महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Komal shrinivas devi
Komal shrinivas devi
सातारा, सातारा
आमच्या घरी बप्पाच्या सजावटीसाठी वर्तमान पत्राचा वापर करून डोंगर आणि कापसाचा वापर करून ढग व नदी तयार केलेली आहे याच्यामध्ये पर्यावरणाचा रस होईल असे कोणतेही सामान वापरले नाही याचबरोबर गणपतीची मूर्ती ही शाडू पासून तयार केले आहे
28/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rupesh rajendra kangane
Rupesh rajendra kangane
रत्नागिरी, संगमेश्वर
श्री अनंत सोमा पवार यांच्या घरातील गणपती बाप्पा
28/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Jay Shankar kekati
Jay Shankar kekati
नागपूर, नागपूर शहर
Mandir decoration and new design amazing light for series and new looking raja ganpati
28/08/2025
गणपती बाप्पा - Onkar Date
Onkar Date
रायगड, पनवेल
फुलांची आरास
28/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Jivan D Kale
Jivan D Kale
यवतमाळ, दारव्हा
आमच्या घरी बाबा केदारनाथ दर्शन चा विशेष देखावा
28/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sagar Tamhankar
Sagar Tamhankar
मुंबई शहर, मुंबई शहर
Aamchya gharchya ganapatichi murti.
28/08/2025
गणपती बाप्पा - संतोष श्रीपत ठाणेकर
संतोष श्रीपत ठाणेकर
ठाणे, ठाणे
छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले आणि स्मारके
28/08/2025
गणपती बाप्पा - Jyoti Ananta Bhale
Jyoti Ananta Bhale
परभणी, जिंतूर
आमच्या घरी गणपती बाप्पा सजावट
28/08/2025
गणपती बाप्पा - अथर्व प्रशांत सावंत
अथर्व प्रशांत सावंत
रत्नागिरी, रत्नागिरी
“सावंतांचा राजा” –विशेष गाभारा- रत्नागिरीचे सावंत – साळुंखे कुटुंबाचे कुलदैवत🙏 श्री कुलस्वामिनी शाकंभरी बनशंकरी देवी शक्तीपीठ, बदामी (कर्नाटक)
28/08/2025
गणपती बाप्पा - Siddhai Walawalkar
Siddhai Walawalkar
मुंबई शहर, मुंबई शहर
पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीची सजावट. मूर्ती देखील शाडूच्या मातीची.
27/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shilpa Mahesh Gaikwad
Shilpa Mahesh Gaikwad
पुणे, हवेली
आस लागली बाप्पांच्या दर्शनाची, बाप्पांना डोळे भरून पाहण्याची... असे भाव आपल्या सर्वांच्या मनात दाटून आले होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध फुलांची आरास करून 'गणपती बाप्पा मोरया' जयघोषात बाप्पांचे घरी मोठे स्वागत करताच सगळीकडे चैतन्याची, आनंदाची पालवी फुलली पुणे हे गणेशोत्सवाचे जन्मस्थान मानले जाते. या उत्सवातून पुण्याचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपला जातो....
27/08/2025
गणपती बाप्पा - Rahul Deshpande
Rahul Deshpande
ठाणे, कल्याण
Maja Ganpati nehmich Majya ghari. Paryavaran snehi
27/08/2025
GPS सत्यापित
एकूण 330 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Komal shrinivas devi
सातारा, सातारा
आमच्या घरी बप्पाच्या सजावटीसाठी वर्तमान पत्राचा वापर करून डोंगर आणि कापसाचा वापर करून ढग व नदी तयार केलेली आहे याच्यामध्ये पर्यावरणाचा रस होईल असे कोणतेही सामान वापरले नाही याचबरोबर गणपतीची मूर्ती ही शाडू पासून तयार केले आहे
Komal shrinivas devi 28/08/2025
गणपती बाप्पा - Rupesh rajendra kangane
रत्नागिरी, संगमेश्वर
श्री अनंत सोमा पवार यांच्या घरातील गणपती बाप्पा
Rupesh rajendra kangane 28/08/2025
गणपती बाप्पा - Jay Shankar kekati
नागपूर, नागपूर शहर
Mandir decoration and new design amazing light for series and new looking raja ganpati
Jay Shankar kekati 28/08/2025
गणपती बाप्पा - Onkar Date
रायगड, पनवेल
फुलांची आरास
Onkar Date 28/08/2025
गणपती बाप्पा - Jivan D Kale
यवतमाळ, दारव्हा
आमच्या घरी बाबा केदारनाथ दर्शन चा विशेष देखावा
Jivan D Kale 28/08/2025
गणपती बाप्पा - Sagar Tamhankar
मुंबई शहर, मुंबई शहर
Aamchya gharchya ganapatichi murti.
Sagar Tamhankar 28/08/2025
गणपती बाप्पा - संतोष श्रीपत ठाणेकर
ठाणे, ठाणे
छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले आणि स्मारके
संतोष श्रीपत ठाणेकर 28/08/2025
गणपती बाप्पा - Jyoti Ananta Bhale
परभणी, जिंतूर
आमच्या घरी गणपती बाप्पा सजावट
Jyoti Ananta Bhale 28/08/2025
गणपती बाप्पा - अथर्व प्रशांत सावंत
रत्नागिरी, रत्नागिरी
“सावंतांचा राजा” –विशेष गाभारा- रत्नागिरीचे सावंत – साळुंखे कुटुंबाचे कुलदैवत🙏 श्री कुलस्वामिनी शाकंभरी बनशंकरी देवी शक्तीपीठ, बदामी (कर्नाटक)
अथर्व प्रशांत सावंत 28/08/2025
गणपती बाप्पा - Siddhai Walawalkar
मुंबई शहर, मुंबई शहर
पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीची सजावट. मूर्ती देखील शाडूच्या मातीची.
Siddhai Walawalkar 27/08/2025
गणपती बाप्पा - Shilpa Mahesh Gaikwad
पुणे, हवेली
आस लागली बाप्पांच्या दर्शनाची, बाप्पांना डोळे भरून पाहण्याची... असे भाव आपल्या सर्वांच्या मनात दाटून आले होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध फुलांची आरास करून 'गणपती बाप्पा मोरया' जयघोषात बाप्पांचे घरी मोठे स्वागत करताच सगळीकडे चैतन्याची, आनंदाची पालवी फुलली पुणे हे गणेशोत्सवाचे जन्मस्थान मानले जाते. या उत्सवातून पुण्याचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपला जातो....
Shilpa Mahesh Gaikwad 27/08/2025
गणपती बाप्पा - Rahul Deshpande
ठाणे, कल्याण
Maja Ganpati nehmich Majya ghari. Paryavaran snehi
Rahul Deshpande 27/08/2025
गणपती बाप्पा - Sunil Manjare
यवतमाळ, उमरखेड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Sunil Manjare 27/08/2025
गणपती बाप्पा - Bholenath Mhalaskar
पुणे, मावळ
विठ्ठल देखावा व कमळात बसलेला गणपती
Bholenath Mhalaskar 27/08/2025
गणपती बाप्पा - Tanishka Mane
मुंबई शहर, मुंबई शहर
🌸 "बाप्पा आले घरी, आनंद दरवळला अंगणी"
Tanishka Mane 27/08/2025
गणपती बाप्पा - संदीप शिंदे
धुळे, धुळे
आमच्या 6 वर्षाच्या लहान मुलीने सजावट केली आहे
संदीप शिंदे 27/08/2025
गणपती बाप्पा - Viraj Satywan Change
रायगड, अलिबाग
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Viraj Satywan Change 27/08/2025
गणपती बाप्पा - प्रकाश शरद कुणके
सोलापूर, बार्शी
गणपतीचे सर्व तो उत्तम कुठे डेकोरेशन केलेले आहे त्यात शेतीमालाचा उपयोग केलेला आहे त्यांनी हिरवळपणा गणपती यांना झालेला व दिसण्यास मूर्ती स्वच्छ व सुंदर दिसत आहे निसर्गाचे प्रेम हे त्या डेकोरेशन मध्ये दिसून येत आहे जेणेकरून शेतीमालाला किंमत व आरास करण्यास शोभा येते
प्रकाश शरद कुणके 27/08/2025
गणपती बाप्पा - Aayush agrawal
नाशिक, मालेगाव
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Aayush agrawal 27/08/2025
गणपती बाप्पा - Mahesh Dagadu Pawar
धुळे, धुळे
गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ति मोरया आमच्या घरी आज पर्यावरण पूरक गणरायाचे आगमन झाले....
Mahesh Dagadu Pawar 27/08/2025