महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Madhuri Ranbhare
Madhuri Ranbhare
सातारा, कराड
Maine gharape Pradushan pe sajavavat kibhai,same sab vastu eco-friendly hai.Ganesh ji murti shadu ki hai sub paryavaran purak hai. Maine prdushan kaise hota hai dikhayaya hai jal pradushan,vau pradushan ,dhwani pradushan es par dakhava ya hai
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Nandkumar Valanju
Nandkumar Valanju
सिंधुदुर्ग, वैभववाडी
आमच्या घरी “कोकणची लोकधारा “ ह्या वर आधारित डेकोरेशन केले आहे ज्यामध्ये कोकणातील आराध्यदैवते, जीवनरेखा, लोकधारा, लोककला व सांस्कृतिक वारसा, सण उत्सव, उत्पादने, कोकण रेल्वे, राजापुरची गंगा, पालखी, फळे, झाडे, दैनंदिन जीवन इत्यादींचा समावेश आहे. पर्यावरण पूरक साहित्याचा ( पुठ्ठे, डेकोरेशन कागद, काठी , इलेक्ट्रिक मोटर, पाणी, खेळण्यातील ट्रेन, लाकडी खेळणी, वगैरे) वापर करून डेकोरेशन केले आहे.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Gauri Bidkar Dhanwade
Gauri Bidkar Dhanwade
अहिल्यानगर, अहिल्यानगर
ganapati_2026 #पर्यावरणपूरक_गणेशोत्सव #शाडु_मातीचा_पुनर्वापर शाडु मातीचा पुनर्वापर करून मुर्ती तयार करण्याचे यंदा आमचे १७ वे वर्ष आहे. आम्ही सर्व परीवार मिळुन घरीच कोणताही साचा न वापरता दरवर्षी शाडु मातीच्या मुर्ती तयार करतो. अनंत चतुर्दशीला घरीच स्वच्छ बादलीत विसर्जन करतो. त्यामुळे पाणी प्रदुषण न होण्यास थोडासा हातभार लावण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या या उपक्रमामुळे अनेक परीवार अनुकरण करीत घरीच मुर्ती तयार करून विसर्जनही करू लागले. मातीचा पुनर्वापर ही संकल्पना
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - संजय दौंडे
संजय दौंडे
पुणे, मावळ
श्री गणेशाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो! 🌸🪔 गणपती बाप्पा मोरया! 🙏
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Gadhave Narhari
Gadhave Narhari
परभणी, परभणी
गणपती बाप्पा मोरया.
19/09/2026
गणपती बाप्पा - Hemlata devraj vaviya
Hemlata devraj vaviya
मुंबई उपनगर, अंधेरी
Mahila sashaktikaran dekhava, Eco friendly decoration,
19/09/2026
गणपती बाप्पा - Divya Dipesh mhatre
Divya Dipesh mhatre
पालघर, वसई
यावर्षी बाप्पासाठी साकारलेले हे मखर पुण्यातील प्रसिद्ध त्रिशुंड गणपती मंदिराच्या प्राचीन पौराणिक वास्तुरचनेपासून प्रेरित आहे. दगडी देखावा, भव्य सभामंडप, मुख्य प्रवेशद्वार, कोरीव खांब, कमानी, कीर्तिमुख आणि दीपकोनाडे हाताने साकारून प्राचीन मंदिराचे रूप दिले आहे. संपूर्ण मखर पर्यावरणपूरक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून तयार केले असून मुख्य रचनेसाठी कार्डबोर्डचा वापर केला आहे. बाप्पाची मूर्ती शाडू मातीची आहे. परंपरा, कला, भक्ती आणि निसर्गसंवर्धनाचा सुंदर संगम असलेले हे मखर बाप्पाला समर्पित.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - बालासुब्रमण्यम पट्टनकटियार
बालासुब्रमण्यम पट्टनकटियार
मुंबई शहर, मुंबई शहर
घरी बनवलेले पर्यावरणपूरक गणपती सजावट & साडू मातीचे गणपती
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Santosh Katawale Manohar
Santosh Katawale Manohar
मुंबई शहर, मुंबई शहर
ऐतिहासिक देखावा , पूर्णपणे मूर्ती सहित इको फ्रेंडली सजावट करण्यात आली आहे, गणपती उत्सवाचे आमचे हे 92 वे वर्ष आहे, मूर्ती अखंड शाडूच्यमतीची आहे.मूर्ती उंची 3फूट 1इंच आहे.श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचा तसेच शिवकालीन मर्दानी खेळ आणि शिव राज्याभिषेक सोहळा सादर करण्यात आला आहे.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - चेतन सुनिल पाटील
चेतन सुनिल पाटील
ठाणे, कल्याण
आमच्या घरातील बाप्पाची सजावट ही पूर्णपणे फुलापासून केलेली आहे. प्लास्टिक विरहित सजावट करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय
19/09/2026
गणपती बाप्पा - HEMANT MANOJ KATEKAR
HEMANT MANOJ KATEKAR
ठाणे, कल्याण
पारंपरिक महाराष्ट्रीयन गणपती मंडपाच्या “गावाकडच्या नैसर्गिक थीम”सारखी आहे यात नैसर्गिक साहित्य, झेंडूची फुले, मातीचे/लाकडी घटक आणि उबदार प्रकाश यांचा सुंदर वापर केला आहे. पारंपरिक गणपती सजावटीत फुले, पाने, दिवे, रंगोळी आणि साधे मंडप हे प्रमुख घटक मानले जातात.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rushikesh Ashok Potdar
Rushikesh Ashok Potdar
पुणे, हवेली
या वर्षी आम्ही बाप्पा साठी प्राचीन काळातील अष्टविनायक मंदिर चा मखर केला आहे
19/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Madhuri Ranbhare
सातारा, कराड
Maine gharape Pradushan pe sajavavat kibhai,same sab vastu eco-friendly hai.Ganesh ji murti shadu ki hai sub paryavaran purak hai. Maine prdushan kaise hota hai dikhayaya hai jal pradushan,vau pradushan ,dhwani pradushan es par dakhava ya hai
Madhuri Ranbhare 19/09/2026
गणपती बाप्पा - Nandkumar Valanju
सिंधुदुर्ग, वैभववाडी
आमच्या घरी “कोकणची लोकधारा “ ह्या वर आधारित डेकोरेशन केले आहे ज्यामध्ये कोकणातील आराध्यदैवते, जीवनरेखा, लोकधारा, लोककला व सांस्कृतिक वारसा, सण उत्सव, उत्पादने, कोकण रेल्वे, राजापुरची गंगा, पालखी, फळे, झाडे, दैनंदिन जीवन इत्यादींचा समावेश आहे. पर्यावरण पूरक साहित्याचा ( पुठ्ठे, डेकोरेशन कागद, काठी , इलेक्ट्रिक मोटर, पाणी, खेळण्यातील ट्रेन, लाकडी खेळणी, वगैरे) वापर करून डेकोरेशन केले आहे.
Nandkumar Valanju 19/09/2026
गणपती बाप्पा - Gauri Bidkar Dhanwade
अहिल्यानगर, अहिल्यानगर
ganapati_2026 #पर्यावरणपूरक_गणेशोत्सव #शाडु_मातीचा_पुनर्वापर शाडु मातीचा पुनर्वापर करून मुर्ती तयार करण्याचे यंदा आमचे १७ वे वर्ष आहे. आम्ही सर्व परीवार मिळुन घरीच कोणताही साचा न वापरता दरवर्षी शाडु मातीच्या मुर्ती तयार करतो. अनंत चतुर्दशीला घरीच स्वच्छ बादलीत विसर्जन करतो. त्यामुळे पाणी प्रदुषण न होण्यास थोडासा हातभार लावण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या या उपक्रमामुळे अनेक परीवार अनुकरण करीत घरीच मुर्ती तयार करून विसर्जनही करू लागले. मातीचा पुनर्वापर ही संकल्पना
Gauri Bidkar Dhanwade 19/09/2026
गणपती बाप्पा - संजय दौंडे
पुणे, मावळ
श्री गणेशाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो! 🌸🪔 गणपती बाप्पा मोरया! 🙏
संजय दौंडे 19/09/2026
गणपती बाप्पा - Gadhave Narhari
परभणी, परभणी
गणपती बाप्पा मोरया.
Gadhave Narhari 19/09/2026
गणपती बाप्पा - Hemlata devraj vaviya
मुंबई उपनगर, अंधेरी
Mahila sashaktikaran dekhava, Eco friendly decoration,
Hemlata devraj vaviya 19/09/2026
गणपती बाप्पा - Divya Dipesh mhatre
पालघर, वसई
यावर्षी बाप्पासाठी साकारलेले हे मखर पुण्यातील प्रसिद्ध त्रिशुंड गणपती मंदिराच्या प्राचीन पौराणिक वास्तुरचनेपासून प्रेरित आहे. दगडी देखावा, भव्य सभामंडप, मुख्य प्रवेशद्वार, कोरीव खांब, कमानी, कीर्तिमुख आणि दीपकोनाडे हाताने साकारून प्राचीन मंदिराचे रूप दिले आहे. संपूर्ण मखर पर्यावरणपूरक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून तयार केले असून मुख्य रचनेसाठी कार्डबोर्डचा वापर केला आहे. बाप्पाची मूर्ती शाडू मातीची आहे. परंपरा, कला, भक्ती आणि निसर्गसंवर्धनाचा सुंदर संगम असलेले हे मखर बाप्पाला समर्पित.
Divya Dipesh mhatre 19/09/2026
गणपती बाप्पा - बालासुब्रमण्यम पट्टनकटियार
मुंबई शहर, मुंबई शहर
घरी बनवलेले पर्यावरणपूरक गणपती सजावट & साडू मातीचे गणपती
बालासुब्रमण्यम पट्टनकटियार 19/09/2026
गणपती बाप्पा - Santosh Katawale Manohar
मुंबई शहर, मुंबई शहर
ऐतिहासिक देखावा , पूर्णपणे मूर्ती सहित इको फ्रेंडली सजावट करण्यात आली आहे, गणपती उत्सवाचे आमचे हे 92 वे वर्ष आहे, मूर्ती अखंड शाडूच्यमतीची आहे.मूर्ती उंची 3फूट 1इंच आहे.श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचा तसेच शिवकालीन मर्दानी खेळ आणि शिव राज्याभिषेक सोहळा सादर करण्यात आला आहे.
Santosh Katawale Manohar 19/09/2026
गणपती बाप्पा - चेतन सुनिल पाटील
ठाणे, कल्याण
आमच्या घरातील बाप्पाची सजावट ही पूर्णपणे फुलापासून केलेली आहे. प्लास्टिक विरहित सजावट करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय
चेतन सुनिल पाटील 19/09/2026
गणपती बाप्पा - HEMANT MANOJ KATEKAR
ठाणे, कल्याण
पारंपरिक महाराष्ट्रीयन गणपती मंडपाच्या “गावाकडच्या नैसर्गिक थीम”सारखी आहे यात नैसर्गिक साहित्य, झेंडूची फुले, मातीचे/लाकडी घटक आणि उबदार प्रकाश यांचा सुंदर वापर केला आहे. पारंपरिक गणपती सजावटीत फुले, पाने, दिवे, रंगोळी आणि साधे मंडप हे प्रमुख घटक मानले जातात.
HEMANT MANOJ KATEKAR 19/09/2026
गणपती बाप्पा - Rushikesh Ashok Potdar
पुणे, हवेली
या वर्षी आम्ही बाप्पा साठी प्राचीन काळातील अष्टविनायक मंदिर चा मखर केला आहे
Rushikesh Ashok Potdar 19/09/2026
गणपती बाप्पा - Pooja Binnar
पुणे, पुणे शहर
The Decoration is about “Sindhudurg Fort or Malwan Fort”, which is a magnificent sea fort located near Malvan on the Konkan coast of Maharashtra. It was built by Shri Chhatrapati Shivaji Maharaj in the 17th century to strengthen the Maratha naval defence. The fort is surrounded by the Arabian Sea and is famous for its strong stone walls and impressive architecture. A special attraction is the Shivrajeshwar Temple, Mahadev Temple & Bhawanimata Temple,
Pooja Binnar 19/09/2026
गणपती बाप्पा - Vaishnavi Chore
वर्धा, वर्धा
तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त्याच्या काना इतका विशाल असावा, अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात, आयुष्य त्याच्या सोंडे इतके लांब असावे आणि आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Vaishnavi Chore 19/09/2026
गणपती बाप्पा - Tejas Dhande
पुणे, हवेली
केदारनाथ देखावा. घरी बनवलेली श्रींची मूर्ती. पुठ्ठा व वेस्ट कापडापासून बनवलेले मखर..... All eco-friendly Ganesh utsav 2026
Tejas Dhande 19/09/2026
गणपती बाप्पा - JAY NITIN ADEP
पुणे, पुणे शहर
आमच्या सजावटीमध्ये श्रीकृष्णाच्या जन्मापासून गोकुळातील विविध लीलांचे सुंदर दर्शन घडवले आहे. कंसापासून बालकृष्णाचे रक्षण करण्यासाठी वासुदेवांनी त्यांना टोपलीतून गोकुळात नेण्याचा प्रसंग, पूर आलेली यमुना नदी आणि पावसापासून बालकृष्णाचे रक्षण करणारा शेषनागाचा फणांचा छत्रीस्वरूप आसरा साकारला आहे. तसेच इंद्राच्या मुसळधार पावसापासून गोकुळवासीयांचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलल्याचा प्रसंगही साकारला आहे. या सजावटीतून श्रीकृष्णाच्या भक्तिमय लीलांचा सुंदर संदेश देण्याचा प्रयत्न
JAY NITIN ADEP 19/09/2026
गणपती बाप्पा - Umesh sadanand joil
सिंधुदुर्ग, देवगड
Prachin hanuman mandir
Umesh sadanand joil 19/09/2026
गणपती बाप्पा - Akash Arvind Panchal
रत्नागिरी, राजापूर
आम्ही रायगडावरील मेघडंमरी बनवली आहे. हे सर्व आम्ही कागद व पुठ्ठे यांचा वापर करून बनवलेले आहे.
Akash Arvind Panchal 18/09/2026
गणपती बाप्पा - अर्चित अभिजीत जोशी
कोल्हापूर, हातकणंगले
AI म्हणजे नक्की काय ❓ आर्टिफिशल इंटेलिजन्टस कृतिम बुद्धिमता संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी लिहिली यांचे श्रेय आपण त्यांनाच देतो मात्र यानंतर झालेल्या प्रगतीचे श्रेय मानवला न देता AI ला देतो. घराला कुलूप लावल्यावर आपण तीन वेळा तपासून पाहतो पण कोणतीही माहिती न घेता AI वर आपले फोटो शेअर करतो शाळेत पाढे तोंडपाठ असणारे आपण आपली मुले अभ्यास करताना मात्र तंत्र ज्ञानाचा उपयोग करत आहेत. यामुळे मानवी मेंदू निष्क्रिय होत आहे.
अर्चित अभिजीत जोशी 18/09/2026
गणपती बाप्पा - Manjula Kiran Nichitte
ठाणे, शहापूर
नैसर्गिक पद्धतीने देखावा बनवण्यात आला आहे. या ठिकाणी ओरिजनल फुले आणि शाडूची मूर्ती कोणत्याही प्लास्टिकचा वापर करण्यात आलेला नव्हता त्याचप्रमाणे केमिकल मुक्त धूप अगरबत्ती वापरण्यात आली आहे.
Manjula Kiran Nichitte 18/09/2026