महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Vijay Sitaram Jadhav
Vijay Sitaram Jadhav
ठाणे, कल्याण
पन्नास वर्षापासून घरात गणपती बसवत आहोत इको फ्रेंडली तर डेकोरेशन करण्याचे प्रयत्न राहते अष्टविनायक दर्शन
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Chandra Keerthi B
Chandra Keerthi B
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Siddhesh Sakharkar
Siddhesh Sakharkar
मुंबई शहर, मुंबई शहर
आम्ही सजावट मध्ये पुठ्ठा आणि टीषु पेपर वापर करून बनला आहे आणि सजावट मध्ये ४ खांबावर ४ पुरुषार्थ दाखवले आहे आणि बाप्पा च्या मागे जटायू बनले आहे तसेच सजावट व बाप्पाची मुर्ती पर्यावरण पूरक आहे
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - BHAGWAN TELORE
BHAGWAN TELORE
अहिल्यानगर, नेवासा
नवनाथ होम थीम
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Kiran Jagannath patil
Kiran Jagannath patil
जळगाव, धरणगाव
आमच्याकडे गणपती बाप्पांची आरास अगदी साध्या आणि कागदाच्या ग्लास पासून सजवण्यात आलेली आहे.
15/09/2026
गणपती बाप्पा - Satish Bandal
Satish Bandal
पुणे, पिंपरी चिंचवड
🙏🌿 आमच्या घरचे गणपती बाप्पा २०२६ 🌿🙏 यंदाच्या गणेशोत्सवासाठी आम्ही साकारला आहे एक सुंदर आणि भक्तिमय “पुरातन महादेव मंदिर आणि जंगल” हा अनोखा देखावा. 🕉️🌳 पुरातन महादेव मंदिराची भव्यता, आजूबाजूची हिरवीगार वनराई आणि निसर्गाच्या सान्निध्यात मुक्तपणे वावरणारे विविध प्राणी-पक्षी 🐘🦌🐇🦢🦩🐒 यांची सुंदर सांगड घालून हा देखावा तयार केला आहे. या निसर्गरम्य वातावरणाच्या मध्यभागी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे.
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Tushar Sitaram Bagade
Tushar Sitaram Bagade
मुंबई शहर, मुंबई शहर
शाडू मातीची आकर्षक मूर्ती, आकर्षक रोषणाई सजलेल सजावट.
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shreya Patil
Shreya Patil
ठाणे, ठाणे
आमच्या घरी पाच दिवसांचा गणपती उत्सव साजरा केला जातो. यावर्षीच्या सजावटीची संकल्पना “पाण्याखालील द्वारका” अशी आहे. ही संपूर्ण सजावट आम्ही स्वतः प्रेम, भक्ती, मेहनत आणि समर्पणाने घरच्या घरी साकारली आहे. प्रत्येक कलाकृती आणि सजावटीतील प्रत्येक बारकावा गणरायाच्या चरणी अर्पण करण्याच्या भावनेतून तयार केला आहे.
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - प्रणय संतोष शिनारे
प्रणय संतोष शिनारे
रायगड, कर्जत
कलाधिपती
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Amol Deepak Badodkar
Amol Deepak Badodkar
पुणे, पिंपरी चिंचवड
जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज वैकुंठगमन
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sujal Mokadam
Sujal Mokadam
नागपूर, नागपूर शहर
We made an eco-friendly meghdambri
15/09/2026
गणपती बाप्पा - Atharva Ajay Bhawsar
Atharva Ajay Bhawsar
नाशिक, निफाड
आमच्या घरी गणपती बाप्पा व याचे वैशिष्ट्य हे की सर्व इको फ्रेंडली आहे व कापडी फुले व प्लास्टिक वापर नहीं
15/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Vijay Sitaram Jadhav
ठाणे, कल्याण
पन्नास वर्षापासून घरात गणपती बसवत आहोत इको फ्रेंडली तर डेकोरेशन करण्याचे प्रयत्न राहते अष्टविनायक दर्शन
Vijay Sitaram Jadhav 15/09/2026
गणपती बाप्पा - Chandra Keerthi B
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Chandra Keerthi B 15/09/2026
गणपती बाप्पा - Siddhesh Sakharkar
मुंबई शहर, मुंबई शहर
आम्ही सजावट मध्ये पुठ्ठा आणि टीषु पेपर वापर करून बनला आहे आणि सजावट मध्ये ४ खांबावर ४ पुरुषार्थ दाखवले आहे आणि बाप्पा च्या मागे जटायू बनले आहे तसेच सजावट व बाप्पाची मुर्ती पर्यावरण पूरक आहे
Siddhesh Sakharkar 15/09/2026
गणपती बाप्पा - BHAGWAN TELORE
अहिल्यानगर, नेवासा
नवनाथ होम थीम
BHAGWAN TELORE 15/09/2026
गणपती बाप्पा - Kiran Jagannath patil
जळगाव, धरणगाव
आमच्याकडे गणपती बाप्पांची आरास अगदी साध्या आणि कागदाच्या ग्लास पासून सजवण्यात आलेली आहे.
Kiran Jagannath patil 15/09/2026
गणपती बाप्पा - Satish Bandal
पुणे, पिंपरी चिंचवड
🙏🌿 आमच्या घरचे गणपती बाप्पा २०२६ 🌿🙏 यंदाच्या गणेशोत्सवासाठी आम्ही साकारला आहे एक सुंदर आणि भक्तिमय “पुरातन महादेव मंदिर आणि जंगल” हा अनोखा देखावा. 🕉️🌳 पुरातन महादेव मंदिराची भव्यता, आजूबाजूची हिरवीगार वनराई आणि निसर्गाच्या सान्निध्यात मुक्तपणे वावरणारे विविध प्राणी-पक्षी 🐘🦌🐇🦢🦩🐒 यांची सुंदर सांगड घालून हा देखावा तयार केला आहे. या निसर्गरम्य वातावरणाच्या मध्यभागी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे.
Satish Bandal 15/09/2026
गणपती बाप्पा - Tushar Sitaram Bagade
मुंबई शहर, मुंबई शहर
शाडू मातीची आकर्षक मूर्ती, आकर्षक रोषणाई सजलेल सजावट.
Tushar Sitaram Bagade 15/09/2026
गणपती बाप्पा - Shreya Patil
ठाणे, ठाणे
आमच्या घरी पाच दिवसांचा गणपती उत्सव साजरा केला जातो. यावर्षीच्या सजावटीची संकल्पना “पाण्याखालील द्वारका” अशी आहे. ही संपूर्ण सजावट आम्ही स्वतः प्रेम, भक्ती, मेहनत आणि समर्पणाने घरच्या घरी साकारली आहे. प्रत्येक कलाकृती आणि सजावटीतील प्रत्येक बारकावा गणरायाच्या चरणी अर्पण करण्याच्या भावनेतून तयार केला आहे.
Shreya Patil 15/09/2026
गणपती बाप्पा - प्रणय संतोष शिनारे
रायगड, कर्जत
कलाधिपती
प्रणय संतोष शिनारे 15/09/2026
गणपती बाप्पा - Amol Deepak Badodkar
पुणे, पिंपरी चिंचवड
जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज वैकुंठगमन
Amol Deepak Badodkar 15/09/2026
गणपती बाप्पा - Sujal Mokadam
नागपूर, नागपूर शहर
We made an eco-friendly meghdambri
Sujal Mokadam 15/09/2026
गणपती बाप्पा - Atharva Ajay Bhawsar
नाशिक, निफाड
आमच्या घरी गणपती बाप्पा व याचे वैशिष्ट्य हे की सर्व इको फ्रेंडली आहे व कापडी फुले व प्लास्टिक वापर नहीं
Atharva Ajay Bhawsar 15/09/2026
गणपती बाप्पा - Jagrut Jagdish Kale
मुंबई शहर, मुंबई शहर
गणपती बाप्पांची मुर्ती पंचधातू ची आहे. ही सजावट केवळ दहीहंडीचे दृश्य नाही, तर आपल्या बदलत्या मुंबईच्या संस्कृतीची एक भावनिक कथा आहे. पुनर्विकास झाला… चाळी गेल्या… टॉवर आले…घरं बदलली… जीवनशैली बदलली…मग सण कुठे हरवले? संस्कृती हरवायला हवी का?” “चाळीतून टॉवरपर्यंत… संस्कृतीचा वारसा अखंड!” दहीहंडी असो… गणेशोत्सव असो… सण जपा… संस्कृती जपा… कारण आपल्या सणांमधूनच आपल्या देशाची सांस्कृतिक ओळख जिवंत राहते चाळीतून टॉवरपर्यंत… संस्कृतीचा वारसा अखंड!
Jagrut Jagdish Kale 15/09/2026
गणपती बाप्पा - Chetan Nageshwar
बुलढाणा, खामगाव
"Vrukshachya khadya lakdancha (dry twigs) vapar karun keleli hi theme ekdam unik aahe. Bappachyamage layitanchi roshnai ani samor thevlele mangal kalash ya decoration la khupach natural ani pavitra look detat. Ganpati Bappachya agamanasathi ha mandap ekdam uttam ahe!"
Chetan Nageshwar 15/09/2026
गणपती बाप्पा - कविता विजय महल्ले
अमरावती, भातकुली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
कविता विजय महल्ले 15/09/2026
गणपती बाप्पा - Shubham Sutar
मुंबई उपनगर, बोरिवली
Sutar Parivaar Ganesh 2026 everything handmade decoration
Shubham Sutar 15/09/2026
गणपती बाप्पा - स्वाती संतोष केतकर
अमरावती, भातकुली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
स्वाती संतोष केतकर 15/09/2026
गणपती बाप्पा - वाडीचा राजा गणेशोत्सव मंडळ नागणेवाडी मंगळवेढा
सोलापूर, मंगळवेढा
वृंदावनातील तो अंतिम क्षण... कृष्णाला धर्मस्थापनेसाठी वृंदावन सोडायचे होते. विरहाच्या त्या क्षणी राधेने फक्त एकच विनंती केली, "जाण्यापूर्वी एकदा तुझी बासरी वाजव..." कृष्णाच्या बासरीचे सूर घुमताच संपूर्ण वृंदावन स्तब्ध झाले. पक्षी, वृक्ष, यमुना... सर्व काही त्या सुरांत हरवून गेले. राधाही डोळे मिटून त्या अंतिम स्वरांना हृदयात साठवत राहिली. कृष्ण निघून गेला, पण प्रेम कधीच गेले नाही. कारण राधा-कृष्णाचे नाते हे सहवासाचे नव्हे, तर चिरंतन आत्मिक प्रेमाचे प्रतीक होते.
वाडीचा राजा गणेशोत्सव मंडळ नागणेवाडी मंगळवेढा 15/09/2026
गणपती बाप्पा - श्री प्रथमेश विनायक जोगळेकर
ठाणे, कल्याण
#आमचा बाप्पा वर्ष *२०३* वे # २०२६# ❤️ उजव्या सोंडेचा कायमस्वरूपी सिद्धिविनायक ❤️ गणपती बाप्पा मोरया...!! श्री प्रथमेश विनायक जोगळेकर डोंबिवली
श्री प्रथमेश विनायक जोगळेकर 15/09/2026
गणपती बाप्पा - Snehal Nagarkar
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Snehal Nagarkar 15/09/2026