महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - संतोष श्रीपत ठाणेकर
संतोष श्रीपत ठाणेकर
ठाणे, ठाणे
मी स्वतः हाताने बनवलेली शाडू मातीची पूर्णपणे ecofriendly मूर्ती आहे देखावा सुद्धा ecofriendly आहे देखावा : शाहिस्ते खानावरील हल्ला (लाल महाल ) घरगुती गणपती संतोष श्रीपत ठाणेकर, ठाणे भामणध्वनी 9757306357
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - वैशाली शिंपी
वैशाली शिंपी
नाशिक, नाशिक
यंदाची आमची सजावट — तंत्रज्ञानाची उत्क्रांती. बाप्पांभोवती फिरणारी ज्ञान एक्सप्रेस ज्ञान, विवेक, तंत्रज्ञान, प्रगती या चार डब्यांसह पाच स्थानकांचा प्रवास घडवते — अग्नी आणि चाक, औद्योगिक युग, विजेचं युग, संगणक युग आणि आजचं क्लाउड-आय ओ टी-ए आय युग. संपूर्ण देखावा पुनर्वापरातून: जुने खोके, जुना की-बोर्ड, फ्लॉपी डिस्क, ई-कचरा. सेन्सरवर चालणारी स्मार्ट घंटा भक्त जवळ येताच वाजते. संदेश — रिड्यूस, रीयूज, रीक्रिएट. तंत्रज्ञानाला ज्ञानाची जोड, ज्ञानाला विवेकाची दिशा, तरच खरी प्रगती. गणपती बाप्पा मोरया!
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vaishali Dattu Gawari
Vaishali Dattu Gawari
पुणे, हवेली
केसरी वाडा गणपती पुण्यातील मानाचा पाचवा गणपती
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - अमित पाटील
अमित पाटील
सांगली, मिरज
महाकुंभ - प्रयागराज
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Mangesh Satpute
Mangesh Satpute
सांगली, मिरज
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - hanumant Ramling Khandekar
hanumant Ramling Khandekar
सोलापूर, माढा
आमच्या घरी बाप्पाची अतिशय मोहक मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून, पंढरीच्या पांडुरंगाची प्रतिमा पार्श्वभूमीत आहे.
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - अभिषेक रविंद्र चिटणीस
अभिषेक रविंद्र चिटणीस
मुंबई शहर, मुंबई शहर
आम्ही पण मुंबईकर मुंबईच्या गजबजलेल्या शहरजीवनामागे समृद्ध आंतरज्वारीय जैवविविधता दडलेली आहे. सुमारे १९४६ मध्ये नोंद झालेल्या गोनियोब्रँकस बॉम्बेयानस या समुद्री स्लगचा ७२ वर्षांनंतर, नोव्हेंबर २०१८ मध्ये हाजी अलीजवळील टाइड पूलमध्ये Marine Life of Mumbai ने पुनर्शोध घेतला. याच समुद्रविश्वावर आधारित चिटणीस कुटुंबाच्या घरी कार्डबोर्ड, जुनी वर्तमानपत्रे व पुनर्वापरित साहित्यापासून पर्यावरणपूरक गणपती सजावट साकारली आहे. प्लास्टिक, प्रदूषण व वाढते बांधकाम यामुळे हे विश्व धोक्यात आहे.
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Chetana Kadam
Chetana Kadam
मुंबई शहर, मुंबई शहर
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
16/09/2026
गणपती बाप्पा - निखिल दिपक शिरकर
निखिल दिपक शिरकर
ठाणे, ठाणे
उत्तर प्रदेश मधील असलेल अयोध्या या ठिकाणी दरवर्षी भव्यतेने साजरा केला जाणार सण म्हणजे अयोध्या दीपोत्सव. तोच दीपोत्सव या वर्षी आम्ही मुंबईती राहणाऱ्या नागरिकांसाठी सादर केला आहे. हा देखावा पूर्णपणे इको फ्रेंडली असून याला बनवायला १.५ महिन्यांचा कालावधी हा लागला.
16/09/2026
गणपती बाप्पा - Nilesh Aapte
Nilesh Aapte
पालघर, वसई
दिवस :- ३ मंगळवार, १५ सप्टेंबर २०२६ 🙏🏻 विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना… 🙏🏻 🌺 गणपती बाप्पा मोरया !! 🙏🏻 मंगलमूर्ती मोरया !!
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - अभिजीत लोंदे
अभिजीत लोंदे
अमरावती, चांदूरबाजार
दरव्षीप्रमाणे यंदा ही मी गणपती सजावट केली आहे मधभगी गणपती असून आजू बाजूला आई महालक्ष्मी व आई तुळजाभानी विराजमान आहे
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Piyush Sondagar
Piyush Sondagar
मुंबई शहर, मुंबई शहर
Eco-Friendly Homemade Ganesh Idol made from a Natural Coconut Shell, promoting creativity, sustainability and reuse of natural materials.
16/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - संतोष श्रीपत ठाणेकर
ठाणे, ठाणे
मी स्वतः हाताने बनवलेली शाडू मातीची पूर्णपणे ecofriendly मूर्ती आहे देखावा सुद्धा ecofriendly आहे देखावा : शाहिस्ते खानावरील हल्ला (लाल महाल ) घरगुती गणपती संतोष श्रीपत ठाणेकर, ठाणे भामणध्वनी 9757306357
संतोष श्रीपत ठाणेकर 16/09/2026
गणपती बाप्पा - वैशाली शिंपी
नाशिक, नाशिक
यंदाची आमची सजावट — तंत्रज्ञानाची उत्क्रांती. बाप्पांभोवती फिरणारी ज्ञान एक्सप्रेस ज्ञान, विवेक, तंत्रज्ञान, प्रगती या चार डब्यांसह पाच स्थानकांचा प्रवास घडवते — अग्नी आणि चाक, औद्योगिक युग, विजेचं युग, संगणक युग आणि आजचं क्लाउड-आय ओ टी-ए आय युग. संपूर्ण देखावा पुनर्वापरातून: जुने खोके, जुना की-बोर्ड, फ्लॉपी डिस्क, ई-कचरा. सेन्सरवर चालणारी स्मार्ट घंटा भक्त जवळ येताच वाजते. संदेश — रिड्यूस, रीयूज, रीक्रिएट. तंत्रज्ञानाला ज्ञानाची जोड, ज्ञानाला विवेकाची दिशा, तरच खरी प्रगती. गणपती बाप्पा मोरया!
वैशाली शिंपी 16/09/2026
गणपती बाप्पा - Vaishali Dattu Gawari
पुणे, हवेली
केसरी वाडा गणपती पुण्यातील मानाचा पाचवा गणपती
Vaishali Dattu Gawari 16/09/2026
गणपती बाप्पा - अमित पाटील
सांगली, मिरज
महाकुंभ - प्रयागराज
अमित पाटील 16/09/2026
गणपती बाप्पा - Mangesh Satpute
सांगली, मिरज
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Mangesh Satpute 16/09/2026
गणपती बाप्पा - hanumant Ramling Khandekar
सोलापूर, माढा
आमच्या घरी बाप्पाची अतिशय मोहक मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून, पंढरीच्या पांडुरंगाची प्रतिमा पार्श्वभूमीत आहे.
hanumant Ramling Khandekar 16/09/2026
गणपती बाप्पा - अभिषेक रविंद्र चिटणीस
मुंबई शहर, मुंबई शहर
आम्ही पण मुंबईकर मुंबईच्या गजबजलेल्या शहरजीवनामागे समृद्ध आंतरज्वारीय जैवविविधता दडलेली आहे. सुमारे १९४६ मध्ये नोंद झालेल्या गोनियोब्रँकस बॉम्बेयानस या समुद्री स्लगचा ७२ वर्षांनंतर, नोव्हेंबर २०१८ मध्ये हाजी अलीजवळील टाइड पूलमध्ये Marine Life of Mumbai ने पुनर्शोध घेतला. याच समुद्रविश्वावर आधारित चिटणीस कुटुंबाच्या घरी कार्डबोर्ड, जुनी वर्तमानपत्रे व पुनर्वापरित साहित्यापासून पर्यावरणपूरक गणपती सजावट साकारली आहे. प्लास्टिक, प्रदूषण व वाढते बांधकाम यामुळे हे विश्व धोक्यात आहे.
अभिषेक रविंद्र चिटणीस 16/09/2026
गणपती बाप्पा - Chetana Kadam
मुंबई शहर, मुंबई शहर
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
Chetana Kadam 16/09/2026
गणपती बाप्पा - निखिल दिपक शिरकर
ठाणे, ठाणे
उत्तर प्रदेश मधील असलेल अयोध्या या ठिकाणी दरवर्षी भव्यतेने साजरा केला जाणार सण म्हणजे अयोध्या दीपोत्सव. तोच दीपोत्सव या वर्षी आम्ही मुंबईती राहणाऱ्या नागरिकांसाठी सादर केला आहे. हा देखावा पूर्णपणे इको फ्रेंडली असून याला बनवायला १.५ महिन्यांचा कालावधी हा लागला.
निखिल दिपक शिरकर 16/09/2026
गणपती बाप्पा - Nilesh Aapte
पालघर, वसई
दिवस :- ३ मंगळवार, १५ सप्टेंबर २०२६ 🙏🏻 विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना… 🙏🏻 🌺 गणपती बाप्पा मोरया !! 🙏🏻 मंगलमूर्ती मोरया !!
Nilesh Aapte 16/09/2026
गणपती बाप्पा - अभिजीत लोंदे
अमरावती, चांदूरबाजार
दरव्षीप्रमाणे यंदा ही मी गणपती सजावट केली आहे मधभगी गणपती असून आजू बाजूला आई महालक्ष्मी व आई तुळजाभानी विराजमान आहे
अभिजीत लोंदे 16/09/2026
गणपती बाप्पा - Piyush Sondagar
मुंबई शहर, मुंबई शहर
Eco-Friendly Homemade Ganesh Idol made from a Natural Coconut Shell, promoting creativity, sustainability and reuse of natural materials.
Piyush Sondagar 16/09/2026
गणपती बाप्पा - वैभव विलास जाधव
सांगली, मिरज
या वर्षीचा गणपती उत्सव आमच्या मुलांनी सजविला आहे.
वैभव विलास जाधव 16/09/2026
गणपती बाप्पा - AKASH PATIL
नाशिक, नाशिक
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
AKASH PATIL 16/09/2026
गणपती बाप्पा - Umesh Vitthal Gazalpelliwar
गडचिरोली, चामोर्शी
पंजोबा, आजोबांपासून आमचे घरी श्री गणेशाची स्थापना केली जात आहे आजही आम्ही मोठ्या उत्साहाने व आनंदाने गणेशोत्सव साजरा करतोय.
Umesh Vitthal Gazalpelliwar 16/09/2026
गणपती बाप्पा - Gaurav Suresh Thombre
पुणे, पुणे शहर
Arrival of Ganpati with Mahadev. Mahadev Painting is done by me and the whole decoration clouds are animated and moving.
Gaurav Suresh Thombre 16/09/2026
गणपती बाप्पा - Pranil Borkar
पुणे, हवेली
नमस्कार, यावर्षी आम्ही श्री सुवर्ण कमल मंदिर साकारले आहे. हे मंदिर संपूर्ण कागदी पुठ्यामधून तयार केले आहे. त्याचप्रमाणे यामध्ये जास्तीत जास्त पर्यावरण पूरक गोष्टींचा जास्त वापर केला आहे. बाजूला २ हत्ती तयार केले आहेत व त्यांच्या सोंडे मधून पाणी सोडलेले आहे.
Pranil Borkar 16/09/2026
गणपती बाप्पा - Manoj surve
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Manoj surve 16/09/2026
गणपती बाप्पा - PRITESH MANOJ SONI
पुणे, हवेली
आमच्या घरचा बाप्पा आणि त्याची ही सुंदर, पर्यावरणपूरक सजावट. निसर्गाची हानी टाळण्यासाठी आम्ही प्लास्टिक किंवा थर्मोकोलचा वापर पूर्णपणे नाकारला आहे.बाप्पामागील ही आकर्षक पार्श्वभूमी (Backdrop) संपूर्णपणे कागद आणि कार्डबोर्डचा वापर करून स्वतः घरी तयार केली आहे.गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या कागदी फुलांची ही कल्पक मांडणी बाप्पाच्या रूपाला आणखीनच खुलवून दाखवते.११,००० कागदाच्या तुकड्यांपासून (Paper Pieces) बनवलेली बाप्पाची ही मनमोहक आणि भव्य पर्यावरणपूरक सजावट!उत्सव आनंदाचा आणि संकल्प निसर्ग संवर्धनाचा!
PRITESH MANOJ SONI 16/09/2026
गणपती बाप्पा - संतोष नंदू पाटील
ठाणे, ठाणे
गणपती बाप्पा मोरया !! ह्या वर्षी आमच्या पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सवासाठी theme आहे ' नाटक आणि नाटकांचे नवरस'. आपले गणपती बाप्पा ६४ कलांचे अधिपती मानले जातात! संगीत, नृत्य, चित्रकला आणि अशाच विविध कलांमध्ये एक सुंदर कला म्हणजे - नाट्यकला! आणि नाट्य म्हटलं की येतात आपल्या मानवी भावनांचे नऊ रस - नवरस! आणि प्रत्येक रसावर आधारित नाटकाचा देखावा करण्यात आला आहे, एकाच सजावटीत ९ नाटकांचे देखावे. १०० वर्षे हुन ज्यास्त गणेश पूजनाचा पारंपरिक वारसा, गणेश मूर्ती आणि सजावट संपूर्ण पर्यावरण पूरक.
संतोष नंदू पाटील 16/09/2026