महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - किरण लालचंद जोशी
किरण लालचंद जोशी
ठाणे, ठाणे
🌺 श्री गणरायाचे मनमोहक सजावट दर्शन 🌺 “मोरपंखी वैभवात विराजमान श्री गणेश” ही आमच्या सजावटीची संकल्पना आहे. या सजावटीमध्ये श्री गणरायांना सुंदर मोरपंखी रंगसंगतीच्या राजेशाही पार्श्वभूमीत विराजमान केले आहे. गणरायांच्या मुकुटामागे केलेली मोरपिसांची रचना विशेष आकर्षण ठरते. समोर पारंपरिक समई, फुलांची आरास आणि दिव्यांची रोषणाई यामुळे संपूर्ण वातावरणात भक्ती, प्रसन्नता आणि पवित्रता निर्माण होते. या सजावटीत परंपरा, निसर्गसौंदर्य, कलात्मकता आणि आधुनिक प्रकाशयोजना यांचा सुंदर मिलाफ साधण्याचा प्रयत्न केल.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - तुषार सुरेश चव्हाण
तुषार सुरेश चव्हाण
कोल्हापूर, शिरोळ
पंढरपूरच्या विढुरायाच्या चरणी नतमस्तक होए्यासाठीगोल्या श? वर्षीपासून सलग पायी वारी करणारे सुरेश आणाप्पा चव्हाणयांची वि्ठलभक्ती त्यांच्या कुटूंाच्या धार्मिक. परंपरेतून दिसून येतेत्यांचे पु्र तुषार सुरेश चव्हाण हें देखील गेल्या नऊ वर्षापासून तरडगाव येथपढरपूरकडे पायीजण[नथा আारপ ानपसाद वाटप करून वारकरी सेवेत योगदान देत आहत. विठ्ठलभक्ती आाणि वारकरी संग्रदायाची ही परंपरा जपत चव्हाण कुंबीयांनी यंदाच्यागणशोत्सवात एक आगकावंगकठा धार्िक देख्वावा सांकारला आाहे. देहुं-आऊंदीपासून पंढरपूरपर्यतचा
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Parth Shah
Parth Shah
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shivaji Wadekar
Shivaji Wadekar
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
19/09/2026
गणपती बाप्पा - Pratik Suhas nikam
Pratik Suhas nikam
मुंबई शहर, मुंबई शहर
कष्ठ करायाची मुंबई अशी सजावट साकारली आहे दिवस भर जे लोक रस्ता रोड वर बसून कष्ठ करतात त्याचा बदल हा देखावा सादर केला आहे
19/09/2026
गणपती बाप्पा - Vignesh Ambati
Vignesh Ambati
मुंबई शहर, मुंबई शहर
ही सजावट वारली चित्रकलेने केली आहे, ज्यामध्ये मी मातीच्या रंगासाठी घेरू आणि पांढऱ्या रंगासाठी वॉटर कलर वापरला आहे. ही सर्व सजावट वर्तमानपत्रावर केली असून ती पर्यावरणपूरकसुद्धा आहे. धन्यवाद.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rajesh Ram Pawar
Rajesh Ram Pawar
ठाणे, कल्याण
🌺🙏 पवार बंधूंचा ऐतिहासिक १३९ वा गणेशोत्सव 🙏🌺 १८८७ मध्ये आमचे खापर पणजोबा श्री. गणपत पवार यांनी आमच्या घरी श्रीगणेशाची स्थापना केली… भक्ती, संस्कार, कला आणि परंपरेची ज्योत आज तब्बल १३९ वर्षे अखंड तेवत आहे. बाप्पाची १८ इंचांची बालमूर्ती आजही अगदी पूर्वीप्रमाणेच आहे. वडील श्री. राम लक्ष्मण गणपत पवार यांच्या काळातील साध्या बांबू-लाकडाच्या सजावटीपासून सुरू झालेला हा प्रवास, ज्येष्ठ बंधू श्री. विजय राम पवार यांच्या चलतचित्रांपासून मंदिरांच्या प्रतिकृतींपर्यंत suru ahe.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - भूषण धर्माधिकारी
भूषण धर्माधिकारी
पुणे, हवेली
✨ यावर्षी आमच्या घरी साकारलेले भव्य “समुद्रमंथन” ✨ देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनाची पौराणिक कथा यंदाच्या गणपती सजावटीच्या माध्यमातून सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. 🌊🐍 मंदार पर्वत, वासुकी नाग आणि कूर्म अवतार यांसह संपूर्ण समुद्रमंथनाची रचना साकारताना पारंपरिक कलेसोबत हलते यंत्रणा वापरून सजावटीला जिवंतपणा देण्याचा प्रयत्न केला आहे. ✨ श्री गणरायाच्या आशीर्वादाने ही संकल्पना यशस्वीपणे साकारता आली, याचा मनापासून आनंद आहे. 🙏🏻गणपती बाप्पा मोरया! 🌺 मंगलमूर्ती मोरया! 🌺
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rohit Deshmukh
Rohit Deshmukh
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - राज देसाई
राज देसाई
रत्नागिरी, राजापूर
पर्यावरणपुरक गणपती बाप्पा🙏🙏
19/09/2026
गणपती बाप्पा - Hadgal Shashi
Hadgal Shashi
जालना, जालना
Ganpati Bappa Morya
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shashikant H
Shashikant H
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
19/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - किरण लालचंद जोशी
ठाणे, ठाणे
🌺 श्री गणरायाचे मनमोहक सजावट दर्शन 🌺 “मोरपंखी वैभवात विराजमान श्री गणेश” ही आमच्या सजावटीची संकल्पना आहे. या सजावटीमध्ये श्री गणरायांना सुंदर मोरपंखी रंगसंगतीच्या राजेशाही पार्श्वभूमीत विराजमान केले आहे. गणरायांच्या मुकुटामागे केलेली मोरपिसांची रचना विशेष आकर्षण ठरते. समोर पारंपरिक समई, फुलांची आरास आणि दिव्यांची रोषणाई यामुळे संपूर्ण वातावरणात भक्ती, प्रसन्नता आणि पवित्रता निर्माण होते. या सजावटीत परंपरा, निसर्गसौंदर्य, कलात्मकता आणि आधुनिक प्रकाशयोजना यांचा सुंदर मिलाफ साधण्याचा प्रयत्न केल.
किरण लालचंद जोशी 19/09/2026
गणपती बाप्पा - तुषार सुरेश चव्हाण
कोल्हापूर, शिरोळ
पंढरपूरच्या विढुरायाच्या चरणी नतमस्तक होए्यासाठीगोल्या श? वर्षीपासून सलग पायी वारी करणारे सुरेश आणाप्पा चव्हाणयांची वि्ठलभक्ती त्यांच्या कुटूंाच्या धार्मिक. परंपरेतून दिसून येतेत्यांचे पु्र तुषार सुरेश चव्हाण हें देखील गेल्या नऊ वर्षापासून तरडगाव येथपढरपूरकडे पायीजण[नथा আारপ ानपसाद वाटप करून वारकरी सेवेत योगदान देत आहत. विठ्ठलभक्ती आाणि वारकरी संग्रदायाची ही परंपरा जपत चव्हाण कुंबीयांनी यंदाच्यागणशोत्सवात एक आगकावंगकठा धार्िक देख्वावा सांकारला आाहे. देहुं-आऊंदीपासून पंढरपूरपर्यतचा
तुषार सुरेश चव्हाण 19/09/2026
गणपती बाप्पा - Parth Shah
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Parth Shah 19/09/2026
गणपती बाप्पा - Shivaji Wadekar
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Shivaji Wadekar 19/09/2026
गणपती बाप्पा - Pratik Suhas nikam
मुंबई शहर, मुंबई शहर
कष्ठ करायाची मुंबई अशी सजावट साकारली आहे दिवस भर जे लोक रस्ता रोड वर बसून कष्ठ करतात त्याचा बदल हा देखावा सादर केला आहे
Pratik Suhas nikam 19/09/2026
गणपती बाप्पा - Vignesh Ambati
मुंबई शहर, मुंबई शहर
ही सजावट वारली चित्रकलेने केली आहे, ज्यामध्ये मी मातीच्या रंगासाठी घेरू आणि पांढऱ्या रंगासाठी वॉटर कलर वापरला आहे. ही सर्व सजावट वर्तमानपत्रावर केली असून ती पर्यावरणपूरकसुद्धा आहे. धन्यवाद.
Vignesh Ambati 19/09/2026
गणपती बाप्पा - Rajesh Ram Pawar
ठाणे, कल्याण
🌺🙏 पवार बंधूंचा ऐतिहासिक १३९ वा गणेशोत्सव 🙏🌺 १८८७ मध्ये आमचे खापर पणजोबा श्री. गणपत पवार यांनी आमच्या घरी श्रीगणेशाची स्थापना केली… भक्ती, संस्कार, कला आणि परंपरेची ज्योत आज तब्बल १३९ वर्षे अखंड तेवत आहे. बाप्पाची १८ इंचांची बालमूर्ती आजही अगदी पूर्वीप्रमाणेच आहे. वडील श्री. राम लक्ष्मण गणपत पवार यांच्या काळातील साध्या बांबू-लाकडाच्या सजावटीपासून सुरू झालेला हा प्रवास, ज्येष्ठ बंधू श्री. विजय राम पवार यांच्या चलतचित्रांपासून मंदिरांच्या प्रतिकृतींपर्यंत suru ahe.
Rajesh Ram Pawar 19/09/2026
गणपती बाप्पा - भूषण धर्माधिकारी
पुणे, हवेली
✨ यावर्षी आमच्या घरी साकारलेले भव्य “समुद्रमंथन” ✨ देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनाची पौराणिक कथा यंदाच्या गणपती सजावटीच्या माध्यमातून सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. 🌊🐍 मंदार पर्वत, वासुकी नाग आणि कूर्म अवतार यांसह संपूर्ण समुद्रमंथनाची रचना साकारताना पारंपरिक कलेसोबत हलते यंत्रणा वापरून सजावटीला जिवंतपणा देण्याचा प्रयत्न केला आहे. ✨ श्री गणरायाच्या आशीर्वादाने ही संकल्पना यशस्वीपणे साकारता आली, याचा मनापासून आनंद आहे. 🙏🏻गणपती बाप्पा मोरया! 🌺 मंगलमूर्ती मोरया! 🌺
भूषण धर्माधिकारी 19/09/2026
गणपती बाप्पा - Rohit Deshmukh
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Rohit Deshmukh 19/09/2026
गणपती बाप्पा - राज देसाई
रत्नागिरी, राजापूर
पर्यावरणपुरक गणपती बाप्पा🙏🙏
राज देसाई 19/09/2026
गणपती बाप्पा - Hadgal Shashi
जालना, जालना
Ganpati Bappa Morya
Hadgal Shashi 19/09/2026
गणपती बाप्पा - Shashikant H
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Shashikant H 19/09/2026
गणपती बाप्पा - Pranshi pranali prashant Ghule
पुणे, जुन्नर
शिवशंकराची लाडकी कन्या अशोकसुंदरी पद्मपुराणात माता पार्वतीने जगातील सर्वात सुंदर बाग पहायची इच्छा व्यक्त केली.ती इच्छा पूर्ण करण्याकरता भगवान पार्वती ला नंदनवनात घेऊन गेले.तिथे माता पार्वतीने कल्पवृक्षाकडे एकटेपणा दूर करण्याकरता कन्या प्राप्तीची इच्छा व्यक्त केली.ती इच्छा पूर्ण करण्यासाठी कल्पवृक्षाने अशोकसुंदरी पार्वती ला दिली.
Pranshi pranali prashant Ghule 19/09/2026
गणपती बाप्पा - Vijendra Gupta
वाशिम, मंगरुळपीर
मागील 40 वर्षात नेहमीप्रमाणे यावर्षीही आमच्या नाथनगरी गणेशोत्सव साजरा केलेला आहे
Vijendra Gupta 19/09/2026
गणपती बाप्पा - Kalpesh Sutar
रत्नागिरी, राजापूर
साध, सुबक व आकर्षक मखर
Kalpesh Sutar 19/09/2026
गणपती बाप्पा - ऋतुजा तातुसकर
पुणे, पुणे शहर
कोल्हापूरचे श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर
ऋतुजा तातुसकर 19/09/2026
गणपती बाप्पा - Bhushan Malpani
सांगली, मिरज
यंदाच्या गणेशोत्सवात आम्ही “Unsung Heroes – Unseen Journeys” ही संकल्पना साकारली आहे. या माध्यमातून शीटल देवी, अवनी लेखरा, योगेश कथुनिया, देवेंद्र झाझरिया यांसारख्या पॅरा ॲथलीट (दिव्यांग खेळाडू) संघर्ष, जिद्द आणि देशासाठी मिळवलेले यश मांडले आहे. प्रसिद्धीपेक्षा कर्तृत्वाला सन्मान मिळावा, हा आमचा उद्देश आहे. ही सजावट पूर्णपणे पर्यावरणपूरक असून प्लास्टिक, थर्माकोल यांचा वापर टाळून पुनर्वापरयोग्य व नैसर्गिक साहित्याचा वापर केला आहे.
Bhushan Malpani 19/09/2026
गणपती बाप्पा - प्रथमेश विनोद पुजारी
सातारा, कराड
सर्व सजावटीत गौरी मुखवटे वापरले आहेत आणि हा एक जिवंत देखावा आहे आणि ही थीम ब्रम्हा विष्णु महेश अशी आहे सृष्टी निर्माण करणारे हे त्रिमूर्ती चे स्वरूप आहे
प्रथमेश विनोद पुजारी 19/09/2026
गणपती बाप्पा - Dhanashree Memane
पुणे, पुणे शहर
आमच्या घरचा गणपती, गणरायाच्या आशीर्वादाने हरितक्रांती,
Dhanashree Memane 19/09/2026
गणपती बाप्पा - राजकुमार मनोहर देसाई
रत्नागिरी, राजापूर
माझा पर्यावरणपुरक आहे. गणपती बाप्पा मोरया🙏🙏
राजकुमार मनोहर देसाई 19/09/2026