महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Dipti Ishwar Morade
Dipti Ishwar Morade
पुणे, आंबेगाव
गणपतीचे डेकोरेशन साधे आणि सोपे केले आहे. त्यामुळे गणपती बापाकडे लक्ष लगेच जाते. गणपती बाप्पाची मूर्ती पण छान आणि गोड अशी आहे..
03/09/2025
गणपती बाप्पा - GAJAL PAWAR
GAJAL PAWAR
यवतमाळ, दारव्हा
आमच्या घरी गणपती बाप्पा अत्यंत पर्यावरण पूरक व 100% मातीची मूर्ती बसवूनच साजरा केला जातो. बळीराजाच्या साथीदार सर्जा राजा बाप्पाच्या सोबतीला
03/09/2025
गणपती बाप्पा - निलेश रामचंद्र विलणकर
निलेश रामचंद्र विलणकर
रत्नागिरी, रत्नागिरी
आमच्या घरच्या गणपती बाप्पा चा देखावा हा निसर्ग वाचवण्याची धरा कास तरच होईल मानवाचा विकास या विषयावर आधारित आहे.हा देखावा करताना पुर्ण पणे रद्दी पेपर पुठ्ठा तसेच केमिकल विरहित रंगाचा वापर केला आहे.
03/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Nilam kotwal
Nilam kotwal
मुंबई उपनगर, कुर्ला
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
03/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - संजय वसंत लेंडे
संजय वसंत लेंडे
पुणे, जुन्नर
आमच्या घरी गणपती बाप्पा ची विशेष सजावट म्हणजे संपूर्ण अष्टविनायक दर्शन, सर्व अष्टविनायक मंदीर हे पुठ्या पासून बनवलेले आहेत
03/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sanjay Gujarathi
Sanjay Gujarathi
पुणे, हवेली
Amcha ghari ganpati decoration vani nashik saptashrungi mata gad
03/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Namdev Kishanrao Bajgire
Namdev Kishanrao Bajgire
नांदेड, लोहा
🇮🇳Omkar Ganesh Mandal Limboti Locate from My Village Limboti At-Limboti ,Ta-Loha,Dist-Nanded,Beautiful Ganesha idol has done Prestige Ganesh Chaturthi Day, God Ganesha sign hand catch Three Ambadi Weapon rope Knot are playing can't of Honour,Maya blow of Truth,Mind, Rich life Ganesha,Honorary Ganesha ,Brighten Ganesha. Honour to Grasp of Maya and Devotees has Perfectly Mind Everything.Eye of Moon,Sun and Fire and Who are universe life protect. Lord Ganesha,leave Every stomach,Effect can't of A
03/09/2025
गणपती बाप्पा - मंदार रविंद्र कुलकर्णी
मंदार रविंद्र कुलकर्णी
छत्रपती संभाजीनगर, गंगापूर
आमच्या घरी गणपती बाप्पा, आकर्षक सजावट
02/09/2025
गणपती बाप्पा - NIKHIL DEOKAR
NIKHIL DEOKAR
उस्मानाबाद, उमरगा
मध्यभागी लाल-केशरी रंगाची बाप्पाची मूर्ती, डोक्यावर पगडी व मुकुट, गळ्यात माळा व अलंकार. मागे चौकोनी खाचा असलेली लाल-केशरी पार्श्वभूमी, त्यावर रंगीत कागद व झगमगती लाईट्सने तेज वाढवले आहे. आजूबाजूला फुलांच्या माळा, समोर गुलाबफुले, केळी, नारळ व पूजेचे साहित्य ठेवले आहे. दोन्ही बाजूला दिव्यांच्या प्रकाशाने बाप्पाला तेज आले आहे. लाल कापडावर मंडळ रचना व झगमगत्या लाईट्सने सजावट दिव्य आणि आकर्षक दिसते.
02/09/2025
गणपती बाप्पा - Bramhanath Rajendra Kokare
Bramhanath Rajendra Kokare
बीड, गेवराई
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
02/09/2025
गणपती बाप्पा - Kishor Baliramji Chincholkar
Kishor Baliramji Chincholkar
अमरावती, अचलपूर
गणपति बाप्पा मोरया, मंगल मुर्ति मोरया🌺 जय गणराया, आधी वन्दू तुझ मोरया
02/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Prashant gurav
Prashant gurav
मुंबई शहर, मुंबई शहर
Shaadu maati dry waste and recycle paper
02/09/2025
एकूण 330 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Dipti Ishwar Morade
पुणे, आंबेगाव
गणपतीचे डेकोरेशन साधे आणि सोपे केले आहे. त्यामुळे गणपती बापाकडे लक्ष लगेच जाते. गणपती बाप्पाची मूर्ती पण छान आणि गोड अशी आहे..
Dipti Ishwar Morade 03/09/2025
गणपती बाप्पा - GAJAL PAWAR
यवतमाळ, दारव्हा
आमच्या घरी गणपती बाप्पा अत्यंत पर्यावरण पूरक व 100% मातीची मूर्ती बसवूनच साजरा केला जातो. बळीराजाच्या साथीदार सर्जा राजा बाप्पाच्या सोबतीला
GAJAL PAWAR 03/09/2025
गणपती बाप्पा - निलेश रामचंद्र विलणकर
रत्नागिरी, रत्नागिरी
आमच्या घरच्या गणपती बाप्पा चा देखावा हा निसर्ग वाचवण्याची धरा कास तरच होईल मानवाचा विकास या विषयावर आधारित आहे.हा देखावा करताना पुर्ण पणे रद्दी पेपर पुठ्ठा तसेच केमिकल विरहित रंगाचा वापर केला आहे.
निलेश रामचंद्र विलणकर 03/09/2025
गणपती बाप्पा - Nilam kotwal
मुंबई उपनगर, कुर्ला
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Nilam kotwal 03/09/2025
गणपती बाप्पा - संजय वसंत लेंडे
पुणे, जुन्नर
आमच्या घरी गणपती बाप्पा ची विशेष सजावट म्हणजे संपूर्ण अष्टविनायक दर्शन, सर्व अष्टविनायक मंदीर हे पुठ्या पासून बनवलेले आहेत
संजय वसंत लेंडे 03/09/2025
गणपती बाप्पा - Sanjay Gujarathi
पुणे, हवेली
Amcha ghari ganpati decoration vani nashik saptashrungi mata gad
Sanjay Gujarathi 03/09/2025
गणपती बाप्पा - Namdev Kishanrao Bajgire
नांदेड, लोहा
🇮🇳Omkar Ganesh Mandal Limboti Locate from My Village Limboti At-Limboti ,Ta-Loha,Dist-Nanded,Beautiful Ganesha idol has done Prestige Ganesh Chaturthi Day, God Ganesha sign hand catch Three Ambadi Weapon rope Knot are playing can't of Honour,Maya blow of Truth,Mind, Rich life Ganesha,Honorary Ganesha ,Brighten Ganesha. Honour to Grasp of Maya and Devotees has Perfectly Mind Everything.Eye of Moon,Sun and Fire and Who are universe life protect. Lord Ganesha,leave Every stomach,Effect can't of A
Namdev Kishanrao Bajgire 03/09/2025
गणपती बाप्पा - मंदार रविंद्र कुलकर्णी
छत्रपती संभाजीनगर, गंगापूर
आमच्या घरी गणपती बाप्पा, आकर्षक सजावट
मंदार रविंद्र कुलकर्णी 02/09/2025
गणपती बाप्पा - NIKHIL DEOKAR
उस्मानाबाद, उमरगा
मध्यभागी लाल-केशरी रंगाची बाप्पाची मूर्ती, डोक्यावर पगडी व मुकुट, गळ्यात माळा व अलंकार. मागे चौकोनी खाचा असलेली लाल-केशरी पार्श्वभूमी, त्यावर रंगीत कागद व झगमगती लाईट्सने तेज वाढवले आहे. आजूबाजूला फुलांच्या माळा, समोर गुलाबफुले, केळी, नारळ व पूजेचे साहित्य ठेवले आहे. दोन्ही बाजूला दिव्यांच्या प्रकाशाने बाप्पाला तेज आले आहे. लाल कापडावर मंडळ रचना व झगमगत्या लाईट्सने सजावट दिव्य आणि आकर्षक दिसते.
NIKHIL DEOKAR 02/09/2025
गणपती बाप्पा - Bramhanath Rajendra Kokare
बीड, गेवराई
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Bramhanath Rajendra Kokare 02/09/2025
गणपती बाप्पा - Kishor Baliramji Chincholkar
अमरावती, अचलपूर
गणपति बाप्पा मोरया, मंगल मुर्ति मोरया🌺 जय गणराया, आधी वन्दू तुझ मोरया
Kishor Baliramji Chincholkar 02/09/2025
गणपती बाप्पा - Prashant gurav
मुंबई शहर, मुंबई शहर
Shaadu maati dry waste and recycle paper
Prashant gurav 02/09/2025
गणपती बाप्पा - Yadnyesh Yashwantrao Kshirsagar
अमरावती, भातकुली
आमच्या घरचे गणपती बाप्पा..वर्ष 40 वे...
Yadnyesh Yashwantrao Kshirsagar 02/09/2025
गणपती बाप्पा - समाधान जयराम देसले
रायगड, पेण
आम्ही अहमदाबाद विमान दुर्घटना चलचित्र बनवलेलं आहे....आजच्या या सजावटीतून आम्ही त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी या अपघातात आपले प्राण गमावले. गणरायाच्या चरणी प्रार्थना आहे – सर्व आत्म्यांना शांती लाभो, अशा दुर्घटना पुन्हा कधीच घडू नयेत. चला, आपण सर्व मिळून बाप्पाला साकडे घालूया ‘सुरक्षित प्रवास, सुरक्षित जीवन.’”
समाधान जयराम देसले 02/09/2025
गणपती बाप्पा - Ananya Nitin Adate
ठाणे, ठाणे
सदर डेकोरेशन "स्वच्छ गंगा अभियान - नमामि गंगे" या थीमवर आधारित आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी यामध्ये ९०% कार्डबोर्ड आणि १०% सन बोर्डचा वापर करण्यात आला आहे. सर्व चित्रे हाताने काढलेली असून इमारतीही स्वतः तयार केलेल्या आहेत. कोणतेही रेडीमेड साहित्य वापरलेले नाही. प्रत्येक देखाव्यातील बारकावे जपले आहेत. ओला-सुका कचरा वेगळा टाकण्यासाठी स्वतंत्र कचरापेट्या व निर्माल्यसाठी निर्माल्य कलश लावले आहेत. गंगा आरतीचा देखावा आणि क्लेपासून बनवलेली माणसे सजावटीला उठाव देत आहेत.
Ananya Nitin Adate 02/09/2025
गणपती बाप्पा - gajanan koturwar
अमरावती, अमरावती
eco friendly ganesh murti
gajanan koturwar 02/09/2025
गणपती बाप्पा - Abhi jagtap
पुणे, बारामती
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Abhi jagtap 02/09/2025
गणपती बाप्पा - Yash Yogesh Pandya
अकोला, अकोला
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Yash Yogesh Pandya 02/09/2025
गणपती बाप्पा - ॲड. प्रथमेश राजू गणेशकर
अमरावती, अमरावती
दरवर्षी प्रमाणे यंदाही ॲड. प्रथमेश गणेशकर, रा. अंबागेट, अमरावती यांनी घरगुती गणेश सजावटीतून भारतीय लोकशाहीचा देखावा उभा केला आहे. गणराजासमोर उभा असलेला रजत महल म्हणजे आपल्या लोकशाहीची ताकद, आणि त्याला आधार देणारे चार स्तंभ :- 🪔 विधीमंडळ (Legislature) – जनतेचा आवाज कायद्यात उतरवणारा 🪔 कार्यपालिका (Executive) – धोरणांची अंमलबजावणी करणारा 🪔 न्यायपालिका (Judiciary) – न्याय आणि समानतेचा रक्षक 🪔 माध्यमे (Media) – सत्याचा दीप प्रज्वलित ठेवणारे
ॲड. प्रथमेश राजू गणेशकर 02/09/2025
गणपती बाप्पा - Vrushali Vinod Lanjekar
मुंबई उपनगर, कुर्ला
लांजेकराचा मोरया.......पर्यावरण पूरक फुलांची सजावट
Vrushali Vinod Lanjekar 02/09/2025