महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Sudhir sakpal
Sudhir sakpal
रत्नागिरी, राजापूर
गौरी गणपती बाप्पा 2026
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Manoj vijay devkar
Manoj vijay devkar
जळगाव, अमळनेर
संकल्पना - पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करणे 1} आम्ही घरगुती गणेशोत्सव साजरा करतांना सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक देखावे करण्याचा प्रयत्न करतो 2} तसेच पर्यावरणाचे भान ठेवून आरास ऊभारतो 3} यंदा आम्ही श्री विठ्ठल मंदिरातील गाभारा व श्री बाल विठ्ठल स्वरूपातील गणपती बाप्पा अश्या प्रकारची आरास केली आहे 4} आणि संपूर्ण मंदिर गाभारा हा कापडी पडदे व कापडी लेस पासून वापरून करण्यात आला आहे व मागील विठ्ठल मंदिर कापडावर प्रिंट करण्यात आले आहे
18/09/2026
गणपती बाप्पा - Sapan
Sapan
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
गणपती बाप्पा - Kavesh Kedar Raul
Kavesh Kedar Raul
रायगड, अलिबाग
आम्ही ह्यावर्षी गावाकडची दत्ताची यात्रा सादर केली आहे. ह्या मद्ये प्रत्येक गोष्ट हाताने बनवली आहे. दत्ताच मंदिर, डोंगर, दुकान, लहान मुलांचे खेळ दाखवला आहे
18/09/2026
गणपती बाप्पा - ritesh laxminaryan gajul
ritesh laxminaryan gajul
पुणे, हवेली
श्री बालाजी वेंकटश्वरा देवस्थानम
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Yogesh bhupal magade
Yogesh bhupal magade
सांगली, मिरज
वारकरी थीम
18/09/2026
गणपती बाप्पा - Shubhangi Shinde
Shubhangi Shinde
सातारा, सातारा
शाडू मातीचा वापर करून मी स्वतः ही मूर्ती बनवली आहे,तसेच हे डेकोरेशन करताना इको फ्रेंडली असून कागद ,पूठे याचा वापर करून बनवलेले आहे
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - RAHUL B KADAM
RAHUL B KADAM
पुणे, मावळ
आमच्या घरातील गौरी गणपती सजावट व हलता देखावा थीम -जागर भवानी मातेचा
18/09/2026
गणपती बाप्पा - Yash Sunil Londhe
Yash Sunil Londhe
अहिल्यानगर, अहिल्यानगर
आमच्या घरी आम्ही या वर्षी निसर्गरम्य सजावट केली आहे आणि या मध्ये अघोरी बाप्पा ची स्थापना केली आहे...
18/09/2026
गणपती बाप्पा - केदार राजेंद्र परदेशी
केदार राजेंद्र परदेशी
पुणे, पुणे शहर
माझ्या घरातला देखावा महाकालेश्वर महाकाल (उज्जैन) केला आहे
18/09/2026
गणपती बाप्पा - swapnali jagadale
swapnali jagadale
पुणे, हवेली
आमच्या सजावटीचा विषय आहे “पारंपरिक गणपती आणि गौरी पूजन”. या सजावटीमध्ये मध्यभागी श्री गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना गौरी मातेच्या मूर्ती आहेत. सजावटीसाठी आम्ही पांढरी, गुलाबी आणि जांभळी फुले, फुलांच्या माळा, तोरणे आणि आकर्षक प्रकाशयोजना वापरली आहे. समोर पूजेचे साहित्य, फळे, धान्य आणि विविध नैवेद्य सुंदर पद्धतीने मांडले आहेत.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Priyanka shinde
Priyanka shinde
ठाणे, ठाणे
यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आमच्या घरी “अष्टविनायक दर्शन” ही संकल्पना साकारण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील आठ प्रसिद्ध अष्टविनायक गणपती मंदिरांचे दर्शन एका छोट्याशा सजावटीच्या माध्यमातून घरीच घडवून आणणे, हा या संकल्पनेमागचा मुख्य उद्देश आहे. त्यासोबतच “भक्तीबरोबरच पर्यावरणाची काळजी” हा संदेश देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. या सजावटीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अष्टविनायकांची आठही मंदिरे टाकाऊ वस्तूंपासून तयार केली आहेत. घरामध्ये सहज उपलब्ध असणारे जुने बॉक्स, कार्डबोर्ड, कागद,
18/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Sudhir sakpal
रत्नागिरी, राजापूर
गौरी गणपती बाप्पा 2026
Sudhir sakpal 18/09/2026
गणपती बाप्पा - Manoj vijay devkar
जळगाव, अमळनेर
संकल्पना - पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करणे 1} आम्ही घरगुती गणेशोत्सव साजरा करतांना सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक देखावे करण्याचा प्रयत्न करतो 2} तसेच पर्यावरणाचे भान ठेवून आरास ऊभारतो 3} यंदा आम्ही श्री विठ्ठल मंदिरातील गाभारा व श्री बाल विठ्ठल स्वरूपातील गणपती बाप्पा अश्या प्रकारची आरास केली आहे 4} आणि संपूर्ण मंदिर गाभारा हा कापडी पडदे व कापडी लेस पासून वापरून करण्यात आला आहे व मागील विठ्ठल मंदिर कापडावर प्रिंट करण्यात आले आहे
Manoj vijay devkar 18/09/2026
गणपती बाप्पा - Sapan
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Sapan 18/09/2026
गणपती बाप्पा - Kavesh Kedar Raul
रायगड, अलिबाग
आम्ही ह्यावर्षी गावाकडची दत्ताची यात्रा सादर केली आहे. ह्या मद्ये प्रत्येक गोष्ट हाताने बनवली आहे. दत्ताच मंदिर, डोंगर, दुकान, लहान मुलांचे खेळ दाखवला आहे
Kavesh Kedar Raul 18/09/2026
गणपती बाप्पा - ritesh laxminaryan gajul
पुणे, हवेली
श्री बालाजी वेंकटश्वरा देवस्थानम
ritesh laxminaryan gajul 18/09/2026
गणपती बाप्पा - Yogesh bhupal magade
सांगली, मिरज
वारकरी थीम
Yogesh bhupal magade 18/09/2026
गणपती बाप्पा - Shubhangi Shinde
सातारा, सातारा
शाडू मातीचा वापर करून मी स्वतः ही मूर्ती बनवली आहे,तसेच हे डेकोरेशन करताना इको फ्रेंडली असून कागद ,पूठे याचा वापर करून बनवलेले आहे
Shubhangi Shinde 18/09/2026
गणपती बाप्पा - RAHUL B KADAM
पुणे, मावळ
आमच्या घरातील गौरी गणपती सजावट व हलता देखावा थीम -जागर भवानी मातेचा
RAHUL B KADAM 18/09/2026
गणपती बाप्पा - Yash Sunil Londhe
अहिल्यानगर, अहिल्यानगर
आमच्या घरी आम्ही या वर्षी निसर्गरम्य सजावट केली आहे आणि या मध्ये अघोरी बाप्पा ची स्थापना केली आहे...
Yash Sunil Londhe 18/09/2026
गणपती बाप्पा - केदार राजेंद्र परदेशी
पुणे, पुणे शहर
माझ्या घरातला देखावा महाकालेश्वर महाकाल (उज्जैन) केला आहे
केदार राजेंद्र परदेशी 18/09/2026
गणपती बाप्पा - swapnali jagadale
पुणे, हवेली
आमच्या सजावटीचा विषय आहे “पारंपरिक गणपती आणि गौरी पूजन”. या सजावटीमध्ये मध्यभागी श्री गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना गौरी मातेच्या मूर्ती आहेत. सजावटीसाठी आम्ही पांढरी, गुलाबी आणि जांभळी फुले, फुलांच्या माळा, तोरणे आणि आकर्षक प्रकाशयोजना वापरली आहे. समोर पूजेचे साहित्य, फळे, धान्य आणि विविध नैवेद्य सुंदर पद्धतीने मांडले आहेत.
swapnali jagadale 18/09/2026
गणपती बाप्पा - Priyanka shinde
ठाणे, ठाणे
यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आमच्या घरी “अष्टविनायक दर्शन” ही संकल्पना साकारण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील आठ प्रसिद्ध अष्टविनायक गणपती मंदिरांचे दर्शन एका छोट्याशा सजावटीच्या माध्यमातून घरीच घडवून आणणे, हा या संकल्पनेमागचा मुख्य उद्देश आहे. त्यासोबतच “भक्तीबरोबरच पर्यावरणाची काळजी” हा संदेश देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. या सजावटीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अष्टविनायकांची आठही मंदिरे टाकाऊ वस्तूंपासून तयार केली आहेत. घरामध्ये सहज उपलब्ध असणारे जुने बॉक्स, कार्डबोर्ड, कागद,
Priyanka shinde 18/09/2026
गणपती बाप्पा - Prathamesh Pandurang Phanse
मुंबई शहर, मुंबई शहर
शिवलिंग
Prathamesh Pandurang Phanse 18/09/2026
गणपती बाप्पा - Pradip Ghorpade
ठाणे, कल्याण
आमच्या घरी यावर्षी गणपती बाप्पा च्या निमित्ताने आम्ही पर्यावरण विषयी सजावट केलेली आहे. आजकाल जे काही विकास चालू आहे पण विकास करण्याच्या मोबदल्यात आपण खूप वृक्ष तोड करतोय तर वृक्षतोड न करता विकास करूया. जर वृक्षतोड साठी पर्याय नसेल तर निदान ते झाड काढून दुसरीकडे लागू करून द्या जेणेकरून आपला विकास ही होईल आणि निसर्ग पण छान राहील जेणेकरून आपल्या भावी पिढी चे भविष्य उज्ज्वल राहण्यास मदत होईल. हा एक संदेश देणारा देखावा आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Pradip Ghorpade 18/09/2026
गणपती बाप्पा - किरण सानप
जालना, अंबड
आमच्या घरातील मंगलमूर्ती
किरण सानप 18/09/2026
गणपती बाप्पा - Siddheshwar Ambadas Kolhe
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Siddheshwar Ambadas Kolhe 18/09/2026
गणपती बाप्पा - Sachin navnath jadhav
सोलापूर, कर्माळा
आमचा घरी गणपती बप्पा
Sachin navnath jadhav 18/09/2026
गणपती बाप्पा - Omkar Bhalgat
अहिल्यानगर, श्रीगोंदा
आम्ही या वर्षी पर्यावरण पूरक decoration करण्यासाठी Lippan art बनवले आहे. जे पूर्णपणे handmade aahe. Aani राधा कृष्ण देखावा पण केला आहे
Omkar Bhalgat 18/09/2026
गणपती बाप्पा - sambhaji bhausaheb kalkate
जालना, अंबड
गणपती बाप्पा मोरया
sambhaji bhausaheb kalkate 18/09/2026
गणपती बाप्पा - Prathmesh Sandip Nawale
पुणे, शिरूर
🌿 श्री गणरायाची निसर्गरम्य वनराई 🌿 या सजावटीमध्ये निसर्ग आणि श्री गणरायाचे सुंदर संगम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काळ्या दगडांच्या रचनेत हिरवाई, वेली, झाडे आणि नैसर्गिक वातावरण तयार करून त्यामध्ये श्री गणेशाची स्थापना केली आहे. झाडाखाली विराजमान असलेले श्री गणराय, सभोवतालची हिरवळ आणि वनराई यामुळे सजावटीला शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य स्वरूप प्राप्त झाले आहे. “निसर्गाचे संवर्धन आणि गणरायाचे आशीर्वाद” हा या सजावटीमागील मुख्य संदेश आहे. 🌱🙏 ॥ गणपती बाप्पा मोरया ॥ 🙏🌺
Prathmesh Sandip Nawale 18/09/2026