महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Dilip Gopal Jadhav
Dilip Gopal Jadhav
रायगड, खालापूर
Nisarg premi Bappa
15/09/2026
गणपती बाप्पा - Siddesh Manohar Nakti
Siddesh Manohar Nakti
मुंबई शहर, मुंबई शहर
🙏🏻 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻 आमच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पासाठी यंदा प्राचीन मंदिराच्या कलाकृतीची अनुभूती देणारी विशेष सजावट साकारण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. परंपरा, श्रद्धा आणि कलात्मकतेचा सुंदर संगम साधत बाप्पाच्या चरणी ही सजावट समर्पित. गणपती बाप्पा मोरया 🚩
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Diksha Karvekar
Diksha Karvekar
सांगली, मिरज
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
15/09/2026
गणपती बाप्पा - Rahul Varia
Rahul Varia
पुणे, पुणे शहर
# बाप्पा आले रिक्षेतून – २०२६ **नाव : राहुल गोपाळ वरिया** **गणेशोत्सवाचे वर्ष : १५वे** **थीम : मुंबईची रिक्षा, आणि बाप्पांची स्वारी — यंदाची जोडी एकदम भारी!** गेली अनेक वर्षे माझ्या *‘Ganesha Carnival’*च्या माध्यमातून मुंबईच्या आठवणी आणि तिच्या आयकॉनिक प्रवास साधनांना बाप्पांच्या स्वागताशी जोडण्याचा प्रयत्न करत आलो आहे. मुंबई ही केवळ एक शहर नाही, तर तिच्या रस्त्यांवर, रेल्वेच्या रुळांवर आणि प्रत्येक प्रवासात असंख्य आठवणी जपणारी एक भावना आहे.
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Vitthal Tatar
Vitthal Tatar
बुलढाणा, मेहकर
गेल्या 25 वर्षांपासून विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी अतिशय साध्या पद्धतीने वस्तीगृहातील विद्यार्थ्यांद्वारे साजरा केल्या जाणारा गणेशोत्सव!
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Anil sarode
Anil sarode
मुंबई उपनगर, अंधेरी
Dry waste and eco-friendly
15/09/2026
गणपती बाप्पा - नाम -  प्रशांत गुरव
नाम - प्रशांत गुरव
मुंबई उपनगर, अंधेरी
Eco-friendly dry waste and recycled used
15/09/2026
गणपती बाप्पा - Swapnil jadhav
Swapnil jadhav
ठाणे, अंबरनाथ
Parvat and cloud theme
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - अतुल राजाराम सकपाळ
अतुल राजाराम सकपाळ
मुंबई शहर, मुंबई शहर
विषय:-पर्यावरण पर्यावरणची होणारी हानी बघून गेली कित्तेक वर्ष आम्ही कुटुंबीय पर्यावरण पूरक देखावा तयार करतो व मित्र वर्गाना पर्यावरण पूरक सजावट साठी प्रोत्साहित करत असतो. याच उद्देशाने या वर्षी ३२ व्या वर्षात पादार्पण करत आहोत त्यात प्रामुख्याने शाडू मातीच्या मूर्तीचा वापर करून मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात विसर्जन करतो. सजावट साहित्य:- बांबू व त्याचे लहान तुकडे, मका(कणीस) व त्याच्या वरच्या साली(कणीसचे पान) आणि कार्ड बोर्ड पेपर (कमीत कमी साहित्य वापरून देखावा सादर केला.
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Tanmay Mahesh Warkhede
Tanmay Mahesh Warkhede
जळगाव, चाळीसगाव
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
15/09/2026
गणपती बाप्पा - Ajit Banekar
Ajit Banekar
पुणे, हवेली
हे सर्व डेकोरेशन पर्यावरण पुरक आहे यामध्ये पुठ्ठा, कागद व फेविकॉलचा वापर केला आहे
15/09/2026
गणपती बाप्पा - Prashant Mane
Prashant Mane
पुणे, हवेली
आमच्या बाप्पा चे आगमन मोषक रथावर झाले
15/09/2026
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Dilip Gopal Jadhav
रायगड, खालापूर
Nisarg premi Bappa
Dilip Gopal Jadhav 15/09/2026
गणपती बाप्पा - Siddesh Manohar Nakti
मुंबई शहर, मुंबई शहर
🙏🏻 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻 आमच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पासाठी यंदा प्राचीन मंदिराच्या कलाकृतीची अनुभूती देणारी विशेष सजावट साकारण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. परंपरा, श्रद्धा आणि कलात्मकतेचा सुंदर संगम साधत बाप्पाच्या चरणी ही सजावट समर्पित. गणपती बाप्पा मोरया 🚩
Siddesh Manohar Nakti 15/09/2026
गणपती बाप्पा - Diksha Karvekar
सांगली, मिरज
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Diksha Karvekar 15/09/2026
गणपती बाप्पा - Rahul Varia
पुणे, पुणे शहर
# बाप्पा आले रिक्षेतून – २०२६ **नाव : राहुल गोपाळ वरिया** **गणेशोत्सवाचे वर्ष : १५वे** **थीम : मुंबईची रिक्षा, आणि बाप्पांची स्वारी — यंदाची जोडी एकदम भारी!** गेली अनेक वर्षे माझ्या *‘Ganesha Carnival’*च्या माध्यमातून मुंबईच्या आठवणी आणि तिच्या आयकॉनिक प्रवास साधनांना बाप्पांच्या स्वागताशी जोडण्याचा प्रयत्न करत आलो आहे. मुंबई ही केवळ एक शहर नाही, तर तिच्या रस्त्यांवर, रेल्वेच्या रुळांवर आणि प्रत्येक प्रवासात असंख्य आठवणी जपणारी एक भावना आहे.
Rahul Varia 15/09/2026
गणपती बाप्पा - Vitthal Tatar
बुलढाणा, मेहकर
गेल्या 25 वर्षांपासून विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी अतिशय साध्या पद्धतीने वस्तीगृहातील विद्यार्थ्यांद्वारे साजरा केल्या जाणारा गणेशोत्सव!
Vitthal Tatar 15/09/2026
गणपती बाप्पा - Anil sarode
मुंबई उपनगर, अंधेरी
Dry waste and eco-friendly
Anil sarode 15/09/2026
गणपती बाप्पा - नाम -  प्रशांत गुरव
मुंबई उपनगर, अंधेरी
Eco-friendly dry waste and recycled used
नाम - प्रशांत गुरव 15/09/2026
गणपती बाप्पा - Swapnil jadhav
ठाणे, अंबरनाथ
Parvat and cloud theme
Swapnil jadhav 15/09/2026
गणपती बाप्पा - अतुल राजाराम सकपाळ
मुंबई शहर, मुंबई शहर
विषय:-पर्यावरण पर्यावरणची होणारी हानी बघून गेली कित्तेक वर्ष आम्ही कुटुंबीय पर्यावरण पूरक देखावा तयार करतो व मित्र वर्गाना पर्यावरण पूरक सजावट साठी प्रोत्साहित करत असतो. याच उद्देशाने या वर्षी ३२ व्या वर्षात पादार्पण करत आहोत त्यात प्रामुख्याने शाडू मातीच्या मूर्तीचा वापर करून मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात विसर्जन करतो. सजावट साहित्य:- बांबू व त्याचे लहान तुकडे, मका(कणीस) व त्याच्या वरच्या साली(कणीसचे पान) आणि कार्ड बोर्ड पेपर (कमीत कमी साहित्य वापरून देखावा सादर केला.
अतुल राजाराम सकपाळ 15/09/2026
गणपती बाप्पा - Tanmay Mahesh Warkhede
जळगाव, चाळीसगाव
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Tanmay Mahesh Warkhede 15/09/2026
गणपती बाप्पा - Ajit Banekar
पुणे, हवेली
हे सर्व डेकोरेशन पर्यावरण पुरक आहे यामध्ये पुठ्ठा, कागद व फेविकॉलचा वापर केला आहे
Ajit Banekar 15/09/2026
गणपती बाप्पा - Prashant Mane
पुणे, हवेली
आमच्या बाप्पा चे आगमन मोषक रथावर झाले
Prashant Mane 15/09/2026
गणपती बाप्पा - Hiralal Patange
पुणे, मुळशी
आम्ही यावर्षी बारा ज्योतिर्लिंग दर्शन देखावा सादर केलेला आहे प्रत्येक गर्भ घरातील शिवलिंगाचे आणि गाभाऱ्याच्या मंदिराचे प्रतिकृती बनवून बारा ज्योतिर्लिंगाची तीर्थयात्रा घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे
Hiralal Patange 15/09/2026
गणपती बाप्पा - बाळासाहेब रावसाहेब नवले
पुणे, खेड
हवेत तरंगता पर्वत त्यावर गणपती बाप्पा विराजमान हा देखावा पर्यावरण पुरक बनवला आहे या मध्ये light माळा फोकस असे काहीच वापरले नाही गणपती बाप्पाचे धोतर आणि फेटा घरीच बनवलेले आहे
बाळासाहेब रावसाहेब नवले 15/09/2026
गणपती बाप्पा - Navnath Eaknath Borkare
पुणे, हवेली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Navnath Eaknath Borkare 15/09/2026
गणपती बाप्पा - Ashish Patil
ठाणे, ठाणे
दरवर्षी प्रमाणे यंदाही गणपती बाप्पाची आरास पर्यावरणपूरक बनवलेली आहे. त्यात आम्ही 'पाणी अडवा पाणी जिरवा' हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Ashish Patil 15/09/2026
गणपती बाप्पा - Vijay Suryavanshi
कोल्हापूर, करवीर
गणपती बाप्पा मोरया बाप्पा आले दारी, आनंदाची लहरी, सुख-समृद्धी लाभो, दुःख जाओ सारी, मोदकाचा नैवेद्य, भक्तीची सवारी, गणपती बाप्पा मोरया
Vijay Suryavanshi 15/09/2026
गणपती बाप्पा - Bhavana Abhishek Deshmukh
अमरावती, अमरावती
🙏 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी श्रद्धेने, इच्छेने आणि मनापासून गणपती बाप्पाची सुंदर व सुबक पर्यावरणपूरक मूर्ती साकारली आहे. 🌱 गेल्या काही वर्षांपासून मी शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवत आहे. याही वर्षी बाप्पाची मूर्ती तयार करताना पर्यावरणाची काळजी घेत, मनापासून आणि भक्तिभावाने हा छोटासा प्रयत्न केला आहे. 🙏🌺 माझी ही कलाकृती आपल्या मंडळाला आवडल्यास नक्की कळवा. गणपती बाप्पा मोरया! 🌿🙏
Bhavana Abhishek Deshmukh 15/09/2026
गणपती बाप्पा - Tushar Morchale
ठाणे, ठाणे
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Tushar Morchale 15/09/2026
गणपती बाप्पा - अल्पना  चित्तरंजन येखंडे
पुणे, पुणे शहर
पर्यावरण पुरक सजावट करण्यात आली आहे. पेपर ची गुफा बनवली आहे.
अल्पना चित्तरंजन येखंडे 15/09/2026