महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - रोहिदास लक्ष्मण तुपसौंदर
रोहिदास लक्ष्मण तुपसौंदर
पुणे, हवेली
आमच्या घरातील देखावा श्री तिरुमला तिरुपती बालाजी दर्शन तसेच देवी पद्मावती व करवीर निवासी अंबाबाई रूपातील गौराई
02/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - आरव निलेश तळपते
आरव निलेश तळपते
बुलढाणा, खामगाव
पर्यावरण पूरक कामटी चा टोपली आणि नारळ चा वरचा साली पासून बनवलेले आहे नारळ आणि तात बसलवला आहे श्री गणपती महाराज
01/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - निलेश दत्तात्रय तळपते
निलेश दत्तात्रय तळपते
बुलढाणा, खामगाव
पर्यावरण पूरक कामटी चा टोपली आणि नारळ चा वरचा साली पासून बनवलेले आहे नारळ आणि तात बसलवला आहे श्री गणपती महाराज
01/09/2025
गणपती बाप्पा - गजानन सुगंधी
गजानन सुगंधी
अकोला, अकोला
केदारनाथ सजावट केले वैभवी भूपेंद्र सुगंधी फार छान बालगणेश
01/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sachin Sanjay Khandare
Sachin Sanjay Khandare
रायगड, माणगाव
Gauri pujan
01/09/2025
गणपती बाप्पा - Dnyanu lambhade
Dnyanu lambhade
हिंगोली, सेनगाव
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
01/09/2025
गणपती बाप्पा - सौ.स्वाती संतोष केतकर
सौ.स्वाती संतोष केतकर
अमरावती, भातकुली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
01/09/2025
गणपती बाप्पा - सौ कविता विजय महल्ले
सौ कविता विजय महल्ले
अमरावती, भातकुली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
01/09/2025
गणपती बाप्पा - Suresh janu malap
Suresh janu malap
रत्नागिरी, रत्नागिरी
आमच्या घरी गणपती बाप्पा
01/09/2025
गणपती बाप्पा - sameer modhave
sameer modhave
मुंबई शहर, मुंबई शहर
महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी. पण इंग्रजी भाषेच्या अती अतिक्रमणामुळे आणि इतर परप्रांतीय भाषेच्या वापरामुळे मराठी भाषा झाकोळली गेली आहे. मराठी भाषा अती प्राचीन असून तिच्या सौंदर्यात अनेक सारस्वतानी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. मराठी भाषाच नव्हे तर मराठी सण, संस्कृती, विविधता हे मराठीची अभिमान आहेत. पुण्य गाठी असल्याशिवाय मराठी होता येत नाही हा संदेश सजावटीच्या माध्यमातून मांडला आहे.
01/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Naresh Haridas Jadhao
Naresh Haridas Jadhao
वाशिम, मंगरुळपीर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
01/09/2025
गणपती बाप्पा - Shreeram Modak
Shreeram Modak
ठाणे, कल्याण
Ganpati Bappa Morya
01/09/2025
GPS सत्यापित
एकूण 330 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - रोहिदास लक्ष्मण तुपसौंदर
पुणे, हवेली
आमच्या घरातील देखावा श्री तिरुमला तिरुपती बालाजी दर्शन तसेच देवी पद्मावती व करवीर निवासी अंबाबाई रूपातील गौराई
रोहिदास लक्ष्मण तुपसौंदर 02/09/2025
गणपती बाप्पा - आरव निलेश तळपते
बुलढाणा, खामगाव
पर्यावरण पूरक कामटी चा टोपली आणि नारळ चा वरचा साली पासून बनवलेले आहे नारळ आणि तात बसलवला आहे श्री गणपती महाराज
आरव निलेश तळपते 01/09/2025
गणपती बाप्पा - निलेश दत्तात्रय तळपते
बुलढाणा, खामगाव
पर्यावरण पूरक कामटी चा टोपली आणि नारळ चा वरचा साली पासून बनवलेले आहे नारळ आणि तात बसलवला आहे श्री गणपती महाराज
निलेश दत्तात्रय तळपते 01/09/2025
गणपती बाप्पा - गजानन सुगंधी
अकोला, अकोला
केदारनाथ सजावट केले वैभवी भूपेंद्र सुगंधी फार छान बालगणेश
गजानन सुगंधी 01/09/2025
गणपती बाप्पा - Sachin Sanjay Khandare
रायगड, माणगाव
Gauri pujan
Sachin Sanjay Khandare 01/09/2025
गणपती बाप्पा - Dnyanu lambhade
हिंगोली, सेनगाव
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Dnyanu lambhade 01/09/2025
गणपती बाप्पा - सौ.स्वाती संतोष केतकर
अमरावती, भातकुली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
सौ.स्वाती संतोष केतकर 01/09/2025
गणपती बाप्पा - सौ कविता विजय महल्ले
अमरावती, भातकुली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
सौ कविता विजय महल्ले 01/09/2025
गणपती बाप्पा - Suresh janu malap
रत्नागिरी, रत्नागिरी
आमच्या घरी गणपती बाप्पा
Suresh janu malap 01/09/2025
गणपती बाप्पा - sameer modhave
मुंबई शहर, मुंबई शहर
महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी. पण इंग्रजी भाषेच्या अती अतिक्रमणामुळे आणि इतर परप्रांतीय भाषेच्या वापरामुळे मराठी भाषा झाकोळली गेली आहे. मराठी भाषा अती प्राचीन असून तिच्या सौंदर्यात अनेक सारस्वतानी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. मराठी भाषाच नव्हे तर मराठी सण, संस्कृती, विविधता हे मराठीची अभिमान आहेत. पुण्य गाठी असल्याशिवाय मराठी होता येत नाही हा संदेश सजावटीच्या माध्यमातून मांडला आहे.
sameer modhave 01/09/2025
गणपती बाप्पा - Naresh Haridas Jadhao
वाशिम, मंगरुळपीर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Naresh Haridas Jadhao 01/09/2025
गणपती बाप्पा - Shreeram Modak
ठाणे, कल्याण
Ganpati Bappa Morya
Shreeram Modak 01/09/2025
गणपती बाप्पा - Meenal Joglekar
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरचे बाप्पा.
Meenal Joglekar 01/09/2025
गणपती बाप्पा - Sanket Ratna Subhash  Borgaonkar
अमरावती, अमरावती
गणपति बाप्पा मोरया जुनीटाकसाल
Sanket Ratna Subhash Borgaonkar 01/09/2025
गणपती बाप्पा - Sarthak Kamlakar Hadsul
मुंबई शहर, मुंबई शहर
https://youtu.be/sQfA2p9Wo4U?feature=shared मराठी मना, धाव घे पुन्हा संकल्पना – कमलाकर हडसुळ | चंद्रकांत पाटील सजावट – हडसुळ परिवार लेखन व निवेदक – विजय कदम
Sarthak Kamlakar Hadsul 01/09/2025
गणपती बाप्पा - Ankit Vichare
मुंबई शहर, मुंबई शहर
Decoration is based on Formula 1 race car Mclaren Mp4/4
Ankit Vichare 01/09/2025
गणपती बाप्पा - Pournima Rajesh Gardas
पुणे, हवेली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहे. यंदा आम्ही पुणेरी वाड्याचा देखावा केला आहे.
Pournima Rajesh Gardas 01/09/2025
गणपती बाप्पा - Shubham Jagdish Bhagat
रायगड, अलिबाग
गणपती बाप्पाच्या डेकोरेशन साठी ह्या वेळेस वॉटर फाऊंटन थीम केली आहे आणि तसेच गणपती चे धोतर फेटा आणि डायमंड वर्क हे घरी करण्यात आले आहे आणि गणपती बाप्पा ची मूर्ती ही कागदाच्या लगद्याची ahe
Shubham Jagdish Bhagat 01/09/2025
गणपती बाप्पा - धनिशा नारायण हेमण
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरचा गणपती बाप्पा विशेष सजावट:- सोन्याची जेजुरी 💛🔥
धनिशा नारायण हेमण 01/09/2025
गणपती बाप्पा - Bhagyashri Mohan Golhar
नाशिक, नाशिक
Eco-friendly Ganesha and Sustainable Decoration at Home.This Year I choose to celebrate Ganesh Chaturthi in a simple yet meaningful way by creating my own handmade Ganesha idol using Shadu Mati (natural clay). For the decoration, I reused materials available at home. I created the backdrop and décor using cotton fabric. This eco-friendly celebration reflects the values of responsibility, creativity, and devotion.
Bhagyashri Mohan Golhar 01/09/2025