महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Harshdip Awachar
Harshdip Awachar
अकोला, अकोला
आमच्या घरी अकोला येथे गणपती बाप्पांचे आगमन सुंदर घरच्या सजावटीत बाप्पा विराजमान झाले.
16/09/2026
गणपती बाप्पा - Aniket satish khade civil engineer
Aniket satish khade civil engineer
बीड, गेवराई
श्री गणेशाय नमः ॥ 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 🌺 मंगलमूर्ती मोरया! 🌺 श्री गणेशाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो. 💐 गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 — Aniket Satish Khade Civil Engineer Beed
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Samarth Sunil Hirgude
Samarth Sunil Hirgude
सांगली, मिरज
आमच्या घरी द्वारका नगरीचे थीम केलेले आहे आणि हे पर्यावरण पूरक साहित्य पासून केलेले आहे आणि समोर खालच्या बाजूला द्वारका नगरीच्या बाजूने समुद्र असल्यामुळे आम्ही पाण्याचा थीम दाखवला आहे
16/09/2026
गणपती बाप्पा - Rohit Thakre
Rohit Thakre
अमरावती, भातकुली
पर्यावरण पुरक सजावट
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - लोखंडे भावकीचा राजा
लोखंडे भावकीचा राजा
रत्नागिरी, मंडणगड
नवसाला पावणारा लोखंडे भावकीचा राजा
16/09/2026
गणपती बाप्पा - Keshav Ramasubramanian
Keshav Ramasubramanian
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
16/09/2026
गणपती बाप्पा - Aditya Bulbule
Aditya Bulbule
उस्मानाबाद(धाराशिव), परांडा
गणपती बाप्पांच्या सजावटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा, भगवा ध्वज आणि संतपरंपरेतील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. मध्यभागी आकर्षक चांदीच्या कलाकुसरीच्या सिंहासनावर गणरायांची प्रतिष्ठापना केली आहे. गणपती बाप्पांना पांढऱ्या शुभ्र फुलांचे हार, लाल-पांढरी फुलांची आकर्षक आरास आणि पारंपरिक वस्त्रालंकार करण्यात आले आहेत. सभोवती चांदीच्या नक्षीकामाची सजावट, फुलांची रंगीबेरंगी मांडणी, समई व पूजेच्या साहित्यामुळे संपूर्ण परिसराला पवित्र आणि प्रसन्न वातावरण प्राप
16/09/2026
गणपती बाप्पा - chetna and Deepika agarwal
chetna and Deepika agarwal
पुणे, हवेली
This year’s Ganpati decoration is inspired by the divine and beautiful Khatu Shyam Dham, recreated as a miniature setup with lots of love, devotion, and attention to detail. 🌺🙏🏻✨
16/09/2026
गणपती बाप्पा - मानस मिलन भंडारी
मानस मिलन भंडारी
मुंबई उपनगर, बोरिवली
श्री गणेश सजावट – श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग यावर्षी आम्ही आमच्या गणपती बाप्पाची सजावट भगवान शंकराच्या रूपावर आधारित केली आहे. यामध्ये आम्ही मध्य प्रदेशातील पवित्र श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचा देखावा हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न केला आहे. ही सजावट तयार करण्यासाठी आम्ही प्रामुख्याने कार्डबोर्ड, रंगीत कागद, गोंद, रंग आणि इतर पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर केला आहे.
16/09/2026
गणपती बाप्पा - Balaprasad Jethliya
Balaprasad Jethliya
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्याने स्थायिक झालेल्या सहा कुटुंबांनी साकेत भवनमध्ये यंदाचा पहिला गणेशोत्सव साधेपणाने, पर्यावरणपूरक व संस्कारमय पद्धतीने साजरा केला. बालगोपालांच्या आग्रहातून गोमय गणपतीची प्रतिष्ठापना करून सकाळ-संध्याकाळ सामूहिक आरती, भजन, स्तोत्र व श्लोकांचे सादरीकरण होत आहे. सामाजिक समरसतेतील विविध कुटुंबांना यजमान म्हणून आमंत्रित करून आरतीनंतर सहभोजनाचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमातून संस्कार, कुटुंबभावना आणि सामाजिक समरसतेचा सुंदर संदेश दिला जात आहे.
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Bhushan Sandip Burse
Bhushan Sandip Burse
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
तुळजापूरच्या तुळजाभवानी चा देखावा
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Manoj surve
Manoj surve
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
16/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Harshdip Awachar
अकोला, अकोला
आमच्या घरी अकोला येथे गणपती बाप्पांचे आगमन सुंदर घरच्या सजावटीत बाप्पा विराजमान झाले.
Harshdip Awachar 16/09/2026
गणपती बाप्पा - Aniket satish khade civil engineer
बीड, गेवराई
श्री गणेशाय नमः ॥ 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 🌺 मंगलमूर्ती मोरया! 🌺 श्री गणेशाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो. 💐 गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 — Aniket Satish Khade Civil Engineer Beed
Aniket satish khade civil engineer 16/09/2026
गणपती बाप्पा - Samarth Sunil Hirgude
सांगली, मिरज
आमच्या घरी द्वारका नगरीचे थीम केलेले आहे आणि हे पर्यावरण पूरक साहित्य पासून केलेले आहे आणि समोर खालच्या बाजूला द्वारका नगरीच्या बाजूने समुद्र असल्यामुळे आम्ही पाण्याचा थीम दाखवला आहे
Samarth Sunil Hirgude 16/09/2026
गणपती बाप्पा - Rohit Thakre
अमरावती, भातकुली
पर्यावरण पुरक सजावट
Rohit Thakre 16/09/2026
गणपती बाप्पा - लोखंडे भावकीचा राजा
रत्नागिरी, मंडणगड
नवसाला पावणारा लोखंडे भावकीचा राजा
लोखंडे भावकीचा राजा 16/09/2026
गणपती बाप्पा - Keshav Ramasubramanian
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Keshav Ramasubramanian 16/09/2026
गणपती बाप्पा - Aditya Bulbule
उस्मानाबाद(धाराशिव), परांडा
गणपती बाप्पांच्या सजावटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा, भगवा ध्वज आणि संतपरंपरेतील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. मध्यभागी आकर्षक चांदीच्या कलाकुसरीच्या सिंहासनावर गणरायांची प्रतिष्ठापना केली आहे. गणपती बाप्पांना पांढऱ्या शुभ्र फुलांचे हार, लाल-पांढरी फुलांची आकर्षक आरास आणि पारंपरिक वस्त्रालंकार करण्यात आले आहेत. सभोवती चांदीच्या नक्षीकामाची सजावट, फुलांची रंगीबेरंगी मांडणी, समई व पूजेच्या साहित्यामुळे संपूर्ण परिसराला पवित्र आणि प्रसन्न वातावरण प्राप
Aditya Bulbule 16/09/2026
गणपती बाप्पा - chetna and Deepika agarwal
पुणे, हवेली
This year’s Ganpati decoration is inspired by the divine and beautiful Khatu Shyam Dham, recreated as a miniature setup with lots of love, devotion, and attention to detail. 🌺🙏🏻✨
chetna and Deepika agarwal 16/09/2026
गणपती बाप्पा - मानस मिलन भंडारी
मुंबई उपनगर, बोरिवली
श्री गणेश सजावट – श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग यावर्षी आम्ही आमच्या गणपती बाप्पाची सजावट भगवान शंकराच्या रूपावर आधारित केली आहे. यामध्ये आम्ही मध्य प्रदेशातील पवित्र श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचा देखावा हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न केला आहे. ही सजावट तयार करण्यासाठी आम्ही प्रामुख्याने कार्डबोर्ड, रंगीत कागद, गोंद, रंग आणि इतर पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर केला आहे.
मानस मिलन भंडारी 16/09/2026
गणपती बाप्पा - Balaprasad Jethliya
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्याने स्थायिक झालेल्या सहा कुटुंबांनी साकेत भवनमध्ये यंदाचा पहिला गणेशोत्सव साधेपणाने, पर्यावरणपूरक व संस्कारमय पद्धतीने साजरा केला. बालगोपालांच्या आग्रहातून गोमय गणपतीची प्रतिष्ठापना करून सकाळ-संध्याकाळ सामूहिक आरती, भजन, स्तोत्र व श्लोकांचे सादरीकरण होत आहे. सामाजिक समरसतेतील विविध कुटुंबांना यजमान म्हणून आमंत्रित करून आरतीनंतर सहभोजनाचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमातून संस्कार, कुटुंबभावना आणि सामाजिक समरसतेचा सुंदर संदेश दिला जात आहे.
Balaprasad Jethliya 16/09/2026
गणपती बाप्पा - Bhushan Sandip Burse
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
तुळजापूरच्या तुळजाभवानी चा देखावा
Bhushan Sandip Burse 16/09/2026
गणपती बाप्पा - Manoj surve
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Manoj surve 16/09/2026
गणपती बाप्पा - अजित मारुती सूर्यवंशी
मुंबई उपनगर, बोरिवली
आमच्या घरचा बाप्पा, बाप्पाची सजावट ही कागदी पुड्डा पासून करण्यात आली आहे.
अजित मारुती सूर्यवंशी 16/09/2026
गणपती बाप्पा - रोहन श्याम वानखडे
अमरावती, तिवसा
लालबाग चा राजा .... शताब्दी महोत्सव
रोहन श्याम वानखडे 16/09/2026
गणपती बाप्पा - तानाजी तोत्रे
रायगड, पनवेल
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्राचीन वैष्णव पंथ आहे. या संप्रदायात भगवान विठ्ठलाची (पांडुरंगाची) भक्ती केली जाते. 'वारी' म्हणजे ठरावीक वेळी पंढरपूरला जाणे आणि ही वारी नियमित करणाऱ्या भक्ताला 'वारकरी' म्हणतात.या संप्रदायाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:मुख्य दैवत: पंढरपूरचे श्री विठ्ठल आणि रखुमाई.संत परंपरा: संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, आणि संत एकनाथ या संतांनी या पंथाचा पाया मजबूत केला.नियम व आचार: वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात,
तानाजी तोत्रे 16/09/2026
गणपती बाप्पा - Rishikesh Tiwari
मुंबई उपनगर, कुर्ला
🌺 २१ वर्षे… एक श्रद्धा… एक बाप्पा… एक अतूट नाते 🌺 “श्रीमंत गजानन बाप्पा – दरबार में श्री महाविष्णू अवतार” या संकल्पनेत श्रीमंत गजानन बाप्पांना एका भव्य, सुंदर आणि दैवी दरबारात विराजमान करण्यात आले आहे. प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये भक्ती, कलात्मकता आणि बारकाईने केलेली सजावट यांचा सुंदर मिलाफ करण्याचा प्रयत्न केला आहे. 🌺 भव्य दिव्य दरबार – वैभव, शांतता आणि दैवी वातावरणाचे दर्शन. 🐭 दोन हाताने रंगवलेले मूषक – प्रेम आणि भक्तिभावाने स्वतः हाताने रंगवलेले. 🌸 रिद्धी-सिद्धी – बाप्पांच्या सान्निध्या
Rishikesh Tiwari 16/09/2026
गणपती बाप्पा - PRATHMESH SATHE
नागपूर, नागपूर शहर
ही आहे आपली चाळ… Privacy कमी, पण आपलेपणा भरपूर! 😂 इथे स्वतःच्या आयुष्यापेक्षा शेजाऱ्याच्या आयुष्यात जास्त interest! 😜 कॅरमचा डाव, कट्ट्यावर जगाच्या प्रश्नांवर चर्चा, नळावर बायकांची महासभा, खिडकीत प्रेमाची नजरानजर ❤️ आणि गल्लीतला खरा डॉन! 😎 आई घरकामात व्यस्त असताना मोठी बहीण छोट्याची दुसरी आई… ❤️ रोज थोडं भांडण, थोडं हसणं, थोडं प्रेम— पण सुख-दुःख सगळ्यांचं! 🧡 आणि मग येतो… गणपती बाप्पा! चाळीचं चित्रच बदलतं. बादल्यांच्या जागी फुलांच्या माळा, भांडणांच्या जागी लाडू-मोदक, कॅरम आणि पेपर
PRATHMESH SATHE 16/09/2026
गणपती बाप्पा - Abhishek Kumbhar
कोल्हापूर, आजरा
Mi hi sajavat koknatil velini zhadani junglatil ran yanpasun keli ahe
Abhishek Kumbhar 16/09/2026
गणपती बाप्पा - Diptesh vishwanath chavan
मुंबई उपनगर, अंधेरी
श्री क्षेत्र ज्योतिबा देवस्थान, कोल्हापूर
Diptesh vishwanath chavan 16/09/2026
गणपती बाप्पा - Manoj surve
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Manoj surve 16/09/2026