महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Sachin K Chincholkar
Sachin K Chincholkar
अमरावती, अचलपूर
आमचा गणपति बाप्पा , सर्वसुन्दर बाप्पा
27/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rajendra B Patil
Rajendra B Patil
कोल्हापूर, करवीर
श्री महादेव लिंग दाखवलेले आहे,
27/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - पराग भानुदास अत्तरदे
पराग भानुदास अत्तरदे
जळगाव, जळगाव
दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमच्याकडे शाडू मातीचे पर्यावरण पूरक गणपती मूर्तीचे वारकरी रूपामध्ये आगमन झाले आहे आम्ही दरवर्षी गणपतीची घरीच विसर्जन करून ती माती पुन्हा पुढच्या वर्षी वापरतो यावर्षी पण मागच्या वर्षाची माती मध्ये माती मिळवून पर्यावरण पूरक शाडू मातीची मूर्ती बनवली आहेबनवला आहे
27/08/2025
गणपती बाप्पा - मनिष जाधव
मनिष जाधव
अहिल्यानगर, कोपरगाव
मोरपंख हे सौंदर्य, सकारात्मकता आणि अनेक दैवी गुणांचे प्रतीक मानले जाते, जे हिंदू धर्मात भगवान कृष्ण, गणपती, सरस्वती आणि लक्ष्मी यांच्याशी जोडलेले असुन आज सर्वांच्या साक्षीने श्री गणरायांचे जल्लोषात स्वागत करून सर्वांना सुख, शांती, आनंद मिळू दे, सर्वांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्ती दे, अशी विनंती श्री गणरायांचे कडे केली.
27/08/2025
गणपती बाप्पा - Sunil Ramesh Hamand
Sunil Ramesh Hamand
पालघर, वसई
आमच्या घरी बाप्पा ह्या वर्षी ढगाच्या सानिध्यात आले त्याप्रमाणे समजावत करण्यात आली आहे. धन्यवाद
27/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Madansing Bahure
Madansing Bahure
ठाणे, कल्याण
We have used few old board to make dom of temple and reused old decoration item to prepare it.
27/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Ajay Tiwari
Ajay Tiwari
मुंबई शहर, मुंबई शहर
Eco friendly decoration Shivaji maharaj sahastradhara Parer use all decoration
27/08/2025
गणपती बाप्पा - Sankal mitramnadal
Sankal mitramnadal
ठाणे, कल्याण
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
27/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Prasad Prakash Narvekar
Prasad Prakash Narvekar
सिंधुदुर्ग, सावंतवाडी
त्याला एक दात (उजवा) आहे. चार हात आहेत. त्याने पाश आणि अंकुश धारण केले आहेत. (वरील उजव्या हातात पाश, वरील डाव्या हातात अंकुश, खालील डाव्या हातात हत्तीचा दात आणि खालील उजव्या हातात वरदमुद्रा) त्याच्या ध्वजावर मूषकाचे चिन्ह आहे. त्याचा वर्ण लाल (रक्त) रंगाचा आहे, त्याचे पोट मोठे (लंबोदर) आहे. सुपासारखे त्याचे कान आहेत. तो लाल वस्त्र परिधान करतो. रक्तचंदनाची उटी त्याच्या अंगाला लावलेली आहे. लाल रंगाच्या फुलांनी त्याची पूजा केली आहे. माझा बाप्पा... माझं भाग्य… माझं विश्व! 🌺❤️
27/08/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Mayank Tiwari
Mayank Tiwari
ठाणे, ठाणे
आम्ही आमचे पहिले वर्ष पर्यावरणपूरक मूर्तीसह साजरे करत आहोत जी सुमारे २.५ फूट उंचीची आहे, आमची सजावट थीम निसर्गाचे दर्शन घडवणारे जंगल आहे.
27/08/2025
एकूण 330 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Sachin K Chincholkar
अमरावती, अचलपूर
आमचा गणपति बाप्पा , सर्वसुन्दर बाप्पा
Sachin K Chincholkar 27/08/2025
गणपती बाप्पा - Rajendra B Patil
कोल्हापूर, करवीर
श्री महादेव लिंग दाखवलेले आहे,
Rajendra B Patil 27/08/2025
गणपती बाप्पा - पराग भानुदास अत्तरदे
जळगाव, जळगाव
दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमच्याकडे शाडू मातीचे पर्यावरण पूरक गणपती मूर्तीचे वारकरी रूपामध्ये आगमन झाले आहे आम्ही दरवर्षी गणपतीची घरीच विसर्जन करून ती माती पुन्हा पुढच्या वर्षी वापरतो यावर्षी पण मागच्या वर्षाची माती मध्ये माती मिळवून पर्यावरण पूरक शाडू मातीची मूर्ती बनवली आहेबनवला आहे
पराग भानुदास अत्तरदे 27/08/2025
गणपती बाप्पा - मनिष जाधव
अहिल्यानगर, कोपरगाव
मोरपंख हे सौंदर्य, सकारात्मकता आणि अनेक दैवी गुणांचे प्रतीक मानले जाते, जे हिंदू धर्मात भगवान कृष्ण, गणपती, सरस्वती आणि लक्ष्मी यांच्याशी जोडलेले असुन आज सर्वांच्या साक्षीने श्री गणरायांचे जल्लोषात स्वागत करून सर्वांना सुख, शांती, आनंद मिळू दे, सर्वांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्ती दे, अशी विनंती श्री गणरायांचे कडे केली.
मनिष जाधव 27/08/2025
गणपती बाप्पा - Sunil Ramesh Hamand
पालघर, वसई
आमच्या घरी बाप्पा ह्या वर्षी ढगाच्या सानिध्यात आले त्याप्रमाणे समजावत करण्यात आली आहे. धन्यवाद
Sunil Ramesh Hamand 27/08/2025
गणपती बाप्पा - Madansing Bahure
ठाणे, कल्याण
We have used few old board to make dom of temple and reused old decoration item to prepare it.
Madansing Bahure 27/08/2025
गणपती बाप्पा - Ajay Tiwari
मुंबई शहर, मुंबई शहर
Eco friendly decoration Shivaji maharaj sahastradhara Parer use all decoration
Ajay Tiwari 27/08/2025
गणपती बाप्पा - Sankal mitramnadal
ठाणे, कल्याण
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Sankal mitramnadal 27/08/2025
गणपती बाप्पा - Prasad Prakash Narvekar
सिंधुदुर्ग, सावंतवाडी
त्याला एक दात (उजवा) आहे. चार हात आहेत. त्याने पाश आणि अंकुश धारण केले आहेत. (वरील उजव्या हातात पाश, वरील डाव्या हातात अंकुश, खालील डाव्या हातात हत्तीचा दात आणि खालील उजव्या हातात वरदमुद्रा) त्याच्या ध्वजावर मूषकाचे चिन्ह आहे. त्याचा वर्ण लाल (रक्त) रंगाचा आहे, त्याचे पोट मोठे (लंबोदर) आहे. सुपासारखे त्याचे कान आहेत. तो लाल वस्त्र परिधान करतो. रक्तचंदनाची उटी त्याच्या अंगाला लावलेली आहे. लाल रंगाच्या फुलांनी त्याची पूजा केली आहे. माझा बाप्पा... माझं भाग्य… माझं विश्व! 🌺❤️
Prasad Prakash Narvekar 27/08/2025
गणपती बाप्पा - Mayank Tiwari
ठाणे, ठाणे
आम्ही आमचे पहिले वर्ष पर्यावरणपूरक मूर्तीसह साजरे करत आहोत जी सुमारे २.५ फूट उंचीची आहे, आमची सजावट थीम निसर्गाचे दर्शन घडवणारे जंगल आहे.
Mayank Tiwari 27/08/2025