महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - विशाल माच्छी
विशाल माच्छी
पालघर, डहाणू
🙏🌺 गणपती बाप्पा मोरिया! 🌺🙏 या वर्षी, गणपती बाप्पांच्या शुभ आगमनानिमित्त, आम्ही आमच्या गणपती सजावटीच्या माध्यमातून "आई एकवीरा" मंदिराची एक सुंदर प्रतिकृती सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. 🛕✨ या सजावटीच्या माध्यमातून "आई एकवीरा" मातेची भक्ती, श्रद्धा आणि आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचावेत, हा आमचा प्रयत्न आहे. ❤️🙏 हा आमच्या श्रद्धेने आणि भक्तीने केलेला एक छोटासा प्रयत्न आहे.
15/09/2026
गणपती बाप्पा - Aishwarya Dhumal
Aishwarya Dhumal
पुणे, हवेली
यावर्षी आमच्या घरी गणपती बाप्पाची सजावट श्री तुळजाभवानी मंदिराच्या भव्य आणि पवित्र रूपात साकारली आहे.
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - FALGUNI AKSHAY GADGILWAR
FALGUNI AKSHAY GADGILWAR
पुणे, हवेली
पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट गेरू व वारली कला: गेरूच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक वारली चित्रे काढून निसर्गाशी नाते जोडले आहे. पुनर्वापर: प्लास्टिक ऐवजी कार्डबोर्ड आणि वृत्तपत्रांचा वापर करून शून्य-कचरा संकल्पना जपली आहे. नैसर्गिक मखर: पेंढा, ताजी पाने आणि फुलांमुळे देखाव्याला सुंदर व निसर्गसिद्ध रूप मिळाले आहे. शाडूची मूर्ती: बाप्पाची मूर्ती शाडूच्या मातीची असल्याने विसर्जनाने जलप्रदूषण होत नाही. ही सजावट निसर्गाचे रक्षण करत "पर्यावरणपूरक सण" साजरा करण्याचा सुंदर संदेश देते.
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - गजेंद्र राहुल संकपाळ
गजेंद्र राहुल संकपाळ
कोल्हापूर, करवीर
डेकोरेशनची संकल्पना (Concept)या देखाव्यात गणपती बाप्पा एका डोंगराच्या गुहेमध्ये निसर्गरम्य वातावरणात बसले आहेत असा देखावा तयार केला आहे. बाप्पा एका सुंदर सजवलेल्या पाळण्यावर (झुल्यावर) विराजमान आहेत. आजूबाजूला हिरवीगार पाने, वेली आणि वरच्या भागात धुकं किंवा ढगांचा छान प्रभाव (Cloud Effect) दाखवण्यात आला आहे.२. वापरलेले मुख्य घटक आणि रचनाबॅकग्राउंड (गुहेचा देखावा): पाठीमागची भिंत आणि खालचा कट्टा डोंगरासारखा दाखवण्यासाठी कागद चुरगळून (Crush करून) त्याला खडबडीत दगडांचा आकार दिला आहे. त्यावर राखाडी
15/09/2026
गणपती बाप्पा - Jayesh rupesh bangale
Jayesh rupesh bangale
मुंबई उपनगर, अंधेरी
मुंबईतील सर्वात उंच घरगुती कागदी HANDMAID मूर्ती वर्ष ५३ पर्यावरण ची काळजी घेऊन उत्सव साजरा केला आहे
15/09/2026
गणपती बाप्पा - Swapnesh Shinde
Swapnesh Shinde
मुंबई शहर, मुंबई शहर
ही सजावट स्वर्गातून पृथ्वीवर अवतरलेल्या पवित्र गंगेची कथा दृश्यरूपात साकारते. गंगेचा प्रचंड वेग पृथ्वीला सहन होऊ नये म्हणून भगवान शिव आपल्या जटांमध्ये तिचा प्रवाह सामावून घेतात आणि त्या जटांमधून गंगा शांत, पवित्र आणि जीवनदायी नदीच्या रूपाने पृथ्वीवर प्रवाहित होते. गंगेचे पृथ्वीवर आगमन शक्य केल्याबद्दल देव-देवता भगवान शिवांचे आभार मानत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत, तर खाली गंगेच्या निर्मळ जलात गणपती बाप्पा आपल्या लाडक्या मूषक मित्रांसोबत आनंदाने रमलेले आहेत. जणू संपूर्ण सृष्टी साजरा करत आहे.
15/09/2026
गणपती बाप्पा - TULSHIDAS RENUKADAS VAIDYA
TULSHIDAS RENUKADAS VAIDYA
हिंगोली, कळमनुरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shubham jagdish Bhagat
Shubham jagdish Bhagat
रायगड, अलिबाग
आमच्या घरी ५ दिवसांसाठी बाप्पा असतो. ह्या वर्षी आम्ही वारी थीम तयार केली आहे त्या साठी आम्ही प्रथम सर्व वाद्य घरी बनविले आहेत तसेच वारकरी म्हणून आम्ही मूषक रूप चे वारकरी Ai चा वापर करून बनवले आहेत. तसेच संपूर्ण eco-friendly सजावट करण्याचा प्रयत्न केला आहे . बाप्पा ची मूर्ती ही कागदी आहे तसेच बाप्पा च सर्व सजावट डायमंड वर्क आणि धोती फेटा हे सुद्धा घरी केलं आहे ......
15/09/2026
गणपती बाप्पा - Ankush Padolkar
Ankush Padolkar
रायगड, पनवेल
Kholapur chya mahalaxmi devichya gabaryacha dekhava kela ahe.
15/09/2026
गणपती बाप्पा - TULSHIDAS RENUKADAS VAIDYA
TULSHIDAS RENUKADAS VAIDYA
हिंगोली, कळमनुरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
15/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Supriya Pradip trimukhe
Supriya Pradip trimukhe
अहिल्यानगर, अहिल्यानगर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
15/09/2026
गणपती बाप्पा - अंबदास केतकर
अंबदास केतकर
अमरावती, भातकुली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
15/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - विशाल माच्छी
पालघर, डहाणू
🙏🌺 गणपती बाप्पा मोरिया! 🌺🙏 या वर्षी, गणपती बाप्पांच्या शुभ आगमनानिमित्त, आम्ही आमच्या गणपती सजावटीच्या माध्यमातून "आई एकवीरा" मंदिराची एक सुंदर प्रतिकृती सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. 🛕✨ या सजावटीच्या माध्यमातून "आई एकवीरा" मातेची भक्ती, श्रद्धा आणि आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचावेत, हा आमचा प्रयत्न आहे. ❤️🙏 हा आमच्या श्रद्धेने आणि भक्तीने केलेला एक छोटासा प्रयत्न आहे.
विशाल माच्छी 15/09/2026
गणपती बाप्पा - Aishwarya Dhumal
पुणे, हवेली
यावर्षी आमच्या घरी गणपती बाप्पाची सजावट श्री तुळजाभवानी मंदिराच्या भव्य आणि पवित्र रूपात साकारली आहे.
Aishwarya Dhumal 15/09/2026
गणपती बाप्पा - FALGUNI AKSHAY GADGILWAR
पुणे, हवेली
पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट गेरू व वारली कला: गेरूच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक वारली चित्रे काढून निसर्गाशी नाते जोडले आहे. पुनर्वापर: प्लास्टिक ऐवजी कार्डबोर्ड आणि वृत्तपत्रांचा वापर करून शून्य-कचरा संकल्पना जपली आहे. नैसर्गिक मखर: पेंढा, ताजी पाने आणि फुलांमुळे देखाव्याला सुंदर व निसर्गसिद्ध रूप मिळाले आहे. शाडूची मूर्ती: बाप्पाची मूर्ती शाडूच्या मातीची असल्याने विसर्जनाने जलप्रदूषण होत नाही. ही सजावट निसर्गाचे रक्षण करत "पर्यावरणपूरक सण" साजरा करण्याचा सुंदर संदेश देते.
FALGUNI AKSHAY GADGILWAR 15/09/2026
गणपती बाप्पा - गजेंद्र राहुल संकपाळ
कोल्हापूर, करवीर
डेकोरेशनची संकल्पना (Concept)या देखाव्यात गणपती बाप्पा एका डोंगराच्या गुहेमध्ये निसर्गरम्य वातावरणात बसले आहेत असा देखावा तयार केला आहे. बाप्पा एका सुंदर सजवलेल्या पाळण्यावर (झुल्यावर) विराजमान आहेत. आजूबाजूला हिरवीगार पाने, वेली आणि वरच्या भागात धुकं किंवा ढगांचा छान प्रभाव (Cloud Effect) दाखवण्यात आला आहे.२. वापरलेले मुख्य घटक आणि रचनाबॅकग्राउंड (गुहेचा देखावा): पाठीमागची भिंत आणि खालचा कट्टा डोंगरासारखा दाखवण्यासाठी कागद चुरगळून (Crush करून) त्याला खडबडीत दगडांचा आकार दिला आहे. त्यावर राखाडी
गजेंद्र राहुल संकपाळ 15/09/2026
गणपती बाप्पा - Jayesh rupesh bangale
मुंबई उपनगर, अंधेरी
मुंबईतील सर्वात उंच घरगुती कागदी HANDMAID मूर्ती वर्ष ५३ पर्यावरण ची काळजी घेऊन उत्सव साजरा केला आहे
Jayesh rupesh bangale 15/09/2026
गणपती बाप्पा - Swapnesh Shinde
मुंबई शहर, मुंबई शहर
ही सजावट स्वर्गातून पृथ्वीवर अवतरलेल्या पवित्र गंगेची कथा दृश्यरूपात साकारते. गंगेचा प्रचंड वेग पृथ्वीला सहन होऊ नये म्हणून भगवान शिव आपल्या जटांमध्ये तिचा प्रवाह सामावून घेतात आणि त्या जटांमधून गंगा शांत, पवित्र आणि जीवनदायी नदीच्या रूपाने पृथ्वीवर प्रवाहित होते. गंगेचे पृथ्वीवर आगमन शक्य केल्याबद्दल देव-देवता भगवान शिवांचे आभार मानत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत, तर खाली गंगेच्या निर्मळ जलात गणपती बाप्पा आपल्या लाडक्या मूषक मित्रांसोबत आनंदाने रमलेले आहेत. जणू संपूर्ण सृष्टी साजरा करत आहे.
Swapnesh Shinde 15/09/2026
गणपती बाप्पा - TULSHIDAS RENUKADAS VAIDYA
हिंगोली, कळमनुरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
TULSHIDAS RENUKADAS VAIDYA 15/09/2026
गणपती बाप्पा - Shubham jagdish Bhagat
रायगड, अलिबाग
आमच्या घरी ५ दिवसांसाठी बाप्पा असतो. ह्या वर्षी आम्ही वारी थीम तयार केली आहे त्या साठी आम्ही प्रथम सर्व वाद्य घरी बनविले आहेत तसेच वारकरी म्हणून आम्ही मूषक रूप चे वारकरी Ai चा वापर करून बनवले आहेत. तसेच संपूर्ण eco-friendly सजावट करण्याचा प्रयत्न केला आहे . बाप्पा ची मूर्ती ही कागदी आहे तसेच बाप्पा च सर्व सजावट डायमंड वर्क आणि धोती फेटा हे सुद्धा घरी केलं आहे ......
Shubham jagdish Bhagat 15/09/2026
गणपती बाप्पा - Ankush Padolkar
रायगड, पनवेल
Kholapur chya mahalaxmi devichya gabaryacha dekhava kela ahe.
Ankush Padolkar 15/09/2026
गणपती बाप्पा - TULSHIDAS RENUKADAS VAIDYA
हिंगोली, कळमनुरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
TULSHIDAS RENUKADAS VAIDYA 15/09/2026
गणपती बाप्पा - Supriya Pradip trimukhe
अहिल्यानगर, अहिल्यानगर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Supriya Pradip trimukhe 15/09/2026
गणपती बाप्पा - अंबदास केतकर
अमरावती, भातकुली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
अंबदास केतकर 15/09/2026
गणपती बाप्पा - आनंद गोविंद तोंडवळकर
सिंधुदुर्ग, मालवण
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
आनंद गोविंद तोंडवळकर 15/09/2026
गणपती बाप्पा - Chandrakant Rameshwar Bhagat
उस्मानाबाद(धाराशिव), उस्मानाबाद(धाराशिव )
"सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता श्री गणेशाच्या आगमनाने आपल्या घरात सुख, समृद्धी आणि आनंदाची सजावट होवो! 🌺 गणपती बाप्पा मोरया!" "मोदकासारखा गोडवा आणि बाप्पासारखा भक्कम आधार तुमच्या पाठीशी नेहमी राहो. तुम्हाला व तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
Chandrakant Rameshwar Bhagat 15/09/2026
गणपती बाप्पा - Omkar Digambar Bund
पुणे, हवेली
1. या वर्षीचा देखावा :- १४ लोक 2. देखावा वर्णन :- हिंदू विश्वशास्त्रानुसार विश्वाची रचना १४ भिन्न लोकं मधे केली आहे ती रचना सादर केली आहे.. 3. मूर्ती स्वरूप :- कलाधिपती 4. नाव :- ओंकार दिगंबर बंड 5. मोबाईल :- 9545864439 6. पत्ता :- विकास मित्र मंडळ, कर्वेनगर पुणे ५२,
Omkar Digambar Bund 15/09/2026
गणपती बाप्पा - Rahul Vinod Chourasia
मुंबई उपनगर, कुर्ला
यंदाच्या गणेशोत्सवात नाशिकच्या आराध्य दैवत, साडेतीन शक्तिपिठांपैकी एक असलेल्या श्री सप्तश्रृंगी माता गडाची भव्य आणि दिव्य थीम आपण साकारली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण देखाव्याची रचना पूर्णपणे हाताने (Handmade) करण्यात आली असून, त्यात आपल्या प्रत्येकाची श्रद्धा, कला आणि प्रचंड मेहनत सामावलेली आह.
Rahul Vinod Chourasia 15/09/2026
गणपती बाप्पा - सचिन वामन जिवतोडे
गडचिरोली, गडचिरोली
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ - आमचे बाप्पा सिंहासनावर विराजमान आहेत, बाप्पाच्या मागे असलेली काळ्या रंगातील पारंपरिक देवप्रतिमेची रचना संपूर्ण देखाव्याला वेगळेच सौंदर्य देत आहे. स्टेजची सजावट लाल आणि पिवळ्या रंगाच्या धाग्यांनी(मनगटाला बांधतात पूजेचा'कलावा' किंवा 'माऊली धागा) संपूर्ण मंडपाला पारंपरिक रूप देण्यात आले आहे. छतापासून लटकणाऱ्या सुवर्ण घंटा, मध्यभागी ‘ॐ’ व बाजूला पाठीमागे '卐' चिन्ह आहेत जे भक्तीचा वेगळचा संगम पाहावयास मिळत आहे.
सचिन वामन जिवतोडे 15/09/2026
गणपती बाप्पा - शुभम राजेश पाटील
जळगाव, जळगाव
🪷 घरगुती श्री गणेश सजावट २०२६🪷 शंख–चक्र–गदा–पद्माच्या मंगल प्रतीकांनी अलंकृत, **श्रीविष्णूंच्या दशावतारांची संकल्पना** सजावटीत साकारली… मत्स्यापासून कल्कीपर्यंतच्या अवतारांचे तेज आणि धर्मसंस्थापनेचा संदेश, आणि या दिव्य वैष्णव विश्वाच्या मध्यभागी विघ्नहर्ता श्रीगणरायांचे मंगल आगमन!🙏🏻✨
शुभम राजेश पाटील 15/09/2026
गणपती बाप्पा - Dr.Parag Bari
जळगाव, जळगाव
Eco-Friendly Ganpati: A beautiful blend of tradition and nature, featuring a Shadu Mati Ganesha adorned with natural flowers, banana leaves, and reusable traditional décor. 🌿🙏 “परंपरा जपूया, निसर्ग वाचवूया.”
Dr.Parag Bari 15/09/2026
गणपती बाप्पा - Vikram Gaikwad
पुणे, हवेली
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर
Vikram Gaikwad 15/09/2026