महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - anjali raju kharpude
anjali raju kharpude
अहिल्यानगर, अहिल्यानगर
माधुरी हत्तीवर विराजमान गणेश मुर्ती अहिल्यानगरातील सौ. अंजली राजू खरपुडे परिवाराचा अनोखा उपक्रम सध्या गाजत असलेल्या कोल्हापूरच्या माधुरी हत्ती या चर्चित विषयाला सामाजिक संदेशाचा रंग देत अहिल्यानगर येथील सौ. अंजली राजू खरपुडे परिवाराने गणेशोत्सवात माधुरी हत्ती गणेश मूर्ती ची स्थापना केली आहे.या मूर्तीमागे उद्देश असा आहे की जंगलातील प्राणी असो वा शहरातील माणूस, निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक जीवाला जगण्याचा समान हक्क आहे.
04/09/2025
गणपती बाप्पा - अरविंद कटाकधोंड
अरविंद कटाकधोंड
मुंबई शहर, मुंबई शहर
विशेष सजावट -विठ्ठल रखुमाई पंढरपूर मंदिराचा देखावा आणि चलचित्र. देखाव्या मध्ये पंढरपूर साकारले आहे खालील प्रमाणे 1. आषाढी एकादशी 2. दिंडी आणि वारकरी 3. रिंगण प्रथा आणि त्यात धावता घोडा. आषाढी एकादशी दरम्यान पालखी सोहळा पार पडतो त्या दिवशी ह्या प्रथेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. 4. फुगडीचे खेळ खेळणाऱ्या ललना 5. विठ्ठल रखुमाईचे चलचित्र तयार करण्यात आले असून यामध्ये विविध प्रकारचे gears चा वापर करून पडदा उघडा बंद केला जातो आणि भाविकांना माऊलीचे सुंदर दर्शन घडते.
04/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Ganesh Pokale
Ganesh Pokale
अमरावती, अमरावती
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
04/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - सागर कुलकर्णी
सागर कुलकर्णी
छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड
घरगुती गणपती उत्सव निमित्त “अभिजात मराठी” या विषयावर देखावा सादर करून रुजवू मराठी, फुलवू मराठी हा संदेश दिला आहे. सागर कुलकर्णी शास्त्री नगर , सिल्लोड जि. संभाजीनगर ९६७३३११११४
04/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - दिपक दत्ताराम कदम
दिपक दत्ताराम कदम
सिंधुदुर्ग, वैभववाडी
ग्लोबल वॉर्मिग या समस्येवर जगाला सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे..केंद्र सरकार राज्यसरकार ग्रामपंचायती या दृष्टीने जनजागृती करत आहेत.. आम्ही ही त्या दृष्टीने एक छोटासा प्रयत्न केला की प्लास्टिक किंवा थर्माकोल न वापरता नैसर्गिक केळीची पाने कमळा ची फुले आणि पुठ्ठा वापरून इको फ्रेंडली सजावट केली.आमची बाप्पा ची मूर्ती ही माती पासून बनवलेली आहे.. अश्या प्रकारचा देखावा करून पर्यावरण वाचविण्यासाठी छोटासा संदेश दिला आहे.
04/09/2025
गणपती बाप्पा - Gaurav Ganesh khamkar
Gaurav Ganesh khamkar
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
04/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Shruti Manohar Dhumal
Shruti Manohar Dhumal
मुंबई शहर, मुंबई शहर
यंदा आम्ही आपल्या भारतीय संस्कृतीतील ‘चारधाम’ या विषयावर सजावट केली आहे. तसेच, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची प्रतिमा लहान कृष्णाच्या रूपात साकारण्यात आली आहे.”
04/09/2025
गणपती बाप्पा - Shyamsundar Landge
Shyamsundar Landge
लातूर, लातूर
इको फ्रेंडली गणेश मूर्ती माध्यम साहित्य : खोरे व टोपली शेतकरी गणपती पारंपरिक अवजारे वापरून इको फ्रेंडली गणपती मूर्ती स्थापन करण्यात आली
04/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Prashant Karale
Prashant Karale
पुणे, हवेली
या वर्षी, आम्ही महाराष्ट्र साडे तीन शक्तीपीठ या थीमसह आमच्या गणपतीची सजावट तयार केली. फक्त कार्डबोर्ड आणि रंगांचा वापर करून, आम्ही गेल्या एक महिन्यापासून पूर्ण भक्ती आणि सर्जनशीलतेने काम केले. प्रत्येक तपशील प्रेम आणि समर्पणाने हस्तनिर्मित केला आहे.
04/09/2025
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री. राकेश कमलाकर म्हात्रे
श्री. राकेश कमलाकर म्हात्रे
रायगड, उरण
आमचा इको फ्रेंडली गणपती बाप्पा. बाप्पाची मखर सजावट टाकाऊ पासून अर्थात टी. व्ही. चे खोके यापासून बनवले आहे.
04/09/2025
गणपती बाप्पा - अवधुत अनिल जाधव
अवधुत अनिल जाधव
सांगली, मिरज
घरगुती गणपती देखावा या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील लोक कला ज्या लुप्त होत चाललेया आहेत त्या लोक कला आम्ही दाखवल्या आहेत या मध्ये गोंधळी, पोतराज, वासुदेव, पिंगळा, बहुरूपी, शाहीर हे पात्र दाखवले आहेत सर्व देखावा हालता केला असून पर्यावरण पूरक केला आहे, गणेश मुर्ती शाडू माती ची स्थापन केली आहे. दुर्मिळ होत असलेल्या कला आत्ता चा पिढीला माहीत व्हाव्या म्हणुन देखावा सादर केला आहे.
04/09/2025
गणपती बाप्पा - Varun Chandrakant Shrikar
Varun Chandrakant Shrikar
मुंबई उपनगर, बोरिवली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
03/09/2025
GPS सत्यापित
एकूण 330 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - anjali raju kharpude
अहिल्यानगर, अहिल्यानगर
माधुरी हत्तीवर विराजमान गणेश मुर्ती अहिल्यानगरातील सौ. अंजली राजू खरपुडे परिवाराचा अनोखा उपक्रम सध्या गाजत असलेल्या कोल्हापूरच्या माधुरी हत्ती या चर्चित विषयाला सामाजिक संदेशाचा रंग देत अहिल्यानगर येथील सौ. अंजली राजू खरपुडे परिवाराने गणेशोत्सवात माधुरी हत्ती गणेश मूर्ती ची स्थापना केली आहे.या मूर्तीमागे उद्देश असा आहे की जंगलातील प्राणी असो वा शहरातील माणूस, निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक जीवाला जगण्याचा समान हक्क आहे.
anjali raju kharpude 04/09/2025
गणपती बाप्पा - अरविंद कटाकधोंड
मुंबई शहर, मुंबई शहर
विशेष सजावट -विठ्ठल रखुमाई पंढरपूर मंदिराचा देखावा आणि चलचित्र. देखाव्या मध्ये पंढरपूर साकारले आहे खालील प्रमाणे 1. आषाढी एकादशी 2. दिंडी आणि वारकरी 3. रिंगण प्रथा आणि त्यात धावता घोडा. आषाढी एकादशी दरम्यान पालखी सोहळा पार पडतो त्या दिवशी ह्या प्रथेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. 4. फुगडीचे खेळ खेळणाऱ्या ललना 5. विठ्ठल रखुमाईचे चलचित्र तयार करण्यात आले असून यामध्ये विविध प्रकारचे gears चा वापर करून पडदा उघडा बंद केला जातो आणि भाविकांना माऊलीचे सुंदर दर्शन घडते.
अरविंद कटाकधोंड 04/09/2025
गणपती बाप्पा - Ganesh Pokale
अमरावती, अमरावती
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Ganesh Pokale 04/09/2025
गणपती बाप्पा - सागर कुलकर्णी
छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड
घरगुती गणपती उत्सव निमित्त “अभिजात मराठी” या विषयावर देखावा सादर करून रुजवू मराठी, फुलवू मराठी हा संदेश दिला आहे. सागर कुलकर्णी शास्त्री नगर , सिल्लोड जि. संभाजीनगर ९६७३३११११४
सागर कुलकर्णी 04/09/2025
गणपती बाप्पा - दिपक दत्ताराम कदम
सिंधुदुर्ग, वैभववाडी
ग्लोबल वॉर्मिग या समस्येवर जगाला सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे..केंद्र सरकार राज्यसरकार ग्रामपंचायती या दृष्टीने जनजागृती करत आहेत.. आम्ही ही त्या दृष्टीने एक छोटासा प्रयत्न केला की प्लास्टिक किंवा थर्माकोल न वापरता नैसर्गिक केळीची पाने कमळा ची फुले आणि पुठ्ठा वापरून इको फ्रेंडली सजावट केली.आमची बाप्पा ची मूर्ती ही माती पासून बनवलेली आहे.. अश्या प्रकारचा देखावा करून पर्यावरण वाचविण्यासाठी छोटासा संदेश दिला आहे.
दिपक दत्ताराम कदम 04/09/2025
गणपती बाप्पा - Gaurav Ganesh khamkar
मुंबई उपनगर, अंधेरी
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Gaurav Ganesh khamkar 04/09/2025
गणपती बाप्पा - Shruti Manohar Dhumal
मुंबई शहर, मुंबई शहर
यंदा आम्ही आपल्या भारतीय संस्कृतीतील ‘चारधाम’ या विषयावर सजावट केली आहे. तसेच, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची प्रतिमा लहान कृष्णाच्या रूपात साकारण्यात आली आहे.”
Shruti Manohar Dhumal 04/09/2025
गणपती बाप्पा - Shyamsundar Landge
लातूर, लातूर
इको फ्रेंडली गणेश मूर्ती माध्यम साहित्य : खोरे व टोपली शेतकरी गणपती पारंपरिक अवजारे वापरून इको फ्रेंडली गणपती मूर्ती स्थापन करण्यात आली
Shyamsundar Landge 04/09/2025
गणपती बाप्पा - Prashant Karale
पुणे, हवेली
या वर्षी, आम्ही महाराष्ट्र साडे तीन शक्तीपीठ या थीमसह आमच्या गणपतीची सजावट तयार केली. फक्त कार्डबोर्ड आणि रंगांचा वापर करून, आम्ही गेल्या एक महिन्यापासून पूर्ण भक्ती आणि सर्जनशीलतेने काम केले. प्रत्येक तपशील प्रेम आणि समर्पणाने हस्तनिर्मित केला आहे.
Prashant Karale 04/09/2025
गणपती बाप्पा - श्री. राकेश कमलाकर म्हात्रे
रायगड, उरण
आमचा इको फ्रेंडली गणपती बाप्पा. बाप्पाची मखर सजावट टाकाऊ पासून अर्थात टी. व्ही. चे खोके यापासून बनवले आहे.
श्री. राकेश कमलाकर म्हात्रे 04/09/2025
गणपती बाप्पा - अवधुत अनिल जाधव
सांगली, मिरज
घरगुती गणपती देखावा या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील लोक कला ज्या लुप्त होत चाललेया आहेत त्या लोक कला आम्ही दाखवल्या आहेत या मध्ये गोंधळी, पोतराज, वासुदेव, पिंगळा, बहुरूपी, शाहीर हे पात्र दाखवले आहेत सर्व देखावा हालता केला असून पर्यावरण पूरक केला आहे, गणेश मुर्ती शाडू माती ची स्थापन केली आहे. दुर्मिळ होत असलेल्या कला आत्ता चा पिढीला माहीत व्हाव्या म्हणुन देखावा सादर केला आहे.
अवधुत अनिल जाधव 04/09/2025
गणपती बाप्पा - Varun Chandrakant Shrikar
मुंबई उपनगर, बोरिवली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Varun Chandrakant Shrikar 03/09/2025
गणपती बाप्पा - Shital shewale
मुंबई उपनगर, कुर्ला
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Shital shewale 03/09/2025
गणपती बाप्पा - Ganesh kenjale
पुणे, हवेली
आपल्या संस्कृती व परंपरेनुसार लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे रंगीत कागद आणि पुठ्ठे यांचा वापर करून इको फ्रेंडली सजावट करण्यात आली आहे. रंगीत कागद आणि पुठ्ठ्याच्या वापर करून 3d ओम आणि स्वस्तिक तसेच श्री बनवण्यात आले आहे . मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. सर्वांनी प्लॅस्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक सजावट करून गणेशोत्सव आनंदाने साजरा करावा. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.
Ganesh kenjale 03/09/2025
गणपती बाप्पा - Sanjay Dhamne
नाशिक, मालेगाव
हे मंदिर पूर्ण थर्माकोलने घरी बनवलेले आहे कलर पण घरीच केलेला आहे सर्व थर्माकोल हँड कटिंग आहे
Sanjay Dhamne 03/09/2025
गणपती बाप्पा - Pravin mukhekar
बीड, बीड
आमच्या घरचा गणपती बाप्पा
Pravin mukhekar 03/09/2025
गणपती बाप्पा - Dhanshri Sharad Jagtap
पुणे, बारामती
Ashtavinayak Decoration
Dhanshri Sharad Jagtap 03/09/2025
गणपती बाप्पा - RAVINDRA KAMBLE
नांदेड, नांदेड
गणेश मूर्ती कृष्णाच्या रूपातील व मोरावर अरुढ असल्यामुळे त्याला शोभेल असं मोराचं सानिध्य व गणेश कमान अशा स्वरूपातील सजावट केली आहे
RAVINDRA KAMBLE 03/09/2025
गणपती बाप्पा - Prafull Gaikwad
ठाणे, ठाणे
ह्यावर्षी गणपती साठी सजावट कमळ फुलाला मध्यभागी ठेवून केलेली आहे. सजावट करताना वापरलेल्या गोष्टी पुन्हा पुढच्या वर्षी वापरता येण्यासारखे आहेत. कुठल्याही केमिकल चा वापर ह्यात झालेला नाही.
Prafull Gaikwad 03/09/2025
गणपती बाप्पा - shweta Ketan Mahamuni
पुणे, हवेली
आम्ही शनिवार वाडा साकारला आहे. सगळे डेकोरेशन घरी सजावट करून तयार केले आहे.
shweta Ketan Mahamuni 03/09/2025