महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Apurv Jadhav
Apurv Jadhav
पुणे, हवेली
Theme - मोरपंखी गणराय Main Highlight - Handcrafted Peacock + Real Peacock Feathers
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - शितल गणेश समिंद्रे
शितल गणेश समिंद्रे
छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड
आम्ही आमच्या गणपतीची सजावट वेस्ट फॉर बेस्ट मटेरियल पासून केलेली आहे व यावर्षीचा गणेशोत्सव आम्ही पर्यावरण पूरक असा साजराकरत आहे
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - दिनेश संजय पाटील
दिनेश संजय पाटील
जळगाव, जळगाव
आम्ही यावर्षी श्री सप्तशृंगी वणीगडचा देखावा साकारला आहे. हा देखावा थोडा वेगळा आणि युनिक आहे. सप्तशृंगी गडावरील देवीचे मंदिर, गडाची रचना तसेच परिसराचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप याची प्रतिकृती या देखाव्यात साकारण्यात आली आहे. हा देखावा पूर्ण करण्यासाठी तब्बल आठ दिवसांचा कालावधी लागला असून, त्यासाठी मोठ्या मेहनतीसोबतच कलात्मक कौशल्याचा वापर करण्यात आला आहे.
18/09/2026
गणपती बाप्पा - रविंद्र रंगनाथ हेलगट
रविंद्र रंगनाथ हेलगट
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पांच्या स्थापनेची ६० वर्षांची परंपरा आहे. आजोबांपासून सुरू झालेली ही भक्तीची परंपरा आजही श्रद्धेने जपली जाते. आमच्या घरी बाप्पांची मूर्ती केवळ शाडू मातीचीच असते. फुलांची आरास, रंगीबेरंगी तोरणे, सुवर्ण घंटा आणि मनमोहक प्रकाशयोजनेने बाप्पांचे रूप अधिक खुलून दिसते. प्रज्वलित दीप, धूप आणि प्रिय मोदकांच्या नैवेद्याने ही आरास भक्तिमय वातावरणाने परिपूर्ण झाली आहे. ही सजावट म्हणजे आमच्या सहा दशकांच्या श्रद्धा, संस्कार आणि परंपरेचा सुंदर वारसा आहे. 🙏🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री विशाल चंद्रकांत सारंग
श्री विशाल चंद्रकांत सारंग
मुंबई उपनगर, कुर्ला
यंदाचा विषय ,-गणेश गल्ली ची कलाकृती व इतिहास ,त्या मागचा हेतू म्हणजे आपल्या मुंबई मध्ये सर्वात उंच मूर्ती बनवण्याचा प्रयत्न ज्यांनी के ला ते ,मंजेचच दीनानाथ वेलिंग सर ,त्यानं मान वंदना .या सजावटी मध्ये ,१९७७ पासून ते आता पर्यंत ३द प्रिंट मध्ये गणेश प्रतिमा उभ्या के लै आहेत .
18/09/2026
गणपती बाप्पा - SHRADDHA KHUPSE
SHRADDHA KHUPSE
पुणे, हवेली
सुंदर लिप्पण कला आणि नाजूक काचेच्या कलाकुसरीने सजलेली लाकडी चौकट, पर्यावरणपूरक गणपती बाप्पांसाठी एक उबदार आणि भक्तिमय पार्श्वभूमी. पारंपरिक हस्तकलेचा मातीचा पोत आणि काचेची मंद झळाळी या सजावटीला सुंदर, दिव्य रूप देतात.
18/09/2026
गणपती बाप्पा - Kalpesh suresh Shinde
Kalpesh suresh Shinde
नाशिक, नाशिक
यावर्षी गणपती बाप्पांसाठी पारंपरिक वाड्याची संकल्पना साकारण्याचा प्रयत्न केला आहे. हा वाडा पूर्णपणे पुठ्ठ्यापासून स्वतःच्या कल्पनेतून आणि मेहनतीने तयार केला आहे. वाड्याला अधिक वास्तव आणि पारंपरिक स्वरूप देण्यासाठी त्यामधील भांडी व छोट्या वस्तू शाडू मातीपासून हाताने बनवल्या आहेत. प्रत्येक वस्तू तयार करताना आपल्या संस्कृतीतील जुन्या काळातील वाडा, घरगुती जीवन आणि ग्रामीण परंपरा डोळ्यासमोर ठेवली आहे. नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून बाप्पांसाठी एक सुंदर संस्कृतीची आठवण करून देणारीसजावट
18/09/2026
गणपती बाप्पा - विजय बालकिशन अंबट
विजय बालकिशन अंबट
जालना, जालना
आमच्या घरी सन 2026 मध्ये गणपती सजावट म्हणून बर्फाळ पर्वतरांग मध्ये महादेव स्वरूप गणपती बसवण्यात आलेले आहे.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Nilesh Narayan Devdhe
Nilesh Narayan Devdhe
जालना, परतूर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - RAHUL BHIMRAO KHANDARE
RAHUL BHIMRAO KHANDARE
जालना, जालना
🙏 ४३ वर्षांची बाप्पांची परंपरा🙏 आमच्या घरी गेल्या ४३ वर्षांपासून श्री गणेशाचे आगमन होत आहे. वडिलांनी सुरू केलेली ही भक्तिमय परंपरा आज तिसरी पिढी पुढे नेत आहे. दरवर्षी बाप्पांची १० दिवस मनोभावे पूजा-अर्चना केली जाते. यावर्षी माझा ४ वर्षांचा मुलगा अवनेश याला आवडलेली बाल गणेशाची मूर्ती घरी आणून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. सुंदर सुवर्ण मुकुट, लाल टिळा, ‘ॐ’चे चिन्ह आणि पिवळ्या-केशरी फुलांची सजावट यामुळे बाप्पांचे रूप अधिकच मनमोहक दिसत आहे. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏🌺
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Viraj Shivaji Jamsandekar
Viraj Shivaji Jamsandekar
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरी गणपती बाप्पा चे विशेष देखावा म्हणजे महाराष्ट्रातील श्री 12 खंडोबा यात्रा व राजधानी जेजुरी गड यांचे साकारलेले प्रति रूप.
18/09/2026
गणपती बाप्पा - सुशांत पडवळ
सुशांत पडवळ
रायगड, सुधागड पाली
पृथ्वी प्रदक्षिणा चलचित्र संपूर्ण पर्यावरणपूरक व स्वनिर्मित साहित्यातून एक दैवी देखावा साकारला आहे. डमरूवर विराजमान झालेले आमचे लाडके बाप्पा हे या देखाव्याचे मुख्य आकर्षण आहेत यंदा आम्ही एका अशा दैवी क्षणाचा सोहळा घेऊन आलो आहोत, स्वतः डिझाईन केलेल्या साहित्यातून आम्ही हे फिरते ब्रह्मांड उभे केले आहे. भगवान कार्तिकेय आपल्या मोरावर स्वार होऊन वेगाने पृथ्वीची प्रदक्षिणा करत असताना, बाल-गणेशाने मात्र माता पार्वती आणि पिता महादेवांनाच आपले जग मानून त्यांच्याभोवती प्रदक्षिणा घातली.
18/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Apurv Jadhav
पुणे, हवेली
Theme - मोरपंखी गणराय Main Highlight - Handcrafted Peacock + Real Peacock Feathers
Apurv Jadhav 18/09/2026
गणपती बाप्पा - शितल गणेश समिंद्रे
छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड
आम्ही आमच्या गणपतीची सजावट वेस्ट फॉर बेस्ट मटेरियल पासून केलेली आहे व यावर्षीचा गणेशोत्सव आम्ही पर्यावरण पूरक असा साजराकरत आहे
शितल गणेश समिंद्रे 18/09/2026
गणपती बाप्पा - दिनेश संजय पाटील
जळगाव, जळगाव
आम्ही यावर्षी श्री सप्तशृंगी वणीगडचा देखावा साकारला आहे. हा देखावा थोडा वेगळा आणि युनिक आहे. सप्तशृंगी गडावरील देवीचे मंदिर, गडाची रचना तसेच परिसराचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप याची प्रतिकृती या देखाव्यात साकारण्यात आली आहे. हा देखावा पूर्ण करण्यासाठी तब्बल आठ दिवसांचा कालावधी लागला असून, त्यासाठी मोठ्या मेहनतीसोबतच कलात्मक कौशल्याचा वापर करण्यात आला आहे.
दिनेश संजय पाटील 18/09/2026
गणपती बाप्पा - रविंद्र रंगनाथ हेलगट
जालना, जालना
आमच्या घरी गणपती बाप्पांच्या स्थापनेची ६० वर्षांची परंपरा आहे. आजोबांपासून सुरू झालेली ही भक्तीची परंपरा आजही श्रद्धेने जपली जाते. आमच्या घरी बाप्पांची मूर्ती केवळ शाडू मातीचीच असते. फुलांची आरास, रंगीबेरंगी तोरणे, सुवर्ण घंटा आणि मनमोहक प्रकाशयोजनेने बाप्पांचे रूप अधिक खुलून दिसते. प्रज्वलित दीप, धूप आणि प्रिय मोदकांच्या नैवेद्याने ही आरास भक्तिमय वातावरणाने परिपूर्ण झाली आहे. ही सजावट म्हणजे आमच्या सहा दशकांच्या श्रद्धा, संस्कार आणि परंपरेचा सुंदर वारसा आहे. 🙏🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏
रविंद्र रंगनाथ हेलगट 18/09/2026
गणपती बाप्पा - श्री विशाल चंद्रकांत सारंग
मुंबई उपनगर, कुर्ला
यंदाचा विषय ,-गणेश गल्ली ची कलाकृती व इतिहास ,त्या मागचा हेतू म्हणजे आपल्या मुंबई मध्ये सर्वात उंच मूर्ती बनवण्याचा प्रयत्न ज्यांनी के ला ते ,मंजेचच दीनानाथ वेलिंग सर ,त्यानं मान वंदना .या सजावटी मध्ये ,१९७७ पासून ते आता पर्यंत ३द प्रिंट मध्ये गणेश प्रतिमा उभ्या के लै आहेत .
श्री विशाल चंद्रकांत सारंग 18/09/2026
गणपती बाप्पा - SHRADDHA KHUPSE
पुणे, हवेली
सुंदर लिप्पण कला आणि नाजूक काचेच्या कलाकुसरीने सजलेली लाकडी चौकट, पर्यावरणपूरक गणपती बाप्पांसाठी एक उबदार आणि भक्तिमय पार्श्वभूमी. पारंपरिक हस्तकलेचा मातीचा पोत आणि काचेची मंद झळाळी या सजावटीला सुंदर, दिव्य रूप देतात.
SHRADDHA KHUPSE 18/09/2026
गणपती बाप्पा - Kalpesh suresh Shinde
नाशिक, नाशिक
यावर्षी गणपती बाप्पांसाठी पारंपरिक वाड्याची संकल्पना साकारण्याचा प्रयत्न केला आहे. हा वाडा पूर्णपणे पुठ्ठ्यापासून स्वतःच्या कल्पनेतून आणि मेहनतीने तयार केला आहे. वाड्याला अधिक वास्तव आणि पारंपरिक स्वरूप देण्यासाठी त्यामधील भांडी व छोट्या वस्तू शाडू मातीपासून हाताने बनवल्या आहेत. प्रत्येक वस्तू तयार करताना आपल्या संस्कृतीतील जुन्या काळातील वाडा, घरगुती जीवन आणि ग्रामीण परंपरा डोळ्यासमोर ठेवली आहे. नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून बाप्पांसाठी एक सुंदर संस्कृतीची आठवण करून देणारीसजावट
Kalpesh suresh Shinde 18/09/2026
गणपती बाप्पा - विजय बालकिशन अंबट
जालना, जालना
आमच्या घरी सन 2026 मध्ये गणपती सजावट म्हणून बर्फाळ पर्वतरांग मध्ये महादेव स्वरूप गणपती बसवण्यात आलेले आहे.
विजय बालकिशन अंबट 18/09/2026
गणपती बाप्पा - Nilesh Narayan Devdhe
जालना, परतूर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Nilesh Narayan Devdhe 18/09/2026
गणपती बाप्पा - RAHUL BHIMRAO KHANDARE
जालना, जालना
🙏 ४३ वर्षांची बाप्पांची परंपरा🙏 आमच्या घरी गेल्या ४३ वर्षांपासून श्री गणेशाचे आगमन होत आहे. वडिलांनी सुरू केलेली ही भक्तिमय परंपरा आज तिसरी पिढी पुढे नेत आहे. दरवर्षी बाप्पांची १० दिवस मनोभावे पूजा-अर्चना केली जाते. यावर्षी माझा ४ वर्षांचा मुलगा अवनेश याला आवडलेली बाल गणेशाची मूर्ती घरी आणून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. सुंदर सुवर्ण मुकुट, लाल टिळा, ‘ॐ’चे चिन्ह आणि पिवळ्या-केशरी फुलांची सजावट यामुळे बाप्पांचे रूप अधिकच मनमोहक दिसत आहे. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏🌺
RAHUL BHIMRAO KHANDARE 18/09/2026
गणपती बाप्पा - Viraj Shivaji Jamsandekar
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरी गणपती बाप्पा चे विशेष देखावा म्हणजे महाराष्ट्रातील श्री 12 खंडोबा यात्रा व राजधानी जेजुरी गड यांचे साकारलेले प्रति रूप.
Viraj Shivaji Jamsandekar 18/09/2026
गणपती बाप्पा - सुशांत पडवळ
रायगड, सुधागड पाली
पृथ्वी प्रदक्षिणा चलचित्र संपूर्ण पर्यावरणपूरक व स्वनिर्मित साहित्यातून एक दैवी देखावा साकारला आहे. डमरूवर विराजमान झालेले आमचे लाडके बाप्पा हे या देखाव्याचे मुख्य आकर्षण आहेत यंदा आम्ही एका अशा दैवी क्षणाचा सोहळा घेऊन आलो आहोत, स्वतः डिझाईन केलेल्या साहित्यातून आम्ही हे फिरते ब्रह्मांड उभे केले आहे. भगवान कार्तिकेय आपल्या मोरावर स्वार होऊन वेगाने पृथ्वीची प्रदक्षिणा करत असताना, बाल-गणेशाने मात्र माता पार्वती आणि पिता महादेवांनाच आपले जग मानून त्यांच्याभोवती प्रदक्षिणा घातली.
सुशांत पडवळ 18/09/2026
गणपती बाप्पा - शुभम प्रकाशराव अंबाडकर
अमरावती, मोर्शी
शुभमचा लाडका बाप्पा माझा बाप्पा हा नांवे मधून सफर करीत आहे आजूबाजुला सुंदर धबधबा दोन्ही दिशेने पडत आहे मागच्या दिशेने पण सुंदर धबधबा आहे आणि पाण्यात बदक त्याचबरोबर कमळ पुष्प आहेत गणपती बाप्पाचा शाथीदार मुशक हा नावी रूपात सादर केला आहे
शुभम प्रकाशराव अंबाडकर 18/09/2026
गणपती बाप्पा - Abhijeet Natekar
सिंधुदुर्ग, दोदमर्ग
Eco friendly deacoration
Abhijeet Natekar 18/09/2026
गणपती बाप्पा - Satish Ganpatrao Udhan
जालना, घनसावंगी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Satish Ganpatrao Udhan 18/09/2026
गणपती बाप्पा - RAJU BIGHOT
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
तुमच्या घरी गणपती बाप्पा ईको आहे
RAJU BIGHOT 18/09/2026
गणपती बाप्पा - Datta Rampurkar
जालना, मंठा
आमच्या घरचे गणपति बप्पा आणि डेकोरेशन
Datta Rampurkar 18/09/2026
गणपती बाप्पा - श्रीकांत अघोर
उस्मानाबाद(धाराशिव), उस्मानाबाद(धाराशिव )
आमच्या घरचा बाप्पा.. गणपती बाप्पा मोरया🙏🙏
श्रीकांत अघोर 18/09/2026
गणपती बाप्पा - गणेश बाबुराव समिंद्रे
जालना, भोकरदन
आमच्या घरी दगडूशेठ गणपती पुणे याची प्रतिकृती बसविली आहे
गणेश बाबुराव समिंद्रे 18/09/2026
गणपती बाप्पा - Mrs Harshala Ravindra Samant
नाशिक, नाशिक
गणपती शाडूचा आहे.बनारस घाट देखावा पुठ्ठे,कागद यापासुन बनवला आहे.
Mrs Harshala Ravindra Samant 18/09/2026