा

रीसेट

प्रसिद्ध मंडळ गणपती

मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - समर्थ तरुण गणेश मंडळ परांडा
समर्थ तरुण गणेश मंडळ परांडा
सबमिट: रवि रमेश वैद्य
उस्मानाबाद(धाराशिव), परांडा
महर्षी वेद व्यासांनी जो महान ग्रंथ लिहिला श्री महाभारत या मधील ज्या मध्ये समुद्र मंथनाची कथा आहे यातील एक रत्न म्हणजे कौस्तुभ मणी जिथे असतो तिथे दारिद्र्य व नकारात्मक ऊर्जा राहू शकत नाही याचीच हे गणपती बाप्पाचे उदाहरण आहे.. कौस्तुभ मणी एक मौल्यवान दगड नसून ते भगवान विष्णूचे परमेश्वरीय तेज आणि अलौकिक शक्तीचे प्रतीक आहे...
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - mahatama fule ganeshotsav mandal kasarkhed balapur
mahatama fule ganeshotsav mandal kasarkhed balapur
सबमिट: yogeshwar abhimanyu dhanokar
अकोला, बलापूर
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - New Dhobi Ghat welfare Association society, DHOBI GHATCHA MHARAJA
New Dhobi Ghat welfare Association society, DHOBI GHATCHA MHARAJA
सबमिट: Alok Kannaujiya
मुंबई शहर, मुंबई शहर
This ganpati bappa was made sketch one of the 10 years old boy and behind this murti massage is to save animals, respect and care animal, you can see back ground nandi ( cows photos) .
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shri Jay Bajrangbali Tarun Mandal
Shri Jay Bajrangbali Tarun Mandal
सबमिट: Bhaskar Balaji Nandal
सोलापूर, सोलापूर उत्तर
मी भास्कर बालाजी नंदाल (अध्यक्ष) आमच्या 'श्री जय बजरंगबली तरुण मंडळ, तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर' च्या वतीने यावर्षी गणेशोत्सवात दक्षिण भारताचे दैवत 'श्री तिरुपती बालाजी' यांच्या मंदिराची संकल्पना आणि तिरुपती देवस्थानाचा अध्यात्मिक महिमा दर्शवणारा भव्य देखावा साकारण्यात आला आहे. मुख्य वैशिष्ट्ये :- तिरुपतीच्या सात टेकड्या (सप्तगिरी महिमा): तिरुपती हे क्षेत्र सात टेकड्यांवर (सप्तगिरी) वसलेले आहे. डाव्या बाजूच्या फलकावर या सातही टेकड्या आणि त्यांच्याशी संबंधित देवता/प्रतीके दर्शवली आहेत
22/09/2026
गणपती बाप्पा - Charangbaba nvtarun mitra mandal
Charangbaba nvtarun mitra mandal
सबमिट: Sanket vidhate
पुणे, जुन्नर
परिवर्तन एक्सप्रेस’मधून विकासाची नवी दिशा; चारंगबाबा नवतरुण मित्र मंडळाचा अभिनव गणेशोत्सव देखावा गणेशोत्सवानिमित्त चारंगबाबा नवतरुण मित्र मंडळ, दुर्गुडेपट नं. १ यांच्या वतीने यंदा ‘परिवर्तन एक्सप्रेस’ या अभिनव संकल्पनेवर आधारित आकर्षक गणेशोत्सव देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यातून रेल्वेच्या माध्यमातून होणारी कनेक्टिव्हिटी, आधुनिक विकास, शिक्षण, रोजगार, शेती आणि गावांच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देण्यात आला आहे.
22/09/2026
गणपती बाप्पा - MAITRY PARK MITRA MANDAL
MAITRY PARK MITRA MANDAL
सबमिट: ASHUTOSH GHARAT
पालघर, वसई
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री संत सखाराम महाराज माऊली मित्र मंडळ वाडी चौक अमळनेर
श्री संत सखाराम महाराज माऊली मित्र मंडळ वाडी चौक अमळनेर
सबमिट: पंकज एम जाधव
जळगाव, अमळनेर
आमच्या मंडळ ला 92 वर्ष पूर्ण होतात आहे आणि 1934 पासून आमच्या मंडळची श्री ची मूर्ती खूप छान असते.
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सार्वजनिक बलवंत गणेशोत्सव मंडळ नमुना गल्ली नंबर ५
सार्वजनिक बलवंत गणेशोत्सव मंडळ नमुना गल्ली नंबर ५
सबमिट: रोहित श्रीवास
अमरावती, अमरावती
बालाजी तिरुपती मंदिर देखावा
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Dhnashree Anand 2
Dhnashree Anand 2
सबमिट: shrutika nazirkar
पुणे, हवेली
या गणपती सजावटीमध्ये निसर्ग आणि फुलांची सुंदर संकल्पना साकारली आहे. 🌻🌿 मध्यभागी सुंदर गणपती बाप्पा विराजमान असून संपूर्ण मंडप हिरवी पाने, वेलीं आणि पिवळ्या सूर्यफुलांनी सजवला आहे. वरच्या बाजूला फुलांची आकर्षक कमान तयार केली असून दोन्ही बाजूंना फुलांनी सजवलेल्या हिरव्या वेली खाली सोडल्या आहेत. बाप्पांच्या मागे आणि आजूबाजूला छोट्या फुलांची व पानांची सजावट करून सुंदर नैसर्गिक पार्श्वभूमी तयार केली आहे. समोर पूजा साहित्य, नैवेद्य, फुलांची आरास आणि चांदीचे समई/दिवे ठेवले आहेत
22/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - माळी युवक गणेश उत्सव मंडळ खानापूर
माळी युवक गणेश उत्सव मंडळ खानापूर
सबमिट: निलेश बंड
अकोला, पातूर
विविध उपक्रम राबविले जातात
21/09/2026
गणपती बाप्पा - MVT Ganesh Mandal
MVT Ganesh Mandal
सबमिट: Mrs. Shradha Paresh Danej
पुणे, हवेली
🏛️ Kesari Wada, Pune The legendary heart of India’s freedom movement & culture! ​• Historic base of Lokmanya Tilak • Birthplace of Kesari newspaper & public Sarvajanik Ganeshotsav १. आमचा गणपती हा पर्यावरण पूरक असुन कागदी लगद्या पासून बनवलेला आहे. २. वापरलेल्या कागदा वर ग्रंथ आणि देवाचे नाव लिहिलेले असते. ३. गणपती मूर्तीसाठी प्राकृतिक रंग वापरलेले आहे. ४. मूर्तिचे विसर्जन सोसायटी च्या हौद मधे करतो, जो लगदा शिल्लक राहतो तो कंपोस्ट करून झाडाना ख़त टाकतो.
21/09/2026
गणपती बाप्पा - श्री हनुमान बाळ मित्र मंडळ
श्री हनुमान बाळ मित्र मंडळ
सबमिट: आरिफ पठाण
ठाणे, ठाणे
Eco friendly ganpati
21/09/2026
एकूण 292 मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व मंडळ गणपती

गणपती बाप्पा - समर्थ तरुण गणेश मंडळ परांडा
समर्थ तरुण गणेश मंडळ परांडा
रवि रमेश वैद्य
उस्मानाबाद(धाराशिव), परांडा
महर्षी वेद व्यासांनी जो महान ग्रंथ लिहिला श्री महाभारत या मधील ज्या मध्ये समुद्र मंथनाची कथा आहे यातील एक रत्न म्हणजे कौस्तुभ मणी जिथे असतो तिथे दारिद्र्य व नकारात्मक ऊर्जा राहू शकत नाही याचीच हे गणपती बाप्पाचे उदाहरण आहे.. कौस्तुभ मणी एक मौल्यवान दगड नसून ते भगवान विष्णूचे परमेश्वरीय तेज आणि अलौकिक शक्तीचे प्रतीक आहे...
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - mahatama fule ganeshotsav mandal kasarkhed balapur
mahatama fule ganeshotsav mandal kasarkhed balapur
yogeshwar abhimanyu dhanokar
अकोला, बलापूर
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - New Dhobi Ghat welfare Association society, DHOBI GHATCHA MHARAJA
New Dhobi Ghat welfare Association society, DHOBI GHATCHA MHARAJA
Alok Kannaujiya
मुंबई शहर, मुंबई शहर
This ganpati bappa was made sketch one of the 10 years old boy and behind this murti massage is to save animals, respect and care animal, you can see back ground nandi ( cows photos) .
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shri Jay Bajrangbali Tarun Mandal
Shri Jay Bajrangbali Tarun Mandal
Bhaskar Balaji Nandal
सोलापूर, सोलापूर उत्तर
मी भास्कर बालाजी नंदाल (अध्यक्ष) आमच्या 'श्री जय बजरंगबली तरुण मंडळ, तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर' च्या वतीने यावर्षी गणेशोत्सवात दक्षिण भारताचे दैवत 'श्री तिरुपती बालाजी' यांच्या मंदिराची संकल्पना आणि तिरुपती देवस्थानाचा अध्यात्मिक महिमा दर्शवणारा भव्य देखावा साकारण्यात आला आहे. मुख्य वैशिष्ट्ये :- तिरुपतीच्या सात टेकड्या (सप्तगिरी महिमा): तिरुपती हे क्षेत्र सात टेकड्यांवर (सप्तगिरी) वसलेले आहे. डाव्या बाजूच्या फलकावर या सातही टेकड्या आणि त्यांच्याशी संबंधित देवता/प्रतीके दर्शवली आहेत
22/09/2026
गणपती बाप्पा - Charangbaba nvtarun mitra mandal
Charangbaba nvtarun mitra mandal
Sanket vidhate
पुणे, जुन्नर
परिवर्तन एक्सप्रेस’मधून विकासाची नवी दिशा; चारंगबाबा नवतरुण मित्र मंडळाचा अभिनव गणेशोत्सव देखावा गणेशोत्सवानिमित्त चारंगबाबा नवतरुण मित्र मंडळ, दुर्गुडेपट नं. १ यांच्या वतीने यंदा ‘परिवर्तन एक्सप्रेस’ या अभिनव संकल्पनेवर आधारित आकर्षक गणेशोत्सव देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यातून रेल्वेच्या माध्यमातून होणारी कनेक्टिव्हिटी, आधुनिक विकास, शिक्षण, रोजगार, शेती आणि गावांच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देण्यात आला आहे.
22/09/2026
गणपती बाप्पा - MAITRY PARK MITRA MANDAL
MAITRY PARK MITRA MANDAL
ASHUTOSH GHARAT
पालघर, वसई
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री संत सखाराम महाराज माऊली मित्र मंडळ वाडी चौक अमळनेर
श्री संत सखाराम महाराज माऊली मित्र मंडळ वाडी चौक अमळनेर
पंकज एम जाधव
जळगाव, अमळनेर
आमच्या मंडळ ला 92 वर्ष पूर्ण होतात आहे आणि 1934 पासून आमच्या मंडळची श्री ची मूर्ती खूप छान असते.
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सार्वजनिक बलवंत गणेशोत्सव मंडळ नमुना गल्ली नंबर ५
सार्वजनिक बलवंत गणेशोत्सव मंडळ नमुना गल्ली नंबर ५
रोहित श्रीवास
अमरावती, अमरावती
बालाजी तिरुपती मंदिर देखावा
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Dhnashree Anand 2
Dhnashree Anand 2
shrutika nazirkar
पुणे, हवेली
या गणपती सजावटीमध्ये निसर्ग आणि फुलांची सुंदर संकल्पना साकारली आहे. 🌻🌿 मध्यभागी सुंदर गणपती बाप्पा विराजमान असून संपूर्ण मंडप हिरवी पाने, वेलीं आणि पिवळ्या सूर्यफुलांनी सजवला आहे. वरच्या बाजूला फुलांची आकर्षक कमान तयार केली असून दोन्ही बाजूंना फुलांनी सजवलेल्या हिरव्या वेली खाली सोडल्या आहेत. बाप्पांच्या मागे आणि आजूबाजूला छोट्या फुलांची व पानांची सजावट करून सुंदर नैसर्गिक पार्श्वभूमी तयार केली आहे. समोर पूजा साहित्य, नैवेद्य, फुलांची आरास आणि चांदीचे समई/दिवे ठेवले आहेत
22/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - माळी युवक गणेश उत्सव मंडळ खानापूर
माळी युवक गणेश उत्सव मंडळ खानापूर
निलेश बंड
अकोला, पातूर
विविध उपक्रम राबविले जातात
21/09/2026
गणपती बाप्पा - MVT Ganesh Mandal
MVT Ganesh Mandal
Mrs. Shradha Paresh Danej
पुणे, हवेली
🏛️ Kesari Wada, Pune The legendary heart of India’s freedom movement & culture! ​• Historic base of Lokmanya Tilak • Birthplace of Kesari newspaper & public Sarvajanik Ganeshotsav १. आमचा गणपती हा पर्यावरण पूरक असुन कागदी लगद्या पासून बनवलेला आहे. २. वापरलेल्या कागदा वर ग्रंथ आणि देवाचे नाव लिहिलेले असते. ३. गणपती मूर्तीसाठी प्राकृतिक रंग वापरलेले आहे. ४. मूर्तिचे विसर्जन सोसायटी च्या हौद मधे करतो, जो लगदा शिल्लक राहतो तो कंपोस्ट करून झाडाना ख़त टाकतो.
21/09/2026
गणपती बाप्पा - श्री हनुमान बाळ मित्र मंडळ
श्री हनुमान बाळ मित्र मंडळ
आरिफ पठाण
ठाणे, ठाणे
Eco friendly ganpati
21/09/2026
गणपती बाप्पा - जय बजरंग गणेश उत्सव मंडळ उमरा
जय बजरंग गणेश उत्सव मंडळ उमरा
संजय चवरे
अकोला, पातूर
जय बजरंग गणेश उत्सव मंडळ उमरा
21/09/2026
गणपती बाप्पा - विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळ उंबरा
विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळ उंबरा
संजय चवरे
अकोला, पातूर
विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळ उमरा तालुका पातुर जिल्हा अकोला
21/09/2026
गणपती बाप्पा - बाल गणेश उत्सव मंडल ईटगांव
बाल गणेश उत्सव मंडल ईटगांव
करण सादतकर
नागपूर, पारशिवनी
21/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री छत्रपती सार्वजनिक गणेश मंडळ
श्री छत्रपती सार्वजनिक गणेश मंडळ
राहुल शेखर वाढई
चंद्रपूर, चंद्रपूर
आमच्या श्री छत्रपती सार्वजनिक गणेश मंडळ, वडगाव यांच्या वतीने “Underground Coal Mine” या संकल्पनेवर आधारित सजावट साकारण्यात आली आहे. या माध्यमातून भूमिगत कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांचे कष्ट आणि त्यांचे देशाच्या विकासातील योगदान दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सजावटीमध्ये खाणीतील उत्खननाची प्रक्रिया प्रत्यक्ष दृश्यरूपात साकारली असून, त्यासोबत “वीज वाचवा, भविष्य वाचवा” हा सामाजिक संदेश देण्यात आला आहे. कोळशापासून वीजनिर्मिती होते. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर टाळून ऊर्जेची बचत करणे ही प्रत्येक
21/09/2026
गणपती बाप्पा - रणझुंजार सार्वजनिक ट्रस्ट
रणझुंजार सार्वजनिक ट्रस्ट
Anant Hanmant Bhilare
सातारा, कोरेगाव
आम्ही साध्या पद्धतीत बाप्पाला विराजमान केले तसेच रक्तदान शिबिर, महिलांसाठी चित्रपट देऊळ बंद, कीर्तन कार्यक्रम, सत्यनारायण महापूजा महाप्रसाद, लहान मुलं आणि महिलांसाठी मनोरंजन खेळ स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गावातील लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा आयोजित केले. नेहमीप्रमाणे आमचे मंडळ सामाजिक बांधिलकीने कार्यक्रम राबवते. आमच्या ट्रस्टमध्ये सर्वधर्म भाव कार्यकर्त्या आहेत.
21/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शिव संघर्ष मित्र मंडळ चतारी
शिव संघर्ष मित्र मंडळ चतारी
अक्षय गुलाब लखाडे
अकोला, पातूर
कलाकृती लायटिंग डेकोरेशन
21/09/2026
गणपती बाप्पा - गुरुकुलचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ
गुरुकुलचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ
सुयोग कोयंडे
ठाणे, ठाणे
यंदा गुरुकुलच्या राजाचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. यंदाच्या मूर्तीचे विशेष आकर्षण म्हणजे यंदा श्री गणेशाच्या सोबत शिव पार्वती देखील मूर्ती मध्ये विराजमान होते.सोबत अतिशय सुंदर असे राजाच्या महालाची सजावट करण्यात आली होती.
21/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - हरि ॐ व्हॅली गणेशोत्सव मंडळ
हरि ॐ व्हॅली गणेशोत्सव मंडळ
Mahendra Hadawale
ठाणे, कल्याण
21/09/2026 GPS सत्यापित