महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - vitthal korde
vitthal korde
जालना, भोकरदन
Khaparkheda
18/09/2026
गणपती बाप्पा - Sopan Babasaheb Dhumal
Sopan Babasaheb Dhumal
जालना, परतूर
आमच्या घरी श्री गणपती यांची मूर्ती आमच्या शेतातील माती पासून स्वतः माझ्या मुलींनी तयार केलेली आहे त्यामध्ये कोणतीही केमिकल कोणतेही रसायन कोणताही रंग वापरलेला नाही
18/09/2026
गणपती बाप्पा - SAINATH SUBHASH SURSE
SAINATH SUBHASH SURSE
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
पंढरपुर चि वारी आपल्या दारी, गणपती बाप्पा मोरया
18/09/2026
गणपती बाप्पा - Audumbar Pimpre
Audumbar Pimpre
मुंबई उपनगर, बोरिवली
गणपती सजावट स्पर्धेसाठी विशेष आकर्षण घोड्यांचा रिंगण – फिरता देखावा वारकरी परंपरेतील घोड्यांचे रिंगण साकारण्यात आले आहे. घोडे गोलाकार फिरताना दिसतात. वारकरी दिंडी – फिरता देखावा टाळ-मृदंग आणि भगव्या पताका घेऊन वारकरी भक्तिभावाने चालताना दाखवले आहेत. श्री विठ्ठल – फिरता देखावा विठ्ठलाच्या भक्तिमय रूपाचा आकर्षक फिरता देखावा. संत तुकाराम महाराज गरुडावर – फिरता देखावा संत तुकाराम महाराज गरुडावर आरूढ होऊन आकाशमार्गे प्रवास करताना दाखवले आहेत. दीपमाळ – फिरता व प्रकाशमान देखावा
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rakesh Mahajan
Rakesh Mahajan
जालना, भोकरदन
आमच्या घरी गणपती बाप्पा विशेष सजावट करण्यात आली
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Chetan pungle
Chetan pungle
जालना, भोकरदन
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
18/09/2026
गणपती बाप्पा - Ganesh Bugade
Ganesh Bugade
पुणे, हवेली
गणपती चा पूर्ण देखावा बांबु पुष्ठा News पेपर वापरून केला आहे... आई येडेश्वरी देखावा..... जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🚩
18/09/2026
गणपती बाप्पा - जगन्नाथ शांताराम घाणेकर
जगन्नाथ शांताराम घाणेकर
मुंबई उपनगर, कुर्ला
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पुठ्ठा आणि कागद यांचा वापर करून इको फ्रेंडली सजावट साकारली आहे. दरवर्षी घरातील सर्व सदस्य मिळून बाप्पाची आरास तयार करत असतात. सजावटीमध्ये थर्माकोल किंवा पर्यावरणास घातक कोणत्याच पदार्थाचा वापर केला जात नाही. यंदा मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे.
18/09/2026
गणपती बाप्पा - KRISHNA MUKTAJI RAUT
KRISHNA MUKTAJI RAUT
जालना, भोकरदन
आमच्या घरी यावर्षी ग्लोबल वार्मिंग मुळे, हिमालयातील हिमनदी वितळून व हिमनग फुटल्यामुळे जो महापूर नेपाळमध्ये आला व त्यामध्ये नेपाळ भारत व जगातील इतर देशातील नागरिकांचा मृत्यू झाला, त्यामुळे सर्व जगाचे लक्ष या समस्या कडे वेधण्यासाठी , आम्ही यावर्षी ची थीम ही हिमनदी ही ठेवलेली आहे याद्वारे आम्ही ग्लोबल वार्मिंग व त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याची लोकांमध्ये जनजागृती करत आहोत
18/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - धनंजय विठ्ठल कोवे
धनंजय विठ्ठल कोवे
गडचिरोली, गडचिरोली
आमच्या गणपती बाप्पा च नव्हलोकिक स्वागत
18/09/2026
गणपती बाप्पा - Gajanan Mahanur
Gajanan Mahanur
जालना, जालना
आमच्या घरी बाप्पाची मूर्ती ची निवड व सजावट माझ्या मुलाने केली आहे
18/09/2026
गणपती बाप्पा - कर्वे परिवार
कर्वे परिवार
मुंबई शहर, मुंबई शहर
यंदाच्या गणेशोत्सवात आम्ही 'अष्टपाश विनाश' ही संकल्पना मांडली आहे. यात कामासूर, क्रोधासूर, लोभासूर, मोहासूर, मदासूर, मत्सरासूर, अहंतासूर आणि भयासूर या मनातील आठ वाईट विकारांना राक्षसांचे रूप देऊन, ते पाताळ लोकातील आगीत जळताना दाखवले आहेत.बाप्पाच्या चरणी लीन झाल्यावर पाताळ लोकातील आगीत हे आठही विकार जळून भस्मसात होतात आणि मनात सुख-शांती लाभते. आजच्या काळात माणसाने बाहेरच्या शत्रूंशी लढण्यापेक्षा स्वतःच्या मनातील या आठ वाईट विचारांचा त्याग करून अंतर्मन स्वच्छ ठेवावे, हाच सामाजिक संदेश आहे.
18/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - vitthal korde
जालना, भोकरदन
Khaparkheda
vitthal korde 18/09/2026
गणपती बाप्पा - Sopan Babasaheb Dhumal
जालना, परतूर
आमच्या घरी श्री गणपती यांची मूर्ती आमच्या शेतातील माती पासून स्वतः माझ्या मुलींनी तयार केलेली आहे त्यामध्ये कोणतीही केमिकल कोणतेही रसायन कोणताही रंग वापरलेला नाही
Sopan Babasaheb Dhumal 18/09/2026
गणपती बाप्पा - SAINATH SUBHASH SURSE
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
पंढरपुर चि वारी आपल्या दारी, गणपती बाप्पा मोरया
SAINATH SUBHASH SURSE 18/09/2026
गणपती बाप्पा - Audumbar Pimpre
मुंबई उपनगर, बोरिवली
गणपती सजावट स्पर्धेसाठी विशेष आकर्षण घोड्यांचा रिंगण – फिरता देखावा वारकरी परंपरेतील घोड्यांचे रिंगण साकारण्यात आले आहे. घोडे गोलाकार फिरताना दिसतात. वारकरी दिंडी – फिरता देखावा टाळ-मृदंग आणि भगव्या पताका घेऊन वारकरी भक्तिभावाने चालताना दाखवले आहेत. श्री विठ्ठल – फिरता देखावा विठ्ठलाच्या भक्तिमय रूपाचा आकर्षक फिरता देखावा. संत तुकाराम महाराज गरुडावर – फिरता देखावा संत तुकाराम महाराज गरुडावर आरूढ होऊन आकाशमार्गे प्रवास करताना दाखवले आहेत. दीपमाळ – फिरता व प्रकाशमान देखावा
Audumbar Pimpre 18/09/2026
गणपती बाप्पा - Rakesh Mahajan
जालना, भोकरदन
आमच्या घरी गणपती बाप्पा विशेष सजावट करण्यात आली
Rakesh Mahajan 18/09/2026
गणपती बाप्पा - Chetan pungle
जालना, भोकरदन
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Chetan pungle 18/09/2026
गणपती बाप्पा - Ganesh Bugade
पुणे, हवेली
गणपती चा पूर्ण देखावा बांबु पुष्ठा News पेपर वापरून केला आहे... आई येडेश्वरी देखावा..... जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🚩
Ganesh Bugade 18/09/2026
गणपती बाप्पा - जगन्नाथ शांताराम घाणेकर
मुंबई उपनगर, कुर्ला
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पुठ्ठा आणि कागद यांचा वापर करून इको फ्रेंडली सजावट साकारली आहे. दरवर्षी घरातील सर्व सदस्य मिळून बाप्पाची आरास तयार करत असतात. सजावटीमध्ये थर्माकोल किंवा पर्यावरणास घातक कोणत्याच पदार्थाचा वापर केला जात नाही. यंदा मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे.
जगन्नाथ शांताराम घाणेकर 18/09/2026
गणपती बाप्पा - KRISHNA MUKTAJI RAUT
जालना, भोकरदन
आमच्या घरी यावर्षी ग्लोबल वार्मिंग मुळे, हिमालयातील हिमनदी वितळून व हिमनग फुटल्यामुळे जो महापूर नेपाळमध्ये आला व त्यामध्ये नेपाळ भारत व जगातील इतर देशातील नागरिकांचा मृत्यू झाला, त्यामुळे सर्व जगाचे लक्ष या समस्या कडे वेधण्यासाठी , आम्ही यावर्षी ची थीम ही हिमनदी ही ठेवलेली आहे याद्वारे आम्ही ग्लोबल वार्मिंग व त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याची लोकांमध्ये जनजागृती करत आहोत
KRISHNA MUKTAJI RAUT 18/09/2026
गणपती बाप्पा - धनंजय विठ्ठल कोवे
गडचिरोली, गडचिरोली
आमच्या गणपती बाप्पा च नव्हलोकिक स्वागत
धनंजय विठ्ठल कोवे 18/09/2026
गणपती बाप्पा - Gajanan Mahanur
जालना, जालना
आमच्या घरी बाप्पाची मूर्ती ची निवड व सजावट माझ्या मुलाने केली आहे
Gajanan Mahanur 18/09/2026
गणपती बाप्पा - कर्वे परिवार
मुंबई शहर, मुंबई शहर
यंदाच्या गणेशोत्सवात आम्ही 'अष्टपाश विनाश' ही संकल्पना मांडली आहे. यात कामासूर, क्रोधासूर, लोभासूर, मोहासूर, मदासूर, मत्सरासूर, अहंतासूर आणि भयासूर या मनातील आठ वाईट विकारांना राक्षसांचे रूप देऊन, ते पाताळ लोकातील आगीत जळताना दाखवले आहेत.बाप्पाच्या चरणी लीन झाल्यावर पाताळ लोकातील आगीत हे आठही विकार जळून भस्मसात होतात आणि मनात सुख-शांती लाभते. आजच्या काळात माणसाने बाहेरच्या शत्रूंशी लढण्यापेक्षा स्वतःच्या मनातील या आठ वाईट विचारांचा त्याग करून अंतर्मन स्वच्छ ठेवावे, हाच सामाजिक संदेश आहे.
कर्वे परिवार 18/09/2026
गणपती बाप्पा - अनिकेत जयनारायण मुंदडा
पुणे, हवेली
देखावा : जंगल वाचवा, पर्यावरण वाचवा पूर्ण पणे पर्यावरण पूरक देखावा बनवण्यात आला आहे, त्यामध्ये जंगलांची होणारी तोड, प्राण्याचे होणारे स्थलांतर, त्यातून निर्माण होणारा प्राणी आणि मनुष्याचा संघर्ष हा बद्दल सुंदर अशी चित्रे आणि सोबतच प्राणांचे मॉडेल, छोटे JCB , माल वाहून घेऊन जाणारे ट्रक्स. असे सर्व काही दाखवले आहे.
अनिकेत जयनारायण मुंदडा 18/09/2026
गणपती बाप्पा - उमेश प्रभाकर चित्ते
ठाणे, कल्याण
अंबा माता प्रतिकात्मक मंदिर
उमेश प्रभाकर चित्ते 18/09/2026
गणपती बाप्पा - Pooja tikhe
ठाणे, कल्याण
बालगणेशासाठी सजावट करताना, त्याच्या आवडत्या लहान मुलांनी गणपती बाप्पाचे आगमन खास आणि सुंदर व्हावे या भावनेतून एक सुंदर कल्पना सुचली. लहान मुलांच्या हाताने तब्बल १५१ गणपतींची चित्रे रंगवून सजावटीसाठी तयार करून घेतली. 🎨🖌️ यातून काही निवडक गणपतींची चित्रे घेऊन बाप्पाची सुंदर आरास सजवण्यात आली. प्रत्येक लहान मुलांनी आपल्या कल्पकतेने, प्रेमाने आणि उत्साहाने गणपतीचे चित्र रंगवले आहे.
Pooja tikhe 18/09/2026
गणपती बाप्पा - Abhay Gotad
मुंबई उपनगर, अंधेरी
Eco-friendly decoration and eco-friendly bappa murti
Abhay Gotad 18/09/2026
गणपती बाप्पा - यश राजेश मुने
अमरावती, अचलपूर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
यश राजेश मुने 18/09/2026
गणपती बाप्पा - Ahilya Gujar
पुणे, पुणे शहर
आमच्या घरातील गणुल्या एका पांढऱ्या मूषकावर स्वार होऊन दगडी तटबंदीसारख्या शांत देखाव्यात विराजमान झाला आहे. आम्ही भोवती दगडी भिंती, खाली पाण्याचा लहान हौद आणि छतावर निळे आकाश व झाडे भासणारी रचना केली आहे. बाप्पाच्या चरणांजवळ फळांचा नैवेद्य ठेवला असून, लहान तेवणारे दिवे आणि कोनाड्यातील प्रकाश या परिसराला प्रसन्न रूप देत आहेत. अशा प्रकारे मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने आम्ही यंदा आमच्या बाप्पाचे स्वागत केले आहे.
Ahilya Gujar 18/09/2026
गणपती बाप्पा - विवेक राऊत
ठाणे, ठाणे
आठवणीतलं घर वारली चित्रकला जुन्या काळात असलेली घरातली सजावट
विवेक राऊत 18/09/2026
गणपती बाप्पा - Amar chandiwade
रत्नागिरी, खेड
अरण्यातील bappa विराजमान झाले आहे
Amar chandiwade 18/09/2026