महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Sachin Budruk
Sachin Budruk
पुणे, पुणे शहर
"गावाकडची जत्रा" — देखावा २०२६! गावच्या वेशीपासून... जत्रेच्या गर्दीपर्यंत... पारंपरिक रीतिरिवाजांपासून... लोककलेच्या रंगापर्यंत... आपल्या मातीची निखळ परंपरा! आणि जत्रेचा... तोच अथांग आनंद!!!
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Raksha Deshpande
Raksha Deshpande
अमरावती, अमरावती
विठ्ठल वारी दिवे घाट पंढरपूर
19/09/2026
गणपती बाप्पा - Nikhil Suryawanshi
Nikhil Suryawanshi
जळगाव, चाळीसगाव
ह्या वर्षी श्री गणेश उत्सवात संकल्पना थिम आहे महती 12 राशी चक्राची पर्वणी गणेश उत्सवाची च्या अंतर्गत विशेष देखावा आहे
19/09/2026
गणपती बाप्पा - कु.रक्षा उमेश देशपांडे
कु.रक्षा उमेश देशपांडे
अमरावती, अमरावती
पंढरपुर दिवे घाट विठ्ल वारी
19/09/2026
गणपती बाप्पा - Neha Vedak
Neha Vedak
मुंबई शहर, मुंबई शहर
Radhe radhe ECO friendly Only use paper for decoration... Shadu mati murti Ganpati bappa morya
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - मारुती अनिल हुलवान
मारुती अनिल हुलवान
सांगली, मिरज
ही सजावट यादवकालीन लेणी मधील महादेवाचे मंदिराची आहे यामध्ये महादेवाचे व हनुमानाचे कोरलेले शिल्प आहे व एका दगडी सुळा वर गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान आहे
19/09/2026
गणपती बाप्पा - Siddheswar kolhe
Siddheswar kolhe
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Ganesh ramchandra kamble
Ganesh ramchandra kamble
अहिल्यानगर, अहिल्यानगर
मोबाईलचें दुष्परिणाम
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Darshan ramakant gundaye
Darshan ramakant gundaye
सिंधुदुर्ग, कणकवली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
19/09/2026
गणपती बाप्पा - Dilip Gopalrao Rambaksh
Dilip Gopalrao Rambaksh
रायगड, पनवेल
Mahadarwaja
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shriram madhukar sarkate
Shriram madhukar sarkate
बुलढाणा, सिंदखेड राजा
माझ्या घरातील गणपती....!!
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Namrata Shrishrimal
Namrata Shrishrimal
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
🌱 पर्यावरणस्नेही गणराया 🌍 यावर्षी “With Bappa, There Are No Limits to Our Dreams” या संकल्पनेतून बाप्पाला अंतराळात विराजमान केले आहे. ग्रह, तारे, पृथ्वी आणि रॉकेटमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. बाप्पाची मूर्ती १००% जैवविघटनशील पेपर मॅशेपासून तयार केली आहे. तिचे घरच्या घरी पर्यावरणपूरक विसर्जन करता येते. सजावटीसाठी कागद, कार्डबोर्ड, बांबू, रंग आणि कापूस वापरला आहे. “पाणी आहे तर जीवन आहे. पृथ्वी आपले घर आहे; तिचे रक्षण करणे आपली जबाबदारी आहे.” पाणी वाचवा • पर्यावरण जपा
19/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Sachin Budruk
पुणे, पुणे शहर
"गावाकडची जत्रा" — देखावा २०२६! गावच्या वेशीपासून... जत्रेच्या गर्दीपर्यंत... पारंपरिक रीतिरिवाजांपासून... लोककलेच्या रंगापर्यंत... आपल्या मातीची निखळ परंपरा! आणि जत्रेचा... तोच अथांग आनंद!!!
Sachin Budruk 19/09/2026
गणपती बाप्पा - Raksha Deshpande
अमरावती, अमरावती
विठ्ठल वारी दिवे घाट पंढरपूर
Raksha Deshpande 19/09/2026
गणपती बाप्पा - Nikhil Suryawanshi
जळगाव, चाळीसगाव
ह्या वर्षी श्री गणेश उत्सवात संकल्पना थिम आहे महती 12 राशी चक्राची पर्वणी गणेश उत्सवाची च्या अंतर्गत विशेष देखावा आहे
Nikhil Suryawanshi 19/09/2026
गणपती बाप्पा - कु.रक्षा उमेश देशपांडे
अमरावती, अमरावती
पंढरपुर दिवे घाट विठ्ल वारी
कु.रक्षा उमेश देशपांडे 19/09/2026
गणपती बाप्पा - Neha Vedak
मुंबई शहर, मुंबई शहर
Radhe radhe ECO friendly Only use paper for decoration... Shadu mati murti Ganpati bappa morya
Neha Vedak 19/09/2026
गणपती बाप्पा - मारुती अनिल हुलवान
सांगली, मिरज
ही सजावट यादवकालीन लेणी मधील महादेवाचे मंदिराची आहे यामध्ये महादेवाचे व हनुमानाचे कोरलेले शिल्प आहे व एका दगडी सुळा वर गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान आहे
मारुती अनिल हुलवान 19/09/2026
गणपती बाप्पा - Siddheswar kolhe
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Siddheswar kolhe 19/09/2026
गणपती बाप्पा - Ganesh ramchandra kamble
अहिल्यानगर, अहिल्यानगर
मोबाईलचें दुष्परिणाम
Ganesh ramchandra kamble 19/09/2026
गणपती बाप्पा - Darshan ramakant gundaye
सिंधुदुर्ग, कणकवली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Darshan ramakant gundaye 19/09/2026
गणपती बाप्पा - Dilip Gopalrao Rambaksh
रायगड, पनवेल
Mahadarwaja
Dilip Gopalrao Rambaksh 19/09/2026
गणपती बाप्पा - Shriram madhukar sarkate
बुलढाणा, सिंदखेड राजा
माझ्या घरातील गणपती....!!
Shriram madhukar sarkate 19/09/2026
गणपती बाप्पा - Namrata Shrishrimal
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
🌱 पर्यावरणस्नेही गणराया 🌍 यावर्षी “With Bappa, There Are No Limits to Our Dreams” या संकल्पनेतून बाप्पाला अंतराळात विराजमान केले आहे. ग्रह, तारे, पृथ्वी आणि रॉकेटमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. बाप्पाची मूर्ती १००% जैवविघटनशील पेपर मॅशेपासून तयार केली आहे. तिचे घरच्या घरी पर्यावरणपूरक विसर्जन करता येते. सजावटीसाठी कागद, कार्डबोर्ड, बांबू, रंग आणि कापूस वापरला आहे. “पाणी आहे तर जीवन आहे. पृथ्वी आपले घर आहे; तिचे रक्षण करणे आपली जबाबदारी आहे.” पाणी वाचवा • पर्यावरण जपा
Namrata Shrishrimal 19/09/2026
गणपती बाप्पा - Dilip Kavde
जालना, अंबड
Ganpati bappa morya 286
Dilip Kavde 19/09/2026
गणपती बाप्पा - Angad Bhagwat Kharad
जालना, अंबड
घरगुती सजावटी वस्तू ने सजवलेला गणपती
Angad Bhagwat Kharad 19/09/2026
गणपती बाप्पा - भगवान मारोती हुलमुख
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
भगवान मारोती हुलमुख 19/09/2026
गणपती बाप्पा - Rathod Durgesh
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Rathod Durgesh 19/09/2026
गणपती बाप्पा - नवीन विलास गुरव
ठाणे, ठाणे
या सजावटीमध्ये प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळलेला असून नैसर्गिक व पुन्हा वापरता येणाऱ्या वस्तूंचा वापर केला आहे. त्यामुळे ही सजावट Eco-Friendly, पारंपरिक आणि पुनर्वापरासाठी योग्य आहे. एक ओळीत: “निसर्गाच्या सान्निध्यातून साकारलेली, माती–ज्यूट–बांबूच्या कलाकुसरीने सजलेली पर्यावरणपूरक गणरायाची आरास आहे." बाप्पा खूप शांत अणि निवांत आपल्याकडे बघत आरास मध्ये बसले आहेत हे पाहून मन खुप प्रसन्न होते.
नवीन विलास गुरव 19/09/2026
गणपती बाप्पा - Deepak D Kajalkar
जालना, जालना
आमच्या इथे गणपती बाप्पाचे आगमन तसेच त्यानंतर येणाऱ्या ज्येष्ठा गौरी यांचे आगमन आणि त्यासाठी केलेली सजावट
Deepak D Kajalkar 19/09/2026
गणपती बाप्पा - Dnyaneshwar Bhagwanrao Doiphode
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Dnyaneshwar Bhagwanrao Doiphode 19/09/2026
गणपती बाप्पा - नंदकिशोर सुरोशे
जालना, जाफ्राबाद
या वर्षी गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त आम्ही रामायणातील वनवासाचा 3D देखावा तयार केलेला आहे. त्यासाठी पंधरा दिवस घेतलेली मेहनत एका फोटोमध्ये दाखवता येणार नाही. तरी बारकाईने निरीक्षण केल्यास फोटोच्या बॅकग्राऊंडला उंच पर्वतरांग, धबधबा, पाण्याचा ओढा आहे. बाजूला बांबूपासून बनवलेली झोपडी त्याच्यासमोर सीता आणि लक्ष्मण उभे आहेत. बाजूला झाडाखाली शिवलिंग, समोर यज्ञवेदी, अलीकडे सुवर्णमृगच्या मागे जाणारे श्रीराम व ओढ्याच्या डाव्या बाजूला सुवर्णमृग दिसतो. व देखव्याच्या डावीकडे श्रीची प्रतिस्थापना केली आहे
नंदकिशोर सुरोशे 19/09/2026