महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Ajinkya Raju Khawle
Ajinkya Raju Khawle
पुणे, हवेली
२०२१ ते २०२४ वृषरूपी माना चे चार गणपती, २०२५ श्रीमंत दगड़ुशेट गणपती आणि यंदा च्या वर्षी संपूर्ण ईको फ्रेंडली डेकोरेशन सहित माना चा ५ वा तुलशी बाग गणपती सादर केला आहे.
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - sanket ramgude
sanket ramgude
पुणे, हवेली
Amchya gharcha bappa
17/09/2026
गणपती बाप्पा - Krishna Gindodia
Krishna Gindodia
धुळे, धुळे
My Home Ganpati Bappa
17/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Harshal Sanjay Vanarse
Harshal Sanjay Vanarse
ठाणे, कल्याण
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
17/09/2026
गणपती बाप्पा - Arun Bhumayya Dyavanpelli
Arun Bhumayya Dyavanpelli
मुंबई शहर, मुंबई शहर
Hanuman doing bhajan in the front of sita ram
17/09/2026
गणपती बाप्पा - Niraj
Niraj
मुंबई शहर, मुंबई शहर
यावर्षी माझ्या गणपतीची सजावट भगवान जगन्नाथांच्या रथाच्या संकल्पनेवर आधारित आहे. जगन्नाथ रथोत्सव हा भक्ती, एकता, समानता आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा संदेश देतो. याच विचारातून गणपती बाप्पांना जगन्नाथ रथाच्या सुंदर प्रतिकृतीमध्ये विराजमान केले आहे. या सजावटीमध्ये रथ, चक्र, ध्वज, रआणि पारंपरिक अलंकार यांचा वापर करून जगन्नाथ संस्कृतीची झलक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. भगवान जगन्नाथ सर्वांना समान मानतात, कोणताही भेदभाव करत नाहीत हाच सुंदर संदेश माझ्या गणपतीच्या सजावटीतून देण्याचा प्रयत्न आहे.
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Prathamesh Sudhir Sarangkar
Prathamesh Sudhir Sarangkar
ठाणे, ठाणे
80s Mumbai Chi Chawal.
16/09/2026
गणपती बाप्पा - Sagar Tate
Sagar Tate
पुणे, हवेली
गणपती बाप्पा घरगुती गणेश सजावट देखावा - महेश्वर घाट, उज्जैन. पर्यावरण पूरक देखावा
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Ghanshyam pundlikrao gokhe
Ghanshyam pundlikrao gokhe
वर्धा, वर्धा
आमच्या घरी श्री गणेश सजावट छान आहे
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shrikant Anil Bhati
Shrikant Anil Bhati
पुणे, पुणे शहर
श्री सप्तश्रुंगी निवासिनी देवी. (वणी गड नाशिक)
16/09/2026
गणपती बाप्पा - Vishnu Shivane
Vishnu Shivane
रायगड, मुरुड
शिवणे कुटुंबाचा चिंतामणी २०२६
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - अमोल वैद्य
अमोल वैद्य
मुंबई उपनगर, बोरिवली
गणेशोत्सवाचे ३९ वे पर्यावरणपूरक र्वर्ष साजरे करत आहोत! या वर्षीच्या सजावटीची संकल्पना 'शून्य ते डिजिटल इंडिया'. भारत डिजिटल क्षेत्रात जगात आघाडीवर आहे, पण याची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? संगणकाची बायनरी भाषा ही 0 आणि 1 या अंकांवर आधारित आहे, आणि या 'शून्या'चा शोध भारताचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी लावला. छोट्या शून्याने सुरू झालेला प्रवास आज आपल्याला डिजिटल भारत पर्यंत घेऊन आला आहे. आर्यभट्टांनी दिलेला तो शून्य आज जगाला नवे तंत्रज्ञान देतो आहे.
16/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Ajinkya Raju Khawle
पुणे, हवेली
२०२१ ते २०२४ वृषरूपी माना चे चार गणपती, २०२५ श्रीमंत दगड़ुशेट गणपती आणि यंदा च्या वर्षी संपूर्ण ईको फ्रेंडली डेकोरेशन सहित माना चा ५ वा तुलशी बाग गणपती सादर केला आहे.
Ajinkya Raju Khawle 17/09/2026
गणपती बाप्पा - sanket ramgude
पुणे, हवेली
Amchya gharcha bappa
sanket ramgude 17/09/2026
गणपती बाप्पा - Krishna Gindodia
धुळे, धुळे
My Home Ganpati Bappa
Krishna Gindodia 17/09/2026
गणपती बाप्पा - Harshal Sanjay Vanarse
ठाणे, कल्याण
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Harshal Sanjay Vanarse 17/09/2026
गणपती बाप्पा - Arun Bhumayya Dyavanpelli
मुंबई शहर, मुंबई शहर
Hanuman doing bhajan in the front of sita ram
Arun Bhumayya Dyavanpelli 17/09/2026
गणपती बाप्पा - Niraj
मुंबई शहर, मुंबई शहर
यावर्षी माझ्या गणपतीची सजावट भगवान जगन्नाथांच्या रथाच्या संकल्पनेवर आधारित आहे. जगन्नाथ रथोत्सव हा भक्ती, एकता, समानता आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा संदेश देतो. याच विचारातून गणपती बाप्पांना जगन्नाथ रथाच्या सुंदर प्रतिकृतीमध्ये विराजमान केले आहे. या सजावटीमध्ये रथ, चक्र, ध्वज, रआणि पारंपरिक अलंकार यांचा वापर करून जगन्नाथ संस्कृतीची झलक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. भगवान जगन्नाथ सर्वांना समान मानतात, कोणताही भेदभाव करत नाहीत हाच सुंदर संदेश माझ्या गणपतीच्या सजावटीतून देण्याचा प्रयत्न आहे.
Niraj 16/09/2026
गणपती बाप्पा - Prathamesh Sudhir Sarangkar
ठाणे, ठाणे
80s Mumbai Chi Chawal.
Prathamesh Sudhir Sarangkar 16/09/2026
गणपती बाप्पा - Sagar Tate
पुणे, हवेली
गणपती बाप्पा घरगुती गणेश सजावट देखावा - महेश्वर घाट, उज्जैन. पर्यावरण पूरक देखावा
Sagar Tate 16/09/2026
गणपती बाप्पा - Ghanshyam pundlikrao gokhe
वर्धा, वर्धा
आमच्या घरी श्री गणेश सजावट छान आहे
Ghanshyam pundlikrao gokhe 16/09/2026
गणपती बाप्पा - Shrikant Anil Bhati
पुणे, पुणे शहर
श्री सप्तश्रुंगी निवासिनी देवी. (वणी गड नाशिक)
Shrikant Anil Bhati 16/09/2026
गणपती बाप्पा - Vishnu Shivane
रायगड, मुरुड
शिवणे कुटुंबाचा चिंतामणी २०२६
Vishnu Shivane 16/09/2026
गणपती बाप्पा - अमोल वैद्य
मुंबई उपनगर, बोरिवली
गणेशोत्सवाचे ३९ वे पर्यावरणपूरक र्वर्ष साजरे करत आहोत! या वर्षीच्या सजावटीची संकल्पना 'शून्य ते डिजिटल इंडिया'. भारत डिजिटल क्षेत्रात जगात आघाडीवर आहे, पण याची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? संगणकाची बायनरी भाषा ही 0 आणि 1 या अंकांवर आधारित आहे, आणि या 'शून्या'चा शोध भारताचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी लावला. छोट्या शून्याने सुरू झालेला प्रवास आज आपल्याला डिजिटल भारत पर्यंत घेऊन आला आहे. आर्यभट्टांनी दिलेला तो शून्य आज जगाला नवे तंत्रज्ञान देतो आहे.
अमोल वैद्य 16/09/2026
गणपती बाप्पा - Akshay Shitole
पुणे, खेड
घरगुती गणपती सजावट – प्राचीन मारुती मंदिर थीम 🌿🙏 यंदाच्या घरगुती गणपती सजावटीसाठी प्राचीन मारुती मंदिराची संकल्पना साकारण्यात आली आहे. मंदिराचा पारंपरिक व पुरातन स्वरूपाचा देखावा निर्माण करण्यासाठी नैसर्गिक झाडे-फुले, मातीचे दिवे आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. या सजावटीत भक्ती, पारंपरिक संस्कृती आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे. अनावश्यक प्लास्टिकचा वापर टाळून Eco-Friendly Decoration करण्यावर भर दिला आहे.
Akshay Shitole 16/09/2026
गणपती बाप्पा - Ankush Rupnavar
मुंबई उपनगर, कुर्ला
आमच्या घरी विठ्ठला च्या वारीचा देखावा बनवला आहे
Ankush Rupnavar 16/09/2026
गणपती बाप्पा - MR. GANESH DATTATRAY CHAVAN
सांगली, मिरज
आमच्या घरी गणपती बाप्पा शाडूच्या मातीचा स्वतःहाच हाताने बनवलेला असतो . गणपती डेकोरेशन मधील पेंटिंग ही घरीच बनवलेल असत. आम्ही प्लास्टिक फुले नाही खरी फुले वापरतो. POP murti आणि रेडीमेड मूर्ति आणुन बसवत nahi
MR. GANESH DATTATRAY CHAVAN 16/09/2026
गणपती बाप्पा - Badal Dange
गडचिरोली, देशाईगंज
भगतसिंग वॉर्ड , देसाईगंज येथील लहान मुलांनी मांडलेला छोटुसा गणपती
Badal Dange 16/09/2026
गणपती बाप्पा - Ganesh Banait
अमरावती, अचलपूर
कुटुंब आणि सणोत्सव हे आपल्या भारतीय संस्कृतीचे दोन मुख्य खांब आहेत. सण-उत्सव हे केवळ धार्मिक विधी नसून ते कुटुंबाला एकत्र आणणारे, नात्यांमधील गोडवा वाढवणारे आणि जीवनात आनंद भरणारे महत्त्वाचे सोहळे आहेत. व सणोत्सव म्हणजे आपल्या प्राचीन परंपरा, मूल्ये आणि इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे माध्यम. अनेक सण ऋतू , निसर्ग व प्राण्यांशी जोडलेले असतात, ज्याद्वारे निसर्गाचे आभार मानले जाते. धकाधकीच्या जीवनातून विश्रांती मिळून सणांमुळे मानसिक आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
Ganesh Banait 16/09/2026
गणपती बाप्पा - यतिराज प्रसाद बत्तुल
सोलापूर, सोलापूर उत्तर
नमस्कार! यावर्षीच्या गणपती सजावटीसाठी आम्ही *“कोकण रेल्वे”* ही संकल्पना निवडली आहे. कोकण रेल्वे या सजावटीमध्ये आम्ही कोकण रेल्वेच्या प्रवासाची एक छोटीशी प्रतिकृती साकारली आहे. सर्वप्रथम आपल्याला येथे कोकण रेल्वे स्टेशन पाहायला मिळते. या रेल्वे मार्गावर अनेक डोंगर आणि बोगदे येतात. त्यामुळे आपल्या सजावटीमध्ये डोंगर आणि बोगदा दाखवला आहे. कोकणातील नद्या, ओढे आणि हिरवाई या परिसराच्या सौंदर्यात भर घालतात. स्टेशनच्या बाजूला आम्ही एक छोटेसे कोकणी गाव साकारले आहे.
यतिराज प्रसाद बत्तुल 16/09/2026
गणपती बाप्पा - Akshay Sudhakar Chavan
मुंबई शहर, मुंबई शहर
🕉️✨ पंढरपूर • सोमनाथ • पंढरपूर ✨🕉️ “पंढरीचा विठ्ठल… आपल्या पहिल्या वारकऱ्याला भेटायला, स्वतः त्याच्या पहिल्या ज्योतिर्लिंगाच्या नगरीत आला… ही केवळ यात्रा नाही, ही आहे दोन देवांची दिव्य गळाभेट. 🙏” या संपूर्ण Miniature Decoration Set ची निर्मिती अवघ्या ४ दिवसांत केली — कल्पनेपासून प्रत्यक्ष साकार होईपर्यंत. प्रत्येक मंदिर, प्रत्येक रचना आणि प्रत्येक प्रकाशामागे भक्तीची एक भावना आहे. ❤️
Akshay Sudhakar Chavan 16/09/2026
गणपती बाप्पा - श्री महेश दिपक चौगुले
रत्नागिरी, राजापूर
आमच्या घरी गणपती पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्ती वापरणे ही निसर्गाचे रक्षण करण्याची उत्तम परंपरा आहे.
श्री महेश दिपक चौगुले 16/09/2026