महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - bidyut das
bidyut das
ठाणे, ठाणे
Kasturicha Baar chandra Our Kasturi vandana complex ABCD wing, Society Cultural Team has put in tremendous effort and dedication over the past two months to create such a beautiful, devotional, and decorative setup. Every detail reflects their hard work, creativity, and devotion. The Murti of Bappa, beautifully crafted by the talented Murtikar, adds a divine charm to the entire celebration and truly fills our society with positivity, peace, and spiritual energy.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Dhairyshil Mane
Dhairyshil Mane
सोलापूर, पंढरपूर
गणपती बाप्पा मोरया आपण पंढरपूर वारी दाखवली आहे
19/09/2026
गणपती बाप्पा - Arjun Chaudhari
Arjun Chaudhari
जालना, जाफ्राबाद
Home made Bappa
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Prathamesh Jore
Prathamesh Jore
पुणे, हवेली
गणपती डेकोरेशन पंढरपूर वारी (दिवे घाट) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
19/09/2026
गणपती बाप्पा - Gaurav Khopkar
Gaurav Khopkar
मुंबई उपनगर, बोरिवली
मुंबईच्या बेस्ट बसचे १०० वर्ष पूर्ण झाले असून एक बस थांबा आणि ५ बस बनवल्या आहेत.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vighnesh Gorawade
Vighnesh Gorawade
पुणे, पुणे शहर
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या घरी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे यांच्या मंदिराची मिनी प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे. ❤️🙏 या संपूर्ण सजावटीचे काम चार्ट पेपरच्या माध्यमातून करण्यात आले असून, यामध्ये प्लास्टिक किंवा थर्माकोलचा अजिबात वापर केलेला नाही. 🌿 या संपूर्ण डेकोरेशनची संकल्पना, मेहनत आणि प्रत्येक छोटासा भाग मी स्वतः माझ्या हाताने साकारला आहे. बाप्पाच्या कृपेने हे माझ्या घरी साकारण्याचे चौथे वर्ष
19/09/2026
गणपती बाप्पा - Bhaskar More
Bhaskar More
जालना, जालना
आमच्या घरचा बाप्पा
19/09/2026
गणपती बाप्पा - sambhaji bhausaheb kalkate
sambhaji bhausaheb kalkate
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
19/09/2026
गणपती बाप्पा - सागर विलासराव पालकर
सागर विलासराव पालकर
जालना, भोकरदन
आमच्या घरातील गणपती बाप्पाची सजावट
19/09/2026
गणपती बाप्पा - Vinayak V Salgaonkar
Vinayak V Salgaonkar
पालघर, वसई
श्री. विनायक विलास साळगांवकर रा. पापडी, तालुका वसई, जिल्हा पालघर आमच्या गणपतीचा देखावा हा पुरातन काळातील खंडर मधील आहे काळया खडकाची मूर्ती असून मागच्या बाजूस नदीतून वाहणारे पाणी तसेच दाट जंगल आहे. वडाच्या झाडाच्या पारंब्या फांद्या तसेच पाण्याच्या कुंडात गोमुख दाखवलेले आहे. गणपतीची मूर्ती शाडू मातीची आहे आणि सर्व सजावट ही पुठ्ठयाचा वापर करून हाताने बनवलेले आहे तसेच हे पूर्णतः इको फ्रेंडली आहे गणपती बाप्पा मोरया
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Ajay Sangle
Ajay Sangle
ठाणे, ठाणे
🌺 गणपती सजावट स्पर्धेसाठी वर्णन 🌺 *॥ जय श्री राम ॥* यावर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त आम्ही रामायणकालीन प्राचीन मंदिराची संकल्पना साकारली आहे. श्री गणरायाची मूर्ती श्रीराम अवताराच्या रूपात साकारण्यात आली आहे. प्रभू श्रीराम आणि भक्त हनुमान यांच्या भक्तीमय वातावरणातून ही सुंदर संकल्पना साकारली आहे. नैसर्गिक हिरवळ, फुलांची सजावट, दगडी मंदिराची प्रतिकृती आणि आकर्षक सजावटीचा सुंदर मिलाफ साधून ही कलाकृती तयार केली आहे. "भक्ती, संस्कृती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम म्हणजे आमची गणपती सजावट!"
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Dimple Mayank Mehta
Dimple Mayank Mehta
मुंबई उपनगर, बोरिवली
दशावतार – परंपरा, पौराणिकता आणि उत्क्रांती आमच्या बाप्पाच्या १० गौरवशाली वर्षांच्या उत्सवानिमित्त यंदा आम्ही दशावताराची अनोखी संकल्पना साकारली आहे. जवळपास ५० वर्षे जुन्या दशावताराच्या मूर्ती जतन करून, त्या यंदा पुन्हा भक्तांच्या दर्शनासाठी सादर करण्यात आल्या आहेत. आपल्या समृद्ध परंपरा आणि वारशाची ही अनमोल आठवण पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. भगवान विष्णूंच्या दहा अवतारांना जीवनाच्या विविध टप्प्यांशी आणि उत्क्रांतीच्या प्रवासाशी जोडत, प्राचीन पौराणिक ज्ञान.
19/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - bidyut das
ठाणे, ठाणे
Kasturicha Baar chandra Our Kasturi vandana complex ABCD wing, Society Cultural Team has put in tremendous effort and dedication over the past two months to create such a beautiful, devotional, and decorative setup. Every detail reflects their hard work, creativity, and devotion. The Murti of Bappa, beautifully crafted by the talented Murtikar, adds a divine charm to the entire celebration and truly fills our society with positivity, peace, and spiritual energy.
bidyut das 19/09/2026
गणपती बाप्पा - Dhairyshil Mane
सोलापूर, पंढरपूर
गणपती बाप्पा मोरया आपण पंढरपूर वारी दाखवली आहे
Dhairyshil Mane 19/09/2026
गणपती बाप्पा - Arjun Chaudhari
जालना, जाफ्राबाद
Home made Bappa
Arjun Chaudhari 19/09/2026
गणपती बाप्पा - Prathamesh Jore
पुणे, हवेली
गणपती डेकोरेशन पंढरपूर वारी (दिवे घाट) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
Prathamesh Jore 19/09/2026
गणपती बाप्पा - Gaurav Khopkar
मुंबई उपनगर, बोरिवली
मुंबईच्या बेस्ट बसचे १०० वर्ष पूर्ण झाले असून एक बस थांबा आणि ५ बस बनवल्या आहेत.
Gaurav Khopkar 19/09/2026
गणपती बाप्पा - Vighnesh Gorawade
पुणे, पुणे शहर
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या घरी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे यांच्या मंदिराची मिनी प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे. ❤️🙏 या संपूर्ण सजावटीचे काम चार्ट पेपरच्या माध्यमातून करण्यात आले असून, यामध्ये प्लास्टिक किंवा थर्माकोलचा अजिबात वापर केलेला नाही. 🌿 या संपूर्ण डेकोरेशनची संकल्पना, मेहनत आणि प्रत्येक छोटासा भाग मी स्वतः माझ्या हाताने साकारला आहे. बाप्पाच्या कृपेने हे माझ्या घरी साकारण्याचे चौथे वर्ष
Vighnesh Gorawade 19/09/2026
गणपती बाप्पा - Bhaskar More
जालना, जालना
आमच्या घरचा बाप्पा
Bhaskar More 19/09/2026
गणपती बाप्पा - sambhaji bhausaheb kalkate
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
sambhaji bhausaheb kalkate 19/09/2026
गणपती बाप्पा - सागर विलासराव पालकर
जालना, भोकरदन
आमच्या घरातील गणपती बाप्पाची सजावट
सागर विलासराव पालकर 19/09/2026
गणपती बाप्पा - Vinayak V Salgaonkar
पालघर, वसई
श्री. विनायक विलास साळगांवकर रा. पापडी, तालुका वसई, जिल्हा पालघर आमच्या गणपतीचा देखावा हा पुरातन काळातील खंडर मधील आहे काळया खडकाची मूर्ती असून मागच्या बाजूस नदीतून वाहणारे पाणी तसेच दाट जंगल आहे. वडाच्या झाडाच्या पारंब्या फांद्या तसेच पाण्याच्या कुंडात गोमुख दाखवलेले आहे. गणपतीची मूर्ती शाडू मातीची आहे आणि सर्व सजावट ही पुठ्ठयाचा वापर करून हाताने बनवलेले आहे तसेच हे पूर्णतः इको फ्रेंडली आहे गणपती बाप्पा मोरया
Vinayak V Salgaonkar 19/09/2026
गणपती बाप्पा - Ajay Sangle
ठाणे, ठाणे
🌺 गणपती सजावट स्पर्धेसाठी वर्णन 🌺 *॥ जय श्री राम ॥* यावर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त आम्ही रामायणकालीन प्राचीन मंदिराची संकल्पना साकारली आहे. श्री गणरायाची मूर्ती श्रीराम अवताराच्या रूपात साकारण्यात आली आहे. प्रभू श्रीराम आणि भक्त हनुमान यांच्या भक्तीमय वातावरणातून ही सुंदर संकल्पना साकारली आहे. नैसर्गिक हिरवळ, फुलांची सजावट, दगडी मंदिराची प्रतिकृती आणि आकर्षक सजावटीचा सुंदर मिलाफ साधून ही कलाकृती तयार केली आहे. "भक्ती, संस्कृती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम म्हणजे आमची गणपती सजावट!"
Ajay Sangle 19/09/2026
गणपती बाप्पा - Dimple Mayank Mehta
मुंबई उपनगर, बोरिवली
दशावतार – परंपरा, पौराणिकता आणि उत्क्रांती आमच्या बाप्पाच्या १० गौरवशाली वर्षांच्या उत्सवानिमित्त यंदा आम्ही दशावताराची अनोखी संकल्पना साकारली आहे. जवळपास ५० वर्षे जुन्या दशावताराच्या मूर्ती जतन करून, त्या यंदा पुन्हा भक्तांच्या दर्शनासाठी सादर करण्यात आल्या आहेत. आपल्या समृद्ध परंपरा आणि वारशाची ही अनमोल आठवण पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. भगवान विष्णूंच्या दहा अवतारांना जीवनाच्या विविध टप्प्यांशी आणि उत्क्रांतीच्या प्रवासाशी जोडत, प्राचीन पौराणिक ज्ञान.
Dimple Mayank Mehta 19/09/2026
गणपती बाप्पा - Akash vishnu kolekar
सांगली, आटपाडी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Akash vishnu kolekar 19/09/2026
गणपती बाप्पा - Amol Lahu Kharade
पुणे, हवेली
आमच्या घरी २०२६ चे सजावट ही कोल्हापूर महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर थीम या विषयावर केले आहे.
Amol Lahu Kharade 19/09/2026
गणपती बाप्पा - Akash Maroti Potraje
यवतमाळ, वणी
कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिराची सुंदर प्रतिकृती साकारून यंदाची गणेश सजावट केली आहे. समुद्रकिनारा, मंदिराची रचना आणि कोकणची संस्कृती यांचा सुंदर संगम या सजावटीतून अनुभवायला मिळतो.
Akash Maroti Potraje 19/09/2026
गणपती बाप्पा - PRITI J CHOUDHARY (SETHIYA)
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
PRITI J CHOUDHARY (SETHIYA) 19/09/2026
गणपती बाप्पा - सतिश नथुराम कदम
मुंबई शहर, मुंबई शहर
संपूर्ण सजावट हि इको फ्रेंडली आहे.
सतिश नथुराम कदम 19/09/2026
गणपती बाप्पा - ओंकार संतोष कवडे
पुणे, पुणे शहर
यंदाच्या वर्षी सादर केलेला देखावा वाडा या वाड्यात विविध प्रकारचे रूम आहेत त्यात खाली ओपन एरिया आहे त्या चोपाळा त्यामागे शिवाजी महाराजांची प्रतिमा एक साईडला खुर्च्या व त्यावर बसलेली काही माणसे नंतर वरती जाण्यासाठी पायऱ्या तसेच एका बाजूला म्युझिक रूम तर दुसऱ्या बाजूला बेडरूम त्यामध्ये कपाट बेड विविध प्रकारचे गोष्टी ठेवलेल्या आहेत म्युझिक रूम मध्ये देखील पखवाद आणि तबला ठेवलेला आहे हे सर्व गोष्टी आम्ही पुढच्या पद्धतीने केल्या आहेत आम्ही जास्तीत जास्त करून इको फ्रेंडली गोष्टींचा वापर केला गेला आहे.
ओंकार संतोष कवडे 19/09/2026
गणपती बाप्पा - Swathi
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Swathi 19/09/2026
गणपती बाप्पा - Girish Sawant
सिंधुदुर्ग, सावंतवाडी
ही सुंदर गणपती सजावट पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणाची अनुभूती देणारी आहे. काळ्या दगडी मंदिरासारखी आकर्षक सजावट, पारंपरिक नक्षीकामाचे तोरण आणि सुंदर प्रकाशयोजना यामुळे बाप्पांचा दरबार अधिकच मनमोहक दिसत आहे. मध्यभागी फुलांनी सजलेले श्री गणेश बाप्पा विराजमान असून, समोर समई, नैवेद्य, फळे आणि फुलांची सुंदर आरास केली आहे. ही सजावट भक्ती, संस्कृती आणि कलात्मकतेचा सुंदर संगम दर्शवते. 🙏🌺 गणपती बाप्पा मोरया! ❤️
Girish Sawant 19/09/2026