महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Om kohale
Om kohale
अमरावती, मोर्शी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
16/09/2026
गणपती बाप्पा - Ayush Kharmale
Ayush Kharmale
मुंबई उपनगर, कुर्ला
यंदाच्या गणेशोत्सवासाठी आम्ही ‘नर्मदा परिक्रमा’ ही संकल्पना साकारली आहे. नर्मदा मातेच्या पवित्र प्रवाहापासून परिक्रमेच्या वाटेवरील घाट, मंदिरे, पर्वत, जंगल, ग्रामजीवन आणि भाविकांचा प्रवास सूक्ष्म प्रतिकृतींच्या माध्यमातून उभा केला आहे. प्रत्येक दृश्यातून श्रद्धा, संयम, निसर्गप्रेम आणि अध्यात्म यांचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘नर्मदे हर’च्या भक्तिभावाला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाची जोड देत, एका छोट्याशा सजावटीत संपूर्ण नर्मदा परिक्रमेचा अनुभव साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे.
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Viral Ghanshyam Somani
Viral Ghanshyam Somani
मुंबई उपनगर, बोरिवली
यावर्षी आमचा गणपती उत्सव ‘खोल समुद्र’ या संकल्पनेतून साकारला आहे. कार्डबोर्ड, टिशू पेपर, कोरुगेटेड बॉक्सेस, नैसर्गिक माती, एअर-ड्राय क्ले व नारळाच्या करवंट्यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्यापासून संपूर्ण सजावट हाताने तयार केली आहे. सागरी जीव, प्रवाळ, शिंपले व खडकांच्या माध्यमातून सुंदर पाण्याखालील विश्व उभे केले आहे. ही संकल्पना भक्ती, सर्जनशीलता आणि पर्यावरण-जाणीव यांचा सुंदर संगम दर्शवते.
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - केदार योगिता मयुरेश शिंदे
केदार योगिता मयुरेश शिंदे
पुणे, पुणे शहर
या वर्षीचा देखावा आहे श्री कृष्ण लीला, समाजाला पारंपरिक अणि आपल्या संस्कृती बदल माहिती देण्यासाठी छोटासा प्रयत्न केला आहे, हिंदू अस्मिते बदल समजाला जनजागृती करण्याचा हा प्रयत्न आहे.
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Tanaji Prabhakar Jadhav
Tanaji Prabhakar Jadhav
रायगड, पनवेल
आमच्या गणपती सजावटीची संकल्पना पारंपरिक ग्रामीण महाराष्ट्रावर आधारित आहे. लाल माती, काळी माती आणि नैसर्गिक गेरूचा वापर करून गावाकडचे अस्सल वातावरण साकारले आहे. मातीची मडकी व भांडी, पारंपरिक चूल, बांबू, नैसर्गिक साहित्य आणि वारली पेंटिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोककला व ग्रामीण संस्कृती दाखवली आहे. तसेच पंढरपूरची वारी आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम साधून श्री गणरायाची भक्तिमय सजावट करण्यात आली आहे.
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - कृष्णा अरुण सराफ
कृष्णा अरुण सराफ
नाशिक, नाशिक
नमस्कार मी कृष्णा अरुण सराफ यंदाचा आपला देखावा महाराष्ट्राचा हरवलेला सांताक्लोज.मित्रानो आपली नाशिकची भूमी ही श्री प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने समृद्ध झालेली आहे त्याच प्रमाणे आपली संस्कृती रितिरिवाज आपण जपले पाहिजेत आधारावर मी यंदाच्या विषय निवडलेला आहे मित्रानो आपल्याला आठवते का आपल्या बालपणी पहाटेच्या वेळी वासुदेव येत असे पण तो आता लुप्त झालाय त्यासाठी बाप्पा स्वतः वासुदेव च्या रूपात आलाय.धन्यवाद
16/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Dnyaneshwar Munjajirao Jadhav
Dnyaneshwar Munjajirao Jadhav
परभणी, परभणी
नमस्कार ! 🌿 या वारली चित्रामध्ये श्री गणेश जन्माची कथा दाखवली आहे. पार्वतीदेवींनी गणेशाची निर्मिती केली आणि त्यांना द्वारपाल बनवले. भगवान शिवांना गणेशाने अडवल्यामुळे संघर्ष झाला. शिवांनी गणेशाचे मस्तक छाटले. नंतर गणेशाला हत्तीचे मस्तक लावून पुन्हा जीवनदान दिले. या चित्रातून भक्ती, मातृप्रेम आणि गणेशाचे प्रथम पूज्य स्थान दर्शवले आहे.
16/09/2026
गणपती बाप्पा - राघवेंद्र धनंजय कुलकर्णी
राघवेंद्र धनंजय कुलकर्णी
नांदेड, नांदेड
आमच्या यावर्षी आम्ही गणपती बाप्पा भोवती फिरते कमळ आणि गोमुख यातून वाहणारे तीर्थ ही सजावट साकारली आहे.... हलता देखावा तयार केला आहे...
16/09/2026
गणपती बाप्पा - पुरुषोत्तम अनिल लोहार
पुरुषोत्तम अनिल लोहार
जळगाव, जळगाव
"लोहार" परिवाराचा बाप्पा...🌺🙏🏻 जेव्हा समजत पण नाही होत तेव्हापासूनचा लागलेला लढा छंद आवड म्हणजे फक्त बाप्पा असेच बापाचे दरवर्षी नवीन कंपनी घेऊन बापाचा देखावा तयार करायचा बाबासाहेब आशीर्वाद आपल्या सोबत तीच कल्पना आणि तोच ममता आशीर्वाद घेऊन यावर्षीचा म्हणजेच 2025 चा देखावा ... || केदारेश्वर मंदिर (हरिश्चंद्रगड) || देखावा - संकल्पना व सादरीकरण कथा ​देखाव्याचा मुख्य संदेश: निसर्ग, निसर्गरक्षण आणि ईश्वरभक्ती यांचा त्रिवेणी संगम.
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - चेतन आनंद कांडरकर
चेतन आनंद कांडरकर
सिंधुदुर्ग, सावंतवाडी
देखावा: संत तुकाराम वैकुंठ गमन
15/09/2026
गणपती बाप्पा - Chetan Nimkarde
Chetan Nimkarde
अकोला, पातूर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
15/09/2026
गणपती बाप्पा - Aayushee Ghanshyam Kamble
Aayushee Ghanshyam Kamble
बुलढाणा, खामगाव
या फोटोमध्ये मध्यभागी आकर्षक श्री गणपतीची मूर्ती विराजमान आहे. गणपतीला निळ्या रंगाचे सुंदर वस्त्र, सोन्याचे व मोत्यांचे दागिने, मुकुट आणि पिसांची सजावट केली आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूंना जेजुरी गडाच्या थीमवर आधारित सजावट करण्यात आली आहे. मागील बाजूस दगडी किल्ल्याची तटबंदी, कमानी, बुरुज, भगवे ध्वज आणि घंटा दिसतात. एका बाजूला खंडोबा महाराजांची अश्वारूढ प्रतिमा ठेवण्यात आली आहे. संपूर्ण सजावटीमध्ये पिवळी फुले, झेंडूच्या माळा, हिरवी पाने आणि आकर्षक दिवे वापरले आहेत.
15/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Om kohale
अमरावती, मोर्शी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Om kohale 16/09/2026
गणपती बाप्पा - Ayush Kharmale
मुंबई उपनगर, कुर्ला
यंदाच्या गणेशोत्सवासाठी आम्ही ‘नर्मदा परिक्रमा’ ही संकल्पना साकारली आहे. नर्मदा मातेच्या पवित्र प्रवाहापासून परिक्रमेच्या वाटेवरील घाट, मंदिरे, पर्वत, जंगल, ग्रामजीवन आणि भाविकांचा प्रवास सूक्ष्म प्रतिकृतींच्या माध्यमातून उभा केला आहे. प्रत्येक दृश्यातून श्रद्धा, संयम, निसर्गप्रेम आणि अध्यात्म यांचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘नर्मदे हर’च्या भक्तिभावाला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाची जोड देत, एका छोट्याशा सजावटीत संपूर्ण नर्मदा परिक्रमेचा अनुभव साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे.
Ayush Kharmale 16/09/2026
गणपती बाप्पा - Viral Ghanshyam Somani
मुंबई उपनगर, बोरिवली
यावर्षी आमचा गणपती उत्सव ‘खोल समुद्र’ या संकल्पनेतून साकारला आहे. कार्डबोर्ड, टिशू पेपर, कोरुगेटेड बॉक्सेस, नैसर्गिक माती, एअर-ड्राय क्ले व नारळाच्या करवंट्यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्यापासून संपूर्ण सजावट हाताने तयार केली आहे. सागरी जीव, प्रवाळ, शिंपले व खडकांच्या माध्यमातून सुंदर पाण्याखालील विश्व उभे केले आहे. ही संकल्पना भक्ती, सर्जनशीलता आणि पर्यावरण-जाणीव यांचा सुंदर संगम दर्शवते.
Viral Ghanshyam Somani 16/09/2026
गणपती बाप्पा - केदार योगिता मयुरेश शिंदे
पुणे, पुणे शहर
या वर्षीचा देखावा आहे श्री कृष्ण लीला, समाजाला पारंपरिक अणि आपल्या संस्कृती बदल माहिती देण्यासाठी छोटासा प्रयत्न केला आहे, हिंदू अस्मिते बदल समजाला जनजागृती करण्याचा हा प्रयत्न आहे.
केदार योगिता मयुरेश शिंदे 16/09/2026
गणपती बाप्पा - Tanaji Prabhakar Jadhav
रायगड, पनवेल
आमच्या गणपती सजावटीची संकल्पना पारंपरिक ग्रामीण महाराष्ट्रावर आधारित आहे. लाल माती, काळी माती आणि नैसर्गिक गेरूचा वापर करून गावाकडचे अस्सल वातावरण साकारले आहे. मातीची मडकी व भांडी, पारंपरिक चूल, बांबू, नैसर्गिक साहित्य आणि वारली पेंटिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोककला व ग्रामीण संस्कृती दाखवली आहे. तसेच पंढरपूरची वारी आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम साधून श्री गणरायाची भक्तिमय सजावट करण्यात आली आहे.
Tanaji Prabhakar Jadhav 16/09/2026
गणपती बाप्पा - कृष्णा अरुण सराफ
नाशिक, नाशिक
नमस्कार मी कृष्णा अरुण सराफ यंदाचा आपला देखावा महाराष्ट्राचा हरवलेला सांताक्लोज.मित्रानो आपली नाशिकची भूमी ही श्री प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने समृद्ध झालेली आहे त्याच प्रमाणे आपली संस्कृती रितिरिवाज आपण जपले पाहिजेत आधारावर मी यंदाच्या विषय निवडलेला आहे मित्रानो आपल्याला आठवते का आपल्या बालपणी पहाटेच्या वेळी वासुदेव येत असे पण तो आता लुप्त झालाय त्यासाठी बाप्पा स्वतः वासुदेव च्या रूपात आलाय.धन्यवाद
कृष्णा अरुण सराफ 16/09/2026
गणपती बाप्पा - Dnyaneshwar Munjajirao Jadhav
परभणी, परभणी
नमस्कार ! 🌿 या वारली चित्रामध्ये श्री गणेश जन्माची कथा दाखवली आहे. पार्वतीदेवींनी गणेशाची निर्मिती केली आणि त्यांना द्वारपाल बनवले. भगवान शिवांना गणेशाने अडवल्यामुळे संघर्ष झाला. शिवांनी गणेशाचे मस्तक छाटले. नंतर गणेशाला हत्तीचे मस्तक लावून पुन्हा जीवनदान दिले. या चित्रातून भक्ती, मातृप्रेम आणि गणेशाचे प्रथम पूज्य स्थान दर्शवले आहे.
Dnyaneshwar Munjajirao Jadhav 16/09/2026
गणपती बाप्पा - राघवेंद्र धनंजय कुलकर्णी
नांदेड, नांदेड
आमच्या यावर्षी आम्ही गणपती बाप्पा भोवती फिरते कमळ आणि गोमुख यातून वाहणारे तीर्थ ही सजावट साकारली आहे.... हलता देखावा तयार केला आहे...
राघवेंद्र धनंजय कुलकर्णी 16/09/2026
गणपती बाप्पा - पुरुषोत्तम अनिल लोहार
जळगाव, जळगाव
"लोहार" परिवाराचा बाप्पा...🌺🙏🏻 जेव्हा समजत पण नाही होत तेव्हापासूनचा लागलेला लढा छंद आवड म्हणजे फक्त बाप्पा असेच बापाचे दरवर्षी नवीन कंपनी घेऊन बापाचा देखावा तयार करायचा बाबासाहेब आशीर्वाद आपल्या सोबत तीच कल्पना आणि तोच ममता आशीर्वाद घेऊन यावर्षीचा म्हणजेच 2025 चा देखावा ... || केदारेश्वर मंदिर (हरिश्चंद्रगड) || देखावा - संकल्पना व सादरीकरण कथा ​देखाव्याचा मुख्य संदेश: निसर्ग, निसर्गरक्षण आणि ईश्वरभक्ती यांचा त्रिवेणी संगम.
पुरुषोत्तम अनिल लोहार 15/09/2026
गणपती बाप्पा - चेतन आनंद कांडरकर
सिंधुदुर्ग, सावंतवाडी
देखावा: संत तुकाराम वैकुंठ गमन
चेतन आनंद कांडरकर 15/09/2026
गणपती बाप्पा - Chetan Nimkarde
अकोला, पातूर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Chetan Nimkarde 15/09/2026
गणपती बाप्पा - Aayushee Ghanshyam Kamble
बुलढाणा, खामगाव
या फोटोमध्ये मध्यभागी आकर्षक श्री गणपतीची मूर्ती विराजमान आहे. गणपतीला निळ्या रंगाचे सुंदर वस्त्र, सोन्याचे व मोत्यांचे दागिने, मुकुट आणि पिसांची सजावट केली आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूंना जेजुरी गडाच्या थीमवर आधारित सजावट करण्यात आली आहे. मागील बाजूस दगडी किल्ल्याची तटबंदी, कमानी, बुरुज, भगवे ध्वज आणि घंटा दिसतात. एका बाजूला खंडोबा महाराजांची अश्वारूढ प्रतिमा ठेवण्यात आली आहे. संपूर्ण सजावटीमध्ये पिवळी फुले, झेंडूच्या माळा, हिरवी पाने आणि आकर्षक दिवे वापरले आहेत.
Aayushee Ghanshyam Kamble 15/09/2026
गणपती बाप्पा - Nilesh Sawant
रायगड, म्हसळा
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Nilesh Sawant 15/09/2026
गणपती बाप्पा - Shashikant shirke
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Shashikant shirke 15/09/2026
गणपती बाप्पा - Tushar kamalakar kahane
नाशिक, नाशिक
फोटोमध्ये भगवान शिवांचे भव्य शिवलिंग, नाग, त्रिशूळ, चंद्रकोर आणि गणपतीसह कैलास पर्वताचा सुंदर देखावा तयार केला आहे.
Tushar kamalakar kahane 15/09/2026
गणपती बाप्पा - आकाश रुईकर
पुणे, मावळ
आमच्या घरी ह्या वर्षी पौराणिक वाडा सरकला आहे. ह्या मध्ये सगळा साहित्य हे पर्यावरण पुरक वापरण्यात आले आहे.
आकाश रुईकर 15/09/2026
गणपती बाप्पा - Kaushal Bakhai
ठाणे, ठाणे
||उच्छिष्ट तांत्रिक गणपती|| गणेशोत्सव परंपरेतील एक अद्वितीय गणपती आहे.याची स्थापना तांत्रिक परंपरेनुसार केली जाते.सामान्य गणेश मूर्तींच्या विपरीत,याची सोंड उजवीकडे वाकलेली असून,नील सरस्वती देवी त्याच्या डाव्या मांडीवर विराजमान आहे.श्री उच्छिष्ट गणपतीला श्री विद्या साधना आणि सर्व प्रकारच्या तांत्रिक पद्धतींमध्ये एक प्रमुख देवता म्हणून स्थापित केले आहे. मूर्तीवरील सर्व दागिने शुद्ध चांदीचे असून रत्नांनी जडवलेले असतात. ही मूर्ती भारतातील तांत्रिक परंपरेतील गणपतीचे महत्त्वाचे स्थान दर्शवते.
Kaushal Bakhai 15/09/2026
गणपती बाप्पा - Avdhoot Prasad Barge
ठाणे, ठाणे
100 टक्के इको फ्रेंडलो मूर्ती जी शाडू माती पासून घरीच आकार केली. सजावट थीम : किडे सृष्टी चक्राचा अविभाज्य भाग. जीवसृष्टी पुढे चालण्यासाठी जसे पक्षी प्राणी जे जीव तसेच किडे ही आपापल्या परीने त्यास साथ देतात. कधी झाडे वाचवून तर कधी पक्षांचे भक्ष्य बनून. 100 टक्के इको फ्रेंडली सजावट
Avdhoot Prasad Barge 15/09/2026
गणपती बाप्पा - Dinesh Gaikwad
जालना, परतूर
विशेष सजावट म्हणजे आम्ही घरी कैलाश पर्वत तयार केला आहे आणि महादेवा ची प्रतिकृती साकार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या मध्ये मी कॉटन कापड पासून कैलाश पर्वत केला आहे आणि कागदाच्या क्ले पासून मी महादेवाचा चेहरा तयार केला आहे आणि आणि त्यांचे केस मी टिश्यू पेपर पासून बनवले आहे . सगळ काही मी इकोफ्रेंडली आणि सगळ कमी आणि घरी आसलेल्या साहित्या पासून बनवायचं प्रयत्न केला आहे आणि मार्केट मध्ये कमीत कमी पैसे वापरले जातील याचे काळजी घेतली आहे
Dinesh Gaikwad 15/09/2026
गणपती बाप्पा - Akash Gunjal
पुणे, पिंपरी चिंचवड
दत्त अवतार कागदावर शंकर पिंड शाडू मातीच्या मूर्ती
Akash Gunjal 15/09/2026