महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Sandip Hareshwar Patil
Sandip Hareshwar Patil
पालघर, वसई
यंदा ६३व्या वर्षी, आमच्या घरी गणपती बाप्पाचे दिड दिवसांचा आगमन सोहळा पार पडला. वरील photo still असला तरीही हा चलचित्र देखावा आहे. एका भक्ताच्या घरी दिवे लावण्यासाठी तेल नव्हते, तेव्हा तिने साईबाबांना प्रार्थना केली. साईबाबांनी तिला मदत केली आणि दिव्यांमध्ये तेल नसतानाही तेलाचा दिवा लागला आहे असे भासवले. ही कथा साईबाबांच्या चमत्काराचे आणि त्यांच्या भक्तांवरील प्रेमाचे प्रतीक आहे. अशी ही लीला साकारली आहे.
03/09/2025
गणपती बाप्पा - VINAYAK  GANESH  SONAWANE
VINAYAK GANESH SONAWANE
मुंबई उपनगर, कुर्ला
Kedarnath mandir hill dekhava with Ganpat bappa
03/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Ketan Sudhakar Shrotri
Ketan Sudhakar Shrotri
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
03/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - दीपक माणिक पवार
दीपक माणिक पवार
पुणे, हवेली
तुळजाभवानी मंदिर देखावा
03/09/2025
गणपती बाप्पा - Devarsh Sandeep Netake
Devarsh Sandeep Netake
मुंबई शहर, मुंबई शहर
We have made all decoration at home.
03/09/2025
गणपती बाप्पा - Shailesh M. Jadhav
Shailesh M. Jadhav
पुणे, खेड
आमच्या मुलांनी केलेली सजावट
03/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - vaibhav nandoskar
vaibhav nandoskar
पालघर, वसई
आमच्या घरी यंदा धन धान्य सहित कुबेर महलाची प्रतिकृती करण्यात आली आणि धन्य धान्या सहित बाप्पा विराजमान करण्यात आले आहेत, संपूर्ण जगात सुख शांती नांदो व सर्वावर धन धान्याची देवता कुबेराची कृपा होवो हि प्रार्थना.
03/09/2025
गणपती बाप्पा - Jahnavi Tailor
Jahnavi Tailor
पुणे, हवेली
Ganesh Wada with heritage design, golden touches, and classic tradition.
03/09/2025
गणपती बाप्पा - Nayna Pramod Parkhe
Nayna Pramod Parkhe
पुणे, हवेली
पारखें चा बाप्पा घरगुती गणपती २०२५ यावर्षी आम्ही आमच्या गणपती बाप्पा समोर STATUE OF UNITY - जगातील उंच मूर्ती हा देखावा साकारला आहे. आपल्या भारत देशातील लोहपुरूष "सरदार वल्लभभाई पटेल यांची 5 फुटाची मूर्ती, सरदार सरोवर धरण,तसेच statue of unity परिसरातील,कॅक्टस गार्डन,जंगल सफारी ,एकता नगर रेलवे स्टेशन,अशा गोष्टी गणपती समोर देखाव्यामधून साकारल्या आहेत. नाव : सौ.नयना प्रमोद पारखे पत्ता : सेक्टर २१ ,स्कीम ११ बिल्डींग ३७,यमुनानगर, निगडी, पुणे, पिन =४११०४४ Mob-9175960389
03/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - MAHESH VEDAK
MAHESH VEDAK
मुंबई शहर, मुंबई शहर
केदारनाथ मंदीर.... ढगपुटी पासुन रक्षण करणे, असे बाप्पा चरणी प्रार्थना करतो.
03/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Poonam pawar
Poonam pawar
ठाणे, ठाणे
D
03/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Ashish Kathalkar
Ashish Kathalkar
बुलढाणा, खामगाव
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
03/09/2025
GPS सत्यापित
एकूण 330 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Sandip Hareshwar Patil
पालघर, वसई
यंदा ६३व्या वर्षी, आमच्या घरी गणपती बाप्पाचे दिड दिवसांचा आगमन सोहळा पार पडला. वरील photo still असला तरीही हा चलचित्र देखावा आहे. एका भक्ताच्या घरी दिवे लावण्यासाठी तेल नव्हते, तेव्हा तिने साईबाबांना प्रार्थना केली. साईबाबांनी तिला मदत केली आणि दिव्यांमध्ये तेल नसतानाही तेलाचा दिवा लागला आहे असे भासवले. ही कथा साईबाबांच्या चमत्काराचे आणि त्यांच्या भक्तांवरील प्रेमाचे प्रतीक आहे. अशी ही लीला साकारली आहे.
Sandip Hareshwar Patil 03/09/2025
गणपती बाप्पा - VINAYAK  GANESH  SONAWANE
मुंबई उपनगर, कुर्ला
Kedarnath mandir hill dekhava with Ganpat bappa
VINAYAK GANESH SONAWANE 03/09/2025
गणपती बाप्पा - Ketan Sudhakar Shrotri
मुंबई शहर, मुंबई शहर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Ketan Sudhakar Shrotri 03/09/2025
गणपती बाप्पा - दीपक माणिक पवार
पुणे, हवेली
तुळजाभवानी मंदिर देखावा
दीपक माणिक पवार 03/09/2025
गणपती बाप्पा - Devarsh Sandeep Netake
मुंबई शहर, मुंबई शहर
We have made all decoration at home.
Devarsh Sandeep Netake 03/09/2025
गणपती बाप्पा - Shailesh M. Jadhav
पुणे, खेड
आमच्या मुलांनी केलेली सजावट
Shailesh M. Jadhav 03/09/2025
गणपती बाप्पा - vaibhav nandoskar
पालघर, वसई
आमच्या घरी यंदा धन धान्य सहित कुबेर महलाची प्रतिकृती करण्यात आली आणि धन्य धान्या सहित बाप्पा विराजमान करण्यात आले आहेत, संपूर्ण जगात सुख शांती नांदो व सर्वावर धन धान्याची देवता कुबेराची कृपा होवो हि प्रार्थना.
vaibhav nandoskar 03/09/2025
गणपती बाप्पा - Jahnavi Tailor
पुणे, हवेली
Ganesh Wada with heritage design, golden touches, and classic tradition.
Jahnavi Tailor 03/09/2025
गणपती बाप्पा - Nayna Pramod Parkhe
पुणे, हवेली
पारखें चा बाप्पा घरगुती गणपती २०२५ यावर्षी आम्ही आमच्या गणपती बाप्पा समोर STATUE OF UNITY - जगातील उंच मूर्ती हा देखावा साकारला आहे. आपल्या भारत देशातील लोहपुरूष "सरदार वल्लभभाई पटेल यांची 5 फुटाची मूर्ती, सरदार सरोवर धरण,तसेच statue of unity परिसरातील,कॅक्टस गार्डन,जंगल सफारी ,एकता नगर रेलवे स्टेशन,अशा गोष्टी गणपती समोर देखाव्यामधून साकारल्या आहेत. नाव : सौ.नयना प्रमोद पारखे पत्ता : सेक्टर २१ ,स्कीम ११ बिल्डींग ३७,यमुनानगर, निगडी, पुणे, पिन =४११०४४ Mob-9175960389
Nayna Pramod Parkhe 03/09/2025
गणपती बाप्पा - MAHESH VEDAK
मुंबई शहर, मुंबई शहर
केदारनाथ मंदीर.... ढगपुटी पासुन रक्षण करणे, असे बाप्पा चरणी प्रार्थना करतो.
MAHESH VEDAK 03/09/2025
गणपती बाप्पा - Poonam pawar
ठाणे, ठाणे
D
Poonam pawar 03/09/2025
गणपती बाप्पा - Ashish Kathalkar
बुलढाणा, खामगाव
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Ashish Kathalkar 03/09/2025
गणपती बाप्पा - Nandkumar Koli
ठाणे, कल्याण
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Nandkumar Koli 03/09/2025
गणपती बाप्पा - Shruti Bagle
रत्नागिरी, गुहागर
आमच्या घरी गणपती बाप्पा विशेष सजावट
Shruti Bagle 03/09/2025
गणपती बाप्पा - वेदांत दिघे
पुणे, भोर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
वेदांत दिघे 03/09/2025
गणपती बाप्पा - Pritam Shivaji Jagtap
पुणे, हवेली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Pritam Shivaji Jagtap 03/09/2025
गणपती बाप्पा - Kalpesh pancharas
मुंबई उपनगर, बोरिवली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Kalpesh pancharas 03/09/2025
गणपती बाप्पा - Savita Rajkumar Jaiswal
यवतमाळ, पुसद
"टाकाऊतून टिकाऊ, निसर्गरूप सजावट" ✨🌿 हाताने घडवलेली प्रत्येक गोष्ट, टाकाऊ वस्तूंच्या उपयुक्त वापरातून सजलेली ही गणेशसजावट म्हणजे निसर्गाचं जिवंत दर्पणच आहे. 🪷 झोपडी, पाण्याचा फवारा, जनावरं, बैलगाडी, डोंगर-दऱ्या अशा प्रत्येक गोष्टीतून घरच्या घरी निसर्गाचं दर्शन घडवलं आहे. ही सजावट फक्त सौंदर्य नाही, तर निसर्गाशी नातं जपण्याची एक सुंदर संधी आहे. 🌺🙏✨
Savita Rajkumar Jaiswal 03/09/2025
गणपती बाप्पा - Siddhant Vijay Umbarde
पुणे, मुळशी
मध्यभागी गणपती बाप्पाची मोहक मूर्ती विराजमान आहे. बाप्पाला फुलांच्या माळा, दागदागिने आणि पारंपरिक अलंकारांनी सजवले आहे. पार्श्वभूमीत निळ्या रंगाचा पडदा आहे, त्यावर पिवळ्या झुली, फुलांची माळ आणि दिव्यांच्या रोषणाईने सजावट केलेली आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला मोठ्या फुलदाण्या आहेत ज्यामध्ये फुलांची सुंदर सजावट केलेली आहे.
Siddhant Vijay Umbarde 03/09/2025
गणपती बाप्पा - Rajendra Jundre
पुणे, जुन्नर
छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनोस्कोनी नामांकन दिला आहे त्यामुळे महाराजांचे किल्ले संपूर्ण जगात माहित होणार आहे आणि निश्चितच आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे हा *महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान* आहे म्हणून हा देखावा घरगुती गणपती साठी सादर केला आहे
Rajendra Jundre 03/09/2025