महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Darshan Pandurang Kokate
Darshan Pandurang Kokate
रत्नागिरी, दापोली
आम्ही आमच्या गणपती साठी जहाज बनवली असून त्या मध्ये एक साइड ला कंटेनर दाखवले असून त्याच्या उजव्या बाजूला जहाजावरील केबिन जिथेतून जहाजमध्ये सगळीकडे नजर टाकता येते..जगामध्ये लागणाऱ्या ठरावीक वस्तू मी या जहाजाला लावल्या आहेत जश्या की कोणी बुडत असताना त्यांना वाचवण्यासाठी लागणारे जॅकेट वैगरे हे मी इथे दिले आहे..आपल्या भारताचे झेंडा लाऊन..मी या जहाजाला आमच्याच नावाने म्हणजे कोकाटे एक्सप्रेस अस नाव देऊन सुंदर प्रकारे आमच्या बाप्पाला बसविले आहे.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - निलेश नलावडे
निलेश नलावडे
पुणे, हवेली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Paras vikas Mayekar
Paras vikas Mayekar
रत्नागिरी, रत्नागिरी
Kedareshwar decoration eco-friendly
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - कु. राजकुमार हरिचंद्र कराळे
कु. राजकुमार हरिचंद्र कराळे
रायगड, कर्जत
आपला निसर्ग, आपली माती आणि या मातीत उभं असलेलं शेत… या सगळ्याशी आपलं नातं खूप जुनं आहे. या शेतीचा खरा साथीदार म्हणजे आपला गोवंश. कधी नांगरणी करताना, कधी शेताच्या बांधावर, तर कधी शेतकऱ्याच्या सुख-दुःखात तो कायम सोबत राहिला. पण काळ बदलला आणि हे नातं हळूहळू कमी होत गेलं. म्हणूनच यंदाच्या गणपती सजावटीतून एक छोटासा संदेश — गोवंशाचं रक्षण करा, त्यांची काळजी घ्या. आणि या सगळ्याचा रखणदार म्हणून आपल्या देखाव्यात विराजमान झाले आहेत गणराया. हीच भावना — “शेतीचा रखणदार.” 🌾🐂🙏
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Pankaj Vinod Lenze
Pankaj Vinod Lenze
चंद्रपूर, चंद्रपूर
• मंत्र आणि बॅनर: मखराच्या बाजूला 'गायत्री मंत्र' आणि 'वक्रतुंड महाकाय' हा गणेश श्लोक लिहिलेले कापडी बॅनर लावण्यात आले आहेत. • फुलांची व पानांची सजावट: मखराच्या चारी बाजूने गुलाबी-पांढरी फुले, माळा आणि आंब्याच्या पानांचे तोरण (आम्रपल्लव) सुंदरपणे लावले आहे. • पार्श्वभूमी व प्रकाशयोजना: मागच्या बाजूला रंगीबेरंगी पडदे आणि आकर्षक लायटिंग (रोषणाई) वापरली आहे. • पूजा साहित्य: बाप्पाच्या मूर्तीसमोर दुर्वा, फुले, पूजेची भांडी आणि इतर धार्मिक साहित्य व्यवस्थित मांडले आहे.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Krishna Sawant
Krishna Sawant
सातारा, फलटण
प्राचीन मंदिर या मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट करून गणपती बाप्पांना विराजमान केलेले आहे
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Swaraj mohol
Swaraj mohol
पुणे, पुणे शहर
🌺 Bagad 2026 – A Celebration of Tradition 🛕🥁 🙏 Our decoration showcases the traditional Bagad procession of Maharashtra, highlighting devotion, village life, and cultural heritage. 🚩✨ Every miniature figure and detail represents the beauty of our rich traditions. 🌿❤
18/09/2026
गणपती बाप्पा - Anita Karande Tale
Anita Karande Tale
ठाणे, कल्याण
सदरचे decoration हे Eco friendly असून सदर देखावा पुठ्ठा, पेपर, कागदी चिकटपट्टी, लाडूक आणि कपडा याचा वापर करून बनविलेला आहे. This decoration is eco-friendly and made using cardboard, paper, paper tape, laduk, and cloth.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - पारितोष भोगे
पारितोष भोगे
भंडारा, पवनी
विदर्भ कि काशी मे बनारस वाली काशी
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - sunil karampuri
sunil karampuri
जालना, जालना
कार्डबोर्ड द्वारे सजावट
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - हर्षल रविंद्र बाविस्कर
हर्षल रविंद्र बाविस्कर
नाशिक, नाशिक
बाविस्कर परिवाराच्या वतीने यंदाची गणपती सजावट नाशिक कुंभमेळा या संकल्पनेवर साकारण्यात आली आहे. माता गोदावरी, साधू-संत, नागा साधू, भाविकांचे नदीस्नान, घाट आणि कुंभमेळ्याचे धार्मिक वातावरण यातून साकारले आहे. कागद, जुने कापड, बांबू, काठ्या, कागदाचा लगदा व पुनर्वापरातील साहित्य वापरून ही पर्यावरणपूरक सजावट केली आहे. माता गोदावरी स्वच्छ ठेवा हा मुख्य संदेश आहे. नदीत कचरा व निर्माल्य टाकू नका, प्लास्टिक टाळा आणि नदीकाठ स्वच्छ ठेवा. कुंभमेळा काही दिवसांचा, पण गोदावरीची स्वच्छता ही कायमची जबाबदारी! 🙏🌿
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Gaurang Angre
Gaurang Angre
ठाणे, ठाणे
मूर्ती : शाडू मातीची साचा न वापरता तयार केलेली श्रींची मूर्ती सजावटीचे साहित्य :- कार्डबोर्ड, पेपर टेप, कपडा, सुतळ, फेविकॉल, कापूस, चार्ट पेपर -: रावण गर्वहरण :- लंकानगरीचा राजा रावण महादेवांचा परमभक्त होता, पण त्याला आपल्या शक्तीचा प्रचंड अहंकार होता. महादेवांनी कायम आपल्या जवळ राहावे म्हणून त्याने संपूर्ण कैलाश पर्वतच लंकानगरीत नेण्याचा निश्चय केला आणि थेट कैलाश पर्वत उचलला. रावणाचा अहंकार दूर करण्यास
18/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Darshan Pandurang Kokate
रत्नागिरी, दापोली
आम्ही आमच्या गणपती साठी जहाज बनवली असून त्या मध्ये एक साइड ला कंटेनर दाखवले असून त्याच्या उजव्या बाजूला जहाजावरील केबिन जिथेतून जहाजमध्ये सगळीकडे नजर टाकता येते..जगामध्ये लागणाऱ्या ठरावीक वस्तू मी या जहाजाला लावल्या आहेत जश्या की कोणी बुडत असताना त्यांना वाचवण्यासाठी लागणारे जॅकेट वैगरे हे मी इथे दिले आहे..आपल्या भारताचे झेंडा लाऊन..मी या जहाजाला आमच्याच नावाने म्हणजे कोकाटे एक्सप्रेस अस नाव देऊन सुंदर प्रकारे आमच्या बाप्पाला बसविले आहे.
Darshan Pandurang Kokate 18/09/2026
गणपती बाप्पा - निलेश नलावडे
पुणे, हवेली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
निलेश नलावडे 18/09/2026
गणपती बाप्पा - Paras vikas Mayekar
रत्नागिरी, रत्नागिरी
Kedareshwar decoration eco-friendly
Paras vikas Mayekar 18/09/2026
गणपती बाप्पा - कु. राजकुमार हरिचंद्र कराळे
रायगड, कर्जत
आपला निसर्ग, आपली माती आणि या मातीत उभं असलेलं शेत… या सगळ्याशी आपलं नातं खूप जुनं आहे. या शेतीचा खरा साथीदार म्हणजे आपला गोवंश. कधी नांगरणी करताना, कधी शेताच्या बांधावर, तर कधी शेतकऱ्याच्या सुख-दुःखात तो कायम सोबत राहिला. पण काळ बदलला आणि हे नातं हळूहळू कमी होत गेलं. म्हणूनच यंदाच्या गणपती सजावटीतून एक छोटासा संदेश — गोवंशाचं रक्षण करा, त्यांची काळजी घ्या. आणि या सगळ्याचा रखणदार म्हणून आपल्या देखाव्यात विराजमान झाले आहेत गणराया. हीच भावना — “शेतीचा रखणदार.” 🌾🐂🙏
कु. राजकुमार हरिचंद्र कराळे 18/09/2026
गणपती बाप्पा - Pankaj Vinod Lenze
चंद्रपूर, चंद्रपूर
• मंत्र आणि बॅनर: मखराच्या बाजूला 'गायत्री मंत्र' आणि 'वक्रतुंड महाकाय' हा गणेश श्लोक लिहिलेले कापडी बॅनर लावण्यात आले आहेत. • फुलांची व पानांची सजावट: मखराच्या चारी बाजूने गुलाबी-पांढरी फुले, माळा आणि आंब्याच्या पानांचे तोरण (आम्रपल्लव) सुंदरपणे लावले आहे. • पार्श्वभूमी व प्रकाशयोजना: मागच्या बाजूला रंगीबेरंगी पडदे आणि आकर्षक लायटिंग (रोषणाई) वापरली आहे. • पूजा साहित्य: बाप्पाच्या मूर्तीसमोर दुर्वा, फुले, पूजेची भांडी आणि इतर धार्मिक साहित्य व्यवस्थित मांडले आहे.
Pankaj Vinod Lenze 18/09/2026
गणपती बाप्पा - Krishna Sawant
सातारा, फलटण
प्राचीन मंदिर या मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट करून गणपती बाप्पांना विराजमान केलेले आहे
Krishna Sawant 18/09/2026
गणपती बाप्पा - Swaraj mohol
पुणे, पुणे शहर
🌺 Bagad 2026 – A Celebration of Tradition 🛕🥁 🙏 Our decoration showcases the traditional Bagad procession of Maharashtra, highlighting devotion, village life, and cultural heritage. 🚩✨ Every miniature figure and detail represents the beauty of our rich traditions. 🌿❤
Swaraj mohol 18/09/2026
गणपती बाप्पा - Anita Karande Tale
ठाणे, कल्याण
सदरचे decoration हे Eco friendly असून सदर देखावा पुठ्ठा, पेपर, कागदी चिकटपट्टी, लाडूक आणि कपडा याचा वापर करून बनविलेला आहे. This decoration is eco-friendly and made using cardboard, paper, paper tape, laduk, and cloth.
Anita Karande Tale 18/09/2026
गणपती बाप्पा - पारितोष भोगे
भंडारा, पवनी
विदर्भ कि काशी मे बनारस वाली काशी
पारितोष भोगे 18/09/2026
गणपती बाप्पा - sunil karampuri
जालना, जालना
कार्डबोर्ड द्वारे सजावट
sunil karampuri 18/09/2026
गणपती बाप्पा - हर्षल रविंद्र बाविस्कर
नाशिक, नाशिक
बाविस्कर परिवाराच्या वतीने यंदाची गणपती सजावट नाशिक कुंभमेळा या संकल्पनेवर साकारण्यात आली आहे. माता गोदावरी, साधू-संत, नागा साधू, भाविकांचे नदीस्नान, घाट आणि कुंभमेळ्याचे धार्मिक वातावरण यातून साकारले आहे. कागद, जुने कापड, बांबू, काठ्या, कागदाचा लगदा व पुनर्वापरातील साहित्य वापरून ही पर्यावरणपूरक सजावट केली आहे. माता गोदावरी स्वच्छ ठेवा हा मुख्य संदेश आहे. नदीत कचरा व निर्माल्य टाकू नका, प्लास्टिक टाळा आणि नदीकाठ स्वच्छ ठेवा. कुंभमेळा काही दिवसांचा, पण गोदावरीची स्वच्छता ही कायमची जबाबदारी! 🙏🌿
हर्षल रविंद्र बाविस्कर 18/09/2026
गणपती बाप्पा - Gaurang Angre
ठाणे, ठाणे
मूर्ती : शाडू मातीची साचा न वापरता तयार केलेली श्रींची मूर्ती सजावटीचे साहित्य :- कार्डबोर्ड, पेपर टेप, कपडा, सुतळ, फेविकॉल, कापूस, चार्ट पेपर -: रावण गर्वहरण :- लंकानगरीचा राजा रावण महादेवांचा परमभक्त होता, पण त्याला आपल्या शक्तीचा प्रचंड अहंकार होता. महादेवांनी कायम आपल्या जवळ राहावे म्हणून त्याने संपूर्ण कैलाश पर्वतच लंकानगरीत नेण्याचा निश्चय केला आणि थेट कैलाश पर्वत उचलला. रावणाचा अहंकार दूर करण्यास
Gaurang Angre 18/09/2026
गणपती बाप्पा - Adittya Sharma
पुणे, पुणे शहर
क्लेपासून १२ ज्योतिर्लिंग देखाव्याची मांडणी -१२ ज्योतिर्लिंग गणपती डेकोरेशन | 'ॐ नमः शिवाय'
Adittya Sharma 18/09/2026
गणपती बाप्पा - संतोष बुधराम रामटेक्कर
पुणे, मावळ
साडू मातीचा गणपती आणि कलर लाल मनमोहक मूर्ती
संतोष बुधराम रामटेक्कर 18/09/2026
गणपती बाप्पा - Sushant Chintaman Kelshikar
मुंबई उपनगर, कुर्ला
Hi Bappachi Murti AADI Ganeshachi aahe, hatat Bhagvatgeeta aslili. Tyamule Ank Saraswaticha Backdrop kela aahe.
Sushant Chintaman Kelshikar 18/09/2026
गणपती बाप्पा - पूजा जितेंद्र तरडे
मुंबई उपनगर, बोरिवली
आमच्या घरचा गणपती बाप्पा
पूजा जितेंद्र तरडे 18/09/2026
गणपती बाप्पा - Rajendra Chaudhari
ठाणे, कल्याण
🌺 गणेशोत्सवाची संकल्पना: पालघर येथील तारपा वारली नृत्य याला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे त्या मुळे छोटे से वारली चित्रकला आणि गावाकडील घर सादरीकरण केलं आहे
Rajendra Chaudhari 18/09/2026
गणपती बाप्पा - Tushar Patil
पुणे, पिंपरी चिंचवड
Ganpati bappa morya
Tushar Patil 18/09/2026
गणपती बाप्पा - Dattatray Krishna Nikam
ठाणे, ठाणे
गणपती उत्सवाच्या पवित्र प्रसंगी, आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाचा गौरवशाली प्रवास समजून घेऊया! १९०६ पासून ते आजपर्यंत, त्याच्या वाटचालीतून स्वातंत्र्य, त्याग, एकता आणि देशभक्तीची भावना प्रतिबिंबित होते. तिरंगा हा केवळ एक ध्वज नाही—तो आपल्या राष्ट्राचा अभिमान, एकता, अखंडता आणि आकांक्षा यांचे प्रतीक आहे. 🙏 भगवान गणेशाने आपल्या तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी आणि देशावरील प्रेम अधिक दृढ करण्यासाठी आपल्याला प्रेरणा द्यावी. जय हिंद!यासोबतच, आम्ही आमचे मित्र, नातेवाईक आणि पाहुण्यांना एका महत्त्वाच्या कार्य
Dattatray Krishna Nikam 18/09/2026
गणपती बाप्पा - पंकज चंद्रकांत लभडे
पुणे, लोणी काळभोर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
पंकज चंद्रकांत लभडे 18/09/2026