महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Rajendra Jadhav
Rajendra Jadhav
जालना, घनसावंगी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
20/09/2026
गणपती बाप्पा - Sainath Gambhire
Sainath Gambhire
सोलापूर, सोलापूर उत्तर
भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा आणि स्वर-साधनेचे सुंदर दर्शन घडवणारी संगीत मैफल गणपती बाप्पा आणि गौरीची सजावट
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Dandage Bhausaheb
Dandage Bhausaheb
जालना, घनसावंगी
राहेरा येथील गणपती
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Nitin Vijay Bhujbal
Nitin Vijay Bhujbal
पुणे, हवेली
आम्ही पर्यावरण पूरक गौरी आणि गणपती उत्सव साजरा करत आहोत यामध्ये आम्ही जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा हा हलता देखावा दाखवत आहे. यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदी मध्ये बुडवले आणि रुक्मिणी देवीने स्वतः त्या गाथा इंद्रायणी नदी मधून बाहेर काढून संत तुकाराम महाराज यांना दिल्या तो क्षण दाखवला आहे आणि भंडारा डोंगर गाथा मंदिर गरुड आणि तुकाराम महाराज वैकुंठगमन करत असताना असे अनेक क्षण दाखवले आहेत.
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Neha Moholkar
Neha Moholkar
सांगली, पालूस
आपल्या परंपरा अंतर्गत दरवषी आपण वेगवेगळ्या स्वरूपात बाप्पा विराजमान करून सोबत महिला स्त्री शक्ती दाखवतो या वर्षी आपण ऋषी अगस्त्य यांचा आश्रम व सोबत त्यांचा धर्मपत्नी राजकुमारी लोपामुद्रा यांना स्थापन केले आहे.अगस्त्य ऋषी हे शिवस्वरूप मानले जातात.सप्त ऋषी मधील महान ऋषी.ज्यांनी विंध्याचल पर्वताचे गर्वहरण केले होते. विदर्भाची राजकुमारी असून तपस्वी सोबत लोपामुद्रा यांनी कुटी जीवन व्यथित केले.सोबत पोत्याची गोणी, सरिसर्प, पोती फाडून आलेला उंदीर, पितळ भांडी,जात्यावर दळण करणारी त्यांची पत्नी दाखवली आहे.
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Kalyan Narwade
Kalyan Narwade
जालना, अंबड
आमच्या ग्रामीणभागात गणपती बाप्पा ला विशेष महत्त्व दिले गेले आहे
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Pravin Parkale
Pravin Parkale
ठाणे, ठाणे
मुंबई पुणे मिसिंग लिंक
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Kajal shubham mazire
Kajal shubham mazire
पुणे, हवेली
यंदाच्या गौरी-गणपती सजावटीची संकल्पना “काशी नगरी” या पवित्र आणि आध्यात्मिक थीमवर आधारित आहे. काशी म्हणजेच वाराणसी, भगवान शिवांची नगरी आणि गंगा मातेच्या पवित्र तीरावर वसलेले एक श्रद्धास्थान.या सजावटीत काशीचे प्रसिद्ध घाट, गंगानदी, मंदिरे, जुन्या काशीतील अरुंद गल्ल्या, घाटावरील वास्तू आणि गंगेतून प्रवास करणाऱ्या होड्या यांचा सुंदर देखावा उभारण्यात आला आहे. काशीच्या पारंपरिक वास्तुकलेतील रंग, मंदिरांचे कळस, भगवे ध्वज आणि घाटावरील दिव्यांची रोषणाई यामुळे संपूर्ण देखाव्याला एक वेगळाच अनुभव मिळतो.
20/09/2026
गणपती बाप्पा - Sakshi Kaustubh Dand
Sakshi Kaustubh Dand
सांगली, वाळवा
आमच्या गौरी-गणपतीची ही सजावट पूर्णपणे घरच्या घरी, स्वतःच्या कल्पना आणि मेहनतीतून साकारली आहे. सजावटीसाठी शेन, माती, बांबू, काडीकचरा, गवत, कापड, नैसर्गिक पाने आणि इतर पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर केला आहे. भिंतींना शेन-मातीने सारवून त्यावर हाताने पारंपरिक वारली चित्रकला केली आहे. प्रत्येक छोट्या वस्तूपासून मखरापर्यंत सर्व काही स्वतःच्या हाताने तयार केले आहे. कोणत्याही प्लास्टिक किंवा कृत्रिम सजावटीचा वापर न करता जुन्या काळातील ग्रामीण जीवनशैली आणि संस्कृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे. स
20/09/2026
गणपती बाप्पा - Nayan Ghogare
Nayan Ghogare
चंद्रपूर, चंद्रपूर
“यंदाच्या गणपती बाप्पांच्या सजावटीची छोटीशी झलक 🙏🌺✨ फुलांची सुंदर आरास, रंगीबेरंगी रोषणाई आणि पारंपरिक सजावटीने बाप्पांचा दरबार मनमोहक सजवला आहे. ❤️✨ बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि प्रसन्न झालं आहे. 🙏🌺 गणपती बाप्पा मोरया! 🚩❤️”
20/09/2026
गणपती बाप्पा - Sachin pawar
Sachin pawar
जालना, अंबड
डेकोरेशन
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - LALLESH markad
LALLESH markad
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
20/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Rajendra Jadhav
जालना, घनसावंगी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Rajendra Jadhav 20/09/2026
गणपती बाप्पा - Sainath Gambhire
सोलापूर, सोलापूर उत्तर
भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा आणि स्वर-साधनेचे सुंदर दर्शन घडवणारी संगीत मैफल गणपती बाप्पा आणि गौरीची सजावट
Sainath Gambhire 20/09/2026
गणपती बाप्पा - Dandage Bhausaheb
जालना, घनसावंगी
राहेरा येथील गणपती
Dandage Bhausaheb 20/09/2026
गणपती बाप्पा - Nitin Vijay Bhujbal
पुणे, हवेली
आम्ही पर्यावरण पूरक गौरी आणि गणपती उत्सव साजरा करत आहोत यामध्ये आम्ही जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा हा हलता देखावा दाखवत आहे. यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदी मध्ये बुडवले आणि रुक्मिणी देवीने स्वतः त्या गाथा इंद्रायणी नदी मधून बाहेर काढून संत तुकाराम महाराज यांना दिल्या तो क्षण दाखवला आहे आणि भंडारा डोंगर गाथा मंदिर गरुड आणि तुकाराम महाराज वैकुंठगमन करत असताना असे अनेक क्षण दाखवले आहेत.
Nitin Vijay Bhujbal 20/09/2026
गणपती बाप्पा - Neha Moholkar
सांगली, पालूस
आपल्या परंपरा अंतर्गत दरवषी आपण वेगवेगळ्या स्वरूपात बाप्पा विराजमान करून सोबत महिला स्त्री शक्ती दाखवतो या वर्षी आपण ऋषी अगस्त्य यांचा आश्रम व सोबत त्यांचा धर्मपत्नी राजकुमारी लोपामुद्रा यांना स्थापन केले आहे.अगस्त्य ऋषी हे शिवस्वरूप मानले जातात.सप्त ऋषी मधील महान ऋषी.ज्यांनी विंध्याचल पर्वताचे गर्वहरण केले होते. विदर्भाची राजकुमारी असून तपस्वी सोबत लोपामुद्रा यांनी कुटी जीवन व्यथित केले.सोबत पोत्याची गोणी, सरिसर्प, पोती फाडून आलेला उंदीर, पितळ भांडी,जात्यावर दळण करणारी त्यांची पत्नी दाखवली आहे.
Neha Moholkar 20/09/2026
गणपती बाप्पा - Kalyan Narwade
जालना, अंबड
आमच्या ग्रामीणभागात गणपती बाप्पा ला विशेष महत्त्व दिले गेले आहे
Kalyan Narwade 20/09/2026
गणपती बाप्पा - Pravin Parkale
ठाणे, ठाणे
मुंबई पुणे मिसिंग लिंक
Pravin Parkale 20/09/2026
गणपती बाप्पा - Kajal shubham mazire
पुणे, हवेली
यंदाच्या गौरी-गणपती सजावटीची संकल्पना “काशी नगरी” या पवित्र आणि आध्यात्मिक थीमवर आधारित आहे. काशी म्हणजेच वाराणसी, भगवान शिवांची नगरी आणि गंगा मातेच्या पवित्र तीरावर वसलेले एक श्रद्धास्थान.या सजावटीत काशीचे प्रसिद्ध घाट, गंगानदी, मंदिरे, जुन्या काशीतील अरुंद गल्ल्या, घाटावरील वास्तू आणि गंगेतून प्रवास करणाऱ्या होड्या यांचा सुंदर देखावा उभारण्यात आला आहे. काशीच्या पारंपरिक वास्तुकलेतील रंग, मंदिरांचे कळस, भगवे ध्वज आणि घाटावरील दिव्यांची रोषणाई यामुळे संपूर्ण देखाव्याला एक वेगळाच अनुभव मिळतो.
Kajal shubham mazire 20/09/2026
गणपती बाप्पा - Sakshi Kaustubh Dand
सांगली, वाळवा
आमच्या गौरी-गणपतीची ही सजावट पूर्णपणे घरच्या घरी, स्वतःच्या कल्पना आणि मेहनतीतून साकारली आहे. सजावटीसाठी शेन, माती, बांबू, काडीकचरा, गवत, कापड, नैसर्गिक पाने आणि इतर पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर केला आहे. भिंतींना शेन-मातीने सारवून त्यावर हाताने पारंपरिक वारली चित्रकला केली आहे. प्रत्येक छोट्या वस्तूपासून मखरापर्यंत सर्व काही स्वतःच्या हाताने तयार केले आहे. कोणत्याही प्लास्टिक किंवा कृत्रिम सजावटीचा वापर न करता जुन्या काळातील ग्रामीण जीवनशैली आणि संस्कृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे. स
Sakshi Kaustubh Dand 20/09/2026
गणपती बाप्पा - Nayan Ghogare
चंद्रपूर, चंद्रपूर
“यंदाच्या गणपती बाप्पांच्या सजावटीची छोटीशी झलक 🙏🌺✨ फुलांची सुंदर आरास, रंगीबेरंगी रोषणाई आणि पारंपरिक सजावटीने बाप्पांचा दरबार मनमोहक सजवला आहे. ❤️✨ बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि प्रसन्न झालं आहे. 🙏🌺 गणपती बाप्पा मोरया! 🚩❤️”
Nayan Ghogare 20/09/2026
गणपती बाप्पा - Sachin pawar
जालना, अंबड
डेकोरेशन
Sachin pawar 20/09/2026
गणपती बाप्पा - LALLESH markad
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
LALLESH markad 20/09/2026
गणपती बाप्पा - Sanket Pathak
पुणे, हवेली
श्री गणपती – गौरी पूजन वर्ष दहावे यावर्षी आम्ही प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक व पौराणिक ‘राम सेतू’ची सुंदर प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे. समुद्रावर तरंगणारे रामनामाचे पाषाण आणि वानरसेनेच्या भक्तीची ही गाथा आमच्या गौरी-गणपतीच्या चरणी सादर करत आहोत. – गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻🙏🏻 – जय श्री राम! 🙏🏻🙏🏻 – पवनसुत हनुमान की जय! 🙏🏻🙏🏻
Sanket Pathak 20/09/2026
गणपती बाप्पा - तनुज सुनील इटनकर
चंद्रपूर, चंद्रपूर
आमचा घरी गणपतीची स्थापना गेल्या २३ वर्षांपासून होत आहे. या वर्षी आमचा कडे (जागतिक तापमानवाढ आणि प्रदूषण) या देखाव्यावर आहे. एकीकडे प्रदूषित जगाची बाजू दाखवण्यात आली आणि एकीकडे स्वच्छ आणि हिरवे जग दाखवण्यात आला आहे सोबतच समस्या,परिणाम, आणि उपाय सुद्धा दर्शविला आहे. देखाव्या मार्फत खूप संदेश दिलेले आहे पर्यावरण बाबतीत आणि शेतकरी विषयी पण थोडी माहिती दिलेली आहे. धन्यवाद
तनुज सुनील इटनकर 20/09/2026
गणपती बाप्पा - Pravin Shinde
कोल्हापूर, हातकणंगले
श्री हरिश्चंद्र गड केदारेश्वर मंदिर या संदर्भात decoration तयार केले गेले आहे
Pravin Shinde 20/09/2026
गणपती बाप्पा - Subhash Pangare
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Subhash Pangare 20/09/2026
गणपती बाप्पा - Shrikant Shinde
जालना, अंबड
श्री गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺 आमच्या घरी यावर्षी मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने श्री गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली. घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन सुंदर सजावट केली. फुलांची आरास, आकर्षक रोषणाई आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण घर आनंदाने आणि उत्साहाने भरून गेले. गणपती बाप्पांची सकाळ-संध्याकाळ मनोभावे पूजा, आरती आणि नैवेद्य करण्यात आला. या मंगलमय दिवसांत घरात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळाली.
Shrikant Shinde 20/09/2026
गणपती बाप्पा - Gokul Raju Rathod
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Gokul Raju Rathod 20/09/2026
गणपती बाप्पा - Suraj Ghumatkar
पुणे, खेड
बाप्पाची सजावट पूर्णपणे वृत्तपत्र, गम, नैसर्गिक रंग वापरून केलेली आहे. अन्नाचा आदर करा, पृथ्वीचे रक्षण करा, या विषयावर देखावा सादर केला आहे,
Suraj Ghumatkar 20/09/2026
गणपती बाप्पा - Durgadas Madan Rathod
जालना, अंबड
गणपती बाप्पा मोरया
Durgadas Madan Rathod 20/09/2026